क्रोशा

क्यूट क्रोशाचा पर्स / बॅकपॅक चार्म

Submitted by sneha1 on 23 May, 2024 - 19:40

क्यूट आणि छोटासा क्रोशाचा चार्म. पर्स, सेलफोन होल्डर, बॅकपॅक, सूटकेस कुठेही वापरता येण्यासारखा. मधे काही बनवून बहिणीला, मैत्रिणींना वगैरे दिले आणि त्यांना आवडले पण Happy

विषय: 
शब्दखुणा: 

आकाशकंदिल - क्रोशाने विणलेले

Submitted by अवल on 5 November, 2023 - 09:00

हा घरचा
IMG_20231105_192158.jpg याच्या खालच्या दशा अंधारामुळे दिसत नाहीयेत.

हा बघून मैत्रिणीने लगेच ऑर्डर दिली. तर हा तिचा
IMG_20231105_192233.jpg
फक्त रंगसंगती वेगळी आहे बाकी सर्व सारखे.
सर्वांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा!

क्रोशा वर्क २०२१

Submitted by rr38 on 17 January, 2022 - 04:27

गेल्या वर्षी बनवलेल्या काही स्टोलची प्रकाशचित्रे मी इथे शेअर केली होती. हे सर्व नमुने त्यानंतर बनवलेले आहेत. काही स्टोल/स्कार्फ आणि बटवे20220117_145153.jpg20220117_145310.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

बुक मार्क स्पर्धा - स्नेहा

Submitted by sneha1 on 26 August, 2020 - 14:25

हा अगदी साधा , लोकरीने विणलेला क्रोशाचा बुकमार्क आहे. आणि मी स्वतः वापरते . वापरताना फूल पुस्तकाच्या बाहेर ठेवते, आणि साखळी पुस्तकाच्या आत Happy
मधे लेकीच्या वाढदिवसाला पण तिच्यासाठी बनवले होते.

bookmark.jpgmore bookmarks.jpg

विषय: 

जादुची सुई-पर्स

Submitted by विनिगिता on 30 June, 2016 - 04:26

पर्स करण्याचा पहिलाच प्रयत्न आहे.त्यामुळे छोटीशिच केली आहे.

Coin bag म्हणुन वापरता येइल.

IMG_20160519_222233.jpg

शब्दखुणा: 

जादुची सुई- टोपी १

Submitted by विनिगिता on 15 June, 2016 - 00:42

नमस्कार मायबोलिकर,

माझ्या पहिल्याच धाग्याला इतका छान प्रतिसाद मिळाला कि दुसरा धागा काढल्यावाचुन रहावेना.
पुन्हा एकदा सर्वान्चे आभार!!!

हि टोपी,
IMG-20160606-WA0003.jpg

आणी हि टोपी घातलेली साची (माझी मुलगी)....

IMG_20160417_182921.jpg

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - क्रोशा