कला

रंगावली श्रीगणेश- अनुप

Submitted by salgaonkar.anup on 7 September, 2016 - 05:33

Free Hand multicolored Shree ganesha

anup.jpg

प्रवेशिका 'रंगावली श्री गणेश <सायु>

Submitted by सायु on 6 September, 2016 - 05:25

मायबोली गणेशोत्सवा नीमीत्य बाप्पाचे विविध रुप रांगो़ळीतुन साकारणयाचा प्रयत्न करते आहे...
तरी गोड मानुन घ्यावा...

विषय: 

स्टँड अप कॉमेडी

Submitted by विहम on 29 August, 2016 - 07:33

२००५ मध्ये चालू झालेल्या 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या रिऍलिटी शो ने स्टॅन्ड अप कॉमेडी ला प्रतिष्ठा मिळवून दिली त्या शो मधले सगळे कोमेडिअन रातोरात स्टार झाले. सुनील पाल, राजू श्रीवास्तव, एहसान कुरेशी, नवीन प्रभाकर, भगवंत मान यांची नावे प्रत्येकाच्या ओठी आली.
शाळा कॉलेज संपेपर्यंत एक दोन चार ठरलेले पोलिटीशियन, बॉलीवूड स्टार यांची मिमिक्री, चित्रपटातून असणारे विनोदी पात्र, लाईव्ह परफॉर्मन्स/तमाशात दोन गाण्यांच्या मध्ये लोकांना हसवायला जोक सांगणारे इतकीच काय ती मला कॉमेडीअनची ओळख होती.

तिचा सूड....... भाग १

Submitted by svaag on 29 August, 2016 - 07:11

तिचा सूड....... भाग १

प्रीती आणि रिया...... एकविसाव्या शतकातील आणि आजच्या आधुनिक युगाला साजेश्या (प्रातिनिधिक म्हणू शकतो) अशा जिवलग मैत्रिणी. एकाच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या. प्रीती नावाप्रमाणेच प्रेमळ आणि रिया तितकीच बिनधास्त.

.....................................................................................................................................

"रिया लवकर यार.... किती स्लो चालवतेस. सगळे एव्हाना पोहोचले सुद्धा असतील आणि आपण, ६ वाजत आले तरी अजून वाईला सुद्धा पोहोचलो नाही. काय करतेयस. चल ना, पळव ना गाडी."

कोक स्टुडिओ पाकिस्तान – सबकुछ!

Submitted by जिज्ञासा on 27 August, 2016 - 12:50

साल २००८ पासून सुरु झालेल्या ह्या कार्यक्रमाचा सध्या नववा सिझन चालू आहे. पाकिस्तानातील विविध पारंपरिक गानप्रकारांना नव्या वाद्यमेळासोबत आणि नव्या आवाजात पेश करणे ही ह्या कार्यक्रमाची प्रमुख ओळख. ह्या कार्यक्रमाची कल्पना ज्याच्या डोक्यात आली त्याचे नाव रोहेल हयात. त्यानेच ह्या कार्यक्रमाच्या पहिल्या सहा सिझन्सची निर्मिती केली आहे. २०१४ म्हणजे सिझन ७ पासून स्ट्रिंग्स ह्या प्रसिद्ध बँडने ह्या कार्यक्रमाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली आहे.

एक खोट बोलू बाई.... दोन खोट् बोलू

Submitted by kalpana_053 on 25 August, 2016 - 20:34

"पसंत आहे मुलगी " मालिका संपली व मनाला हुरहूर लागली..... अजून काही काळ ही मालिका चालू रहायला हवी होती. "एक खोट बोलू......" सारखी लोकांना मूर्ख बनवणारी, कोणताही संदेश न देणारी, उलट खोट्याचा सातत्याने विजय दाखवणारी मालिका चालूच राहते व "पसंत आहे मुलगी" सारखी चांगला संदेश देणारी मालिका बंद होते पाहून वाईटही वाटले. वाईट वागणाऱ्यांशी देखील कोणतेही कट कारस्थान न करता, अत्यंत सकारात्मक भावनेने जेव्हा "उर्मी" नावाचे करेक्टर संपूर्ण घराला विशेषतः सासर-माहेर दोन्ही घरांना विचाराची चांगली दिशा देते..... तेव्हा अशा सारख्या मालिकेची जास्त गरज आहे असे वाटते.

विषय: 

कधीही कुठुनही बघता येण्यासारखे आवडते पिक्चर

Submitted by _आनंदी_ on 22 August, 2016 - 05:22

कधीही कुठुनही बघता येण्यासारखे आवडते पिक्चर
परवा समीर गायकवाड यांच्या धाग्यावर त्यांनी स्वदेस बद्दल लिहिलं आणि असा
धागा काढावा वाटला..
काही खुप आवडते नसले तरी टि. व्ही. वर लागले की बघितले तर फुल टाईम्पास होतो

माझे आवडते..
१) स्वदेस
२) वेलकम
३) फॅशन
४) हेराफेरी..
५) दिल चाहता है
६)रंग दे बसंती..
७) जो जीता वही सिकंदर
८) मुंबई पुणे मुंबई..
९) नमस्ते लंडन
१०) ऐतराज
११) जोधा अकबर
१२) आनंद

आठवेल तशी लिस्ट वाढवेन

विषय: 

गार वारा हा भरारा..

Submitted by मॅगी on 8 August, 2016 - 23:01

वर्षाविहाराला जाण्यापूर्वी बराच मोकळा वेळ असताना हिरवाई डोळ्यात साठवावीशी वाटत होती पण बाहेर जाता येत नव्हते. नेटवर मुळीकांचं एक सुंदर पेंटिंग दिसले, ते रंगवण्याचा एक प्रयत्न केला.

आभाळ भरून आलं, गार वारा सुटलाय आणि आता कधीही पाऊस कोसळायला लागेल हि वेळच मला पावसापेक्षा जास्त आवडते..

IMG_20160724_174102-640x485.jpg

मी पेंट केलेला कुर्ता

Submitted by salgaonkar.anup on 8 August, 2016 - 07:42

फेब्रिक पेन्टिंग मध्ये कलम कारी करण्याचा छोटासा प्रयत्न

१.
IMG_20160806_100538.jpg
२.
IMG_20160805_201953.jpg
३.
IMG_20160807_104526.jpg

शब्दखुणा: 

सोप्पे कानातले होल्डर

Submitted by विनिगिता on 4 August, 2016 - 04:47

इतके कानातले असुनही वेळेवर एकहि सापडायचे नाहि...म्हणजे जोडीने हो:)
एके दिवशी अखेर उपाय सापडला..

IMG_20160702_152118.jpg

कशी वाटली आइड्याची कल्पना?

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कला