मला आवडलेले मायबोलीवरचे धागे ( गद्य )

Submitted by दत्तात्रय साळुंके on 15 December, 2018 - 03:14

मला आवडलेले मायबोलीवरचे धागे (गद्य )

ब-याच मायबोलीकरांनी खूप परिश्रम घेऊन काही अभ्यासपूर्ण धागे लिहिले आहेत. या धाग्यातल्या लिखाणाशी आपण कधी सहमतही नसाल पण त्याची मांडणी, विषय हाताळणे थक्क करणारी वाटते. काही धाग्यावरचे तर प्रतिसादही खूप अभ्यासपूर्ण आणि वाचनीय आहेत. मायबोलीवर मला आवडलेले पुस्तक , मला आवडलेला चित्रपट , मला आवडलेले आयटेम सॉंग, मी काय ऐकतो, मला आवडलेले वाक्य, मला आवडलेले वेबसेरीज, मला भेटलेलीआवडती व्यक्ती, मा. बो. २०१५ स्पोर्टस् धागा , मला आवडलेले नाटक असे धागे आहेत . पण माझ्या पहाण्यात एकही धागा मायबोलीवरच्या आवडलेल्या लिखाणाचे संकलन देणारा दिसला नाही. बऱ्याचदा आपण जुने धागे वाचत असतो पण वाचल्यानंतर प्रतिसाद देऊन सुद्धा ते वरती येतीलच असे नाही. कधी कधी बऱ्याच मायबोलीकरांचे आवडलेले धागे वेळेअभावी वाचणे राहून जाते अशा धाग्यांचे संकलन झाले तर मायबोलीकरांना आवडलेले लिखाण पटकन वाचता येईल. निवडक १० त सुद्धा असे धागे मिळतील. आपणास आवडलेल्या धाग्याची लिंक द्यायची आहे. एखाद्याने तुम्हाला आवडलेला धागा पूर्वीच दिला असेल तर शक्यतो पुनरावृत्ती टाळावी. येथे फक्त ललित, कथा अशा प्रकारचे धागे द्यावेत. कवितेसाठी वेगळा धागा काढत आहे.
आपल्याला आवडलेल्या धागा आणि त्याचा विषय पुढीलप्रमाणे द्यावा.

उदाहरणार्थ :-
असा वसला महाराष्ट्र
https://www.maayboli.com/node/11014

Group content visibility: 
Use group defaults

माणसं पेरणारा माणूस गोळवलकर गुरूजी
https://www.maayboli.com/node/44

'मराठी साहित्य महामंडळ'-प्रणीत व शासनमान्य मराठी लेखन-नियमावली
https://www.maayboli.com/node

दरवर्षी असं होतं - शाली
https://www.maayboli.com/node/67475

खूप चांगला धागा
मला आवडलेले मायबोलीवरचे धागे

अनया -
तरंगायचे दिवस! (भाग १)
https://www.maayboli.com/node/42452

तरंगायचे दिवस! (भाग-२)
https://www.maayboli.com/node/42599

तरंगायचे दिवस! (भाग-३)
https://www.maayboli.com/node/42692

तरंगायचे दिवस! (भाग-४)
https://www.maayboli.com/node/42712

स्वीट टॉकर
समुद्रकिनार्‍यावरची भयानक रात्र
https://www.maayboli.com/node/53035

दैव जाणिले कुणी (आमच्या बोटीवर झालेल्या हल्ल्याची हकीकत)
https://www.maayboli.com/node/52087

SureshShinde यांचे अनेक पण उदाहरणादाखल
दाढीत दडलेला यमदूत ! …. आणखी एक वैद्यकीय निदानचातुर्यकथा !
https://www.maayboli.com/node/48074

दाद यांचे अनेक पण मासल्यादाखल
जिव्हाळ्याचं बेट
https://www.maayboli.com/node/37844

गानभुली
https://www.maayboli.com/node/17836

@ हर्पेन खूप सुंदर लिंक ( तरंगायचे दिवस ) - मी कल्याणला वास्तव्य केलेय त्यामुळे खूप आवडला धागा . धन्यवाद ..माझ्या नजरेतून सुटला होता हा धागा..

@ शाली धन्यवाद ...
अजून काही धागे
आयशॉटच्या वहीतून - विदन्यान आणि हिवाळा
https://www.maayboli.com/node/15884
हट्ट- मुग्धमानसी
https://www.maayboli.com/node/40416
गाथा माझ्या गझलेची- mi_anu
https://www.maayboli.com/node/63844
"मिसळ" - एक कमनीय बांध्याची प्रेयसी
https://www.maayboli.com/node/59286
नकारात्मक प्रतिसादांना सामोरे जाताना
https://www.maayboli.com/node/64747

दत्तात्रय साळुंके - अनया यांचीच कैलास मानसरोवरावर लिहिलेली लेखमाला देखिल वाचनीय आहे. नक्की वाचा.

मला वाटते कवितेकरता स्वतंत्र धागा उघडावा

हर्पेन
खरच "तंरगायचे दिवस" हा एक अप्रतिम धागा खूप आभार.
कैलास मानसरोवर लिखाण देखील जरूर वाचेल.
तुम्ही सुचवल्याप्रमाणे कवितेसाठी वेगळा धागा काढतो.
धन्यवाद..

नको प्लीजच >> का बरे? मला आवडले आहेत ते धागे.
तुम्ही वाचले तर तुम्हाला सुद्धा खूप आवडतील.

नर्मदा - दाद
https://www.maayboli.com/node/27508
स्टिकरयातनानुभव - mi_anu
https://www.maayboli.com/node/67677
हिंजवडी फेज वन प्रवासानुभव
https://www.maayboli.com/node/56592
"आप्पाचा सिनेमा ....१६ एम एम" - लेखक : शाम.
http://www.maayboli.com/node/37102
मायबोलीवर च्या स्मरणीय कथा
https://www.maayboli.com/node/49303
कैलास मानसरोवर यात्रा ( ११भाग ) - अनया
https://www.maayboli.com/node/34065
कुल्फीच्या बिस्किटाचे पापलेट भाग (१-५) हायझेनबर्ग
https://www.maayboli.com/node/66908

डॉ. सुरेश शिंदे यांचं सगळंच लिखाण अतिशय छान होतं. बर्‍याच वर्षात त्यांनी काही लिहिलेलं दिसलं नाही.
https://www.maayboli.com/user/30512/created
जव्हेरगंजही आताशा लिहित नाहीत असं दिसतंय. तसंच सोन्याबापू.

ऋन्मेष करता एक स्वतंत्र धागा उघडावा हे ठीक राहील.
इथे प्रतिसादांमध्ये लिहायला जागा कमी पडेल, शिवाय त्याची शान ही राखली जाणार नाही.
शिवाय त्याच्या आवडलेल्या प्रत्येक धाग्याचे (निदान एका परिच्छेदात) रसग्रहण पण लिहिले तर चांगले होईल. प्रत्येक आवडलेल्या लेखावर एक धागा असे केले तरी चालेल.

एक रुमाल अन् २० लाख खून - सोन्याबापू
https://www.maayboli.com/node/60289
पक्का नाटकी माणूस - मालसे काका - किरणुद्दीन
https://www.maayboli.com/node/68195
बिच्चारा कॅंन्सर...माझी विजय गाथा (१-५) Nikita
https://www.maayboli.com/node/65215
आंतरराष्ट्रीय घडामोडी -; अश्विनी के
https://www.maayboli.com/node/53273

चिनुक्सचे अन्नं धागे
-------
एमएनसीसाठी रुमाल घ्यायचे आहेत हा ऋचा धागा.
चेतन गुगळे - पुणे ते दिल्ली ड्राइविंग.
कार घेण्याची गोष्ट - फूल.
अगदी आताचे - ग्रीस मालिका अर्निकाचे.

माझे कॉफी डूआयडी ( विनोदी लेखन) दाद
https://www.maayboli.com/node/51455?page=4#new
मायबोलीवरचे धम्माल धागे ( स्ट्रेस बस्टर , खजिनाच आहे हा धमाल धाग्यांचा)
https://www.maayboli.com/node/43117
आहेर भैरव - मुंगेरीलाल
https://www.maayboli.com/node/39857

srd, सायो, च्रप्स्, आसा, हर्पेन, हायझेनबर्ग धन्यवाद.
धन्यवाद शालीजी - इदमं न मम ... यासाठी या मायबोलीकरांनचे आभार मानावे तेवढे कमीच .

वर उल्लेख केलेले " मायबोलीवरचे धम्माल धागे- संकलन " खरच स्ट्रेस बस्टर आहे.
आत्ताच मी "मला चुकीची ऐकू आलेली गाणी" https://www.maayboli.com/node/2660 हा धागा वाचला हसून हसून पोट दुखले. इतरही काही धागे आधी वाचले होते . धमाल आहेत आवश्य वाचा.

ऋन्मेऽऽषच्या स्ट्रेस बस्टर धाग्यांचा थेट उल्लेख टाळणे एकंदर आवड पूर्वग्रहदूषित असल्यासारखी वाटत आहे.

हा.ब. मी या आधी ऋन्मेषचा मला आवडलेला धागा माझ्या वरुन तिस-या प्रतिसादात घेतलाय ( नकारात्मक प्रतिसादांना सामोरे जाताना ) .

शुभ वर्तमान - चांगल्या बातम्या- हर्पेन
https://www.maayboli.com/node/40466
मेळ घाट मैत्री शाळा - एक झलक
https://www.maayboli.com/node/45066
प्र्थम प्रतिसाद - चुकीची लिंक दुरुस्ती
माणसं पेरणारा माणूस - गोळवलकर गुरुजी

https://www.maayboli.com/node/44911
'मराठी साहित्य महामंडळ'-प्रणीत व शासनमान्य मराठी लेखन-नियमावली
https://www.maayboli.com/node/12152

रसग्रहण - हिंदू - भालचंद्र नेमाडे- साजिरा
https://www.maayboli.com/node/28373

स्तोत्रे, श्र्लोक, प्रार्थना - संग्रह अश्विनी के
https://www.maayboli.com/node/13468
चीजांचे शब्द आणि अर्थ - गजानन
https://www.maayboli.com/node/22009

हेssशाम सुंदर राजसा.... मनमोहना... - चैतन्य दीक्षित
https://www.maayboli.com/node/52641
सम अंकल- दाद
https://www.maayboli.com/node/58469
दुर्दशा चाळीशी- दाद
https://www.maayboli.com/node/53827

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ -शब्दकोश
http://msblc.maharashtra.gov.in/shabdkosh.html
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ ईबुक्स
http://msblc.maharashtra.gov.in/category.html
मराठी विश्वकोश
http://marathivishwakosh.maharashtra.gov.in/

मुले लाजवतात तेव्हा आणि वेंधळेपणाचे किस्से असे दोन धागे आहेत.
हे मामी किंवा किल्लींच्या धाग्यात असतील तर कल्पना नाही.

भरतजी सूचनेबद्दल धन्यवाद.
* मी केलेला वेंधळेपणा"
https://www.maayboli.com/node/7293?page=101#comment-1211082
मुलं लाजवतात तेव्हा
https://www.maayboli.com/node/24545
मायबोलीवरील थरार कथा
https://www.maayboli.com/node/55370
माणसे वाचताना २- डॉ. प्रसाद दांडेकर मुलाखत- सिम्बा
https://www.maayboli.com/node/63942?page=1

Pages