आपल्या मायबोलीवर काही अप्रतिम, एव्हरग्रीन आणि अशक्य विनोदी धागे आहेत. हे धागे म्हणजे डिप्रेशनवर रामबाण उपाय. जरा 'लो' वाटायला लागलं तर यापैकी कोणताही धागा उघडून सरळ वाचायला सुरुवात करा आणि आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करा. प्रतिसादात जे धागे सुचवले जातील त्यातील निवडक इथे एकत्र साठवून ठेवण्यात येतील.
कृपया धाग्याचे नाव, धागा काढणार्या आयडीचे नाव आणि धाग्याची लिंकही खालील फॉरमॅटमधे द्या.
* लहानपणीचे नसते उद्योग - योडी - http://www.maayboli.com/node/8242
* मला चुकीची ऐकू आलेली गाणी - परदेसाई - http://www.maayboli.com/node/2660
* हिंदी/मराठी चित्रपटातील भयानक रित्या चित्रीत झालेली गाणी! - आगाऊ - http://www.maayboli.com/node/12517
* हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपटांतील goof ups - निंबुडा - http://www.maayboli.com/node/17790
* अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक - नंदिनी - http://www.maayboli.com/node/2242
* मराठी लोकांचे हिंदी.... - दक्षिणा - http://www.maayboli.com/node/12145
* सुतार पक्षाचा त्रास (Woodpecker Nuisance) - अजय - http://www.maayboli.com/node/12427
* मी केलेला वेंधळेपणा!!!! - नंदिनी - http://www.maayboli.com/node/7293
* मायबोलीकर उखाणे (जुनी मायबोली) - च्यायला - http://www.maayboli.com/hitguj/messages/644/138593.html?1207190989
* उखाणे - मायबोली इश्टाईल! - rahulphatak - http://www.maayboli.com/node/1345
* आणखी उखाणे! - कवठीचाफा - http://www.maayboli.com/node/1535
* ऊखाणे एक विरंगुळा - नीतु - http://www.maayboli.com/node/32885
* मी केलेला इब्लिसपणा (जुनी मायबोली) - अजय - http://www.maayboli.com/hitguj/messages/644/93663.html?1214030333
* एक धागा किश्श्यांचा - अरूण
http://www.maayboli.com/node/7241
* शीर्षक क्रम नि मज्जा - संदिप आहेर - http://www.maayboli.com/node/26240
* मी केलेला वेंधळेपणा पार्ट ३ - समु - http://www.maayboli.com/node/24836
* एका लग्नाची दुसरी गोष्ट - आशूडी - http://www.maayboli.com/node/32153
* आईने अकबरी (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/46/137643.html?1203754627
* २०१२ हे वर्ष सर्व संस्कृतींमध्ये कॅलेंडरचे शेवटचे वर्ष आहे का? - Bhumika - http://www.maayboli.com/node/2876
* My Crushes (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104569.html?1253641165
* पहिलं चुंबन (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/644/133529.html
* 'देव' म्हणजे काय? (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/46/66670.html
* लग्नातल्या गमतीजमती - प्राची - http://www.maayboli.com/node/13968
* लग्नातल्या वेगवेगळ्या पद्धती व गमती जमती (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112872.html
* काही चित्रपटविषयक नियम - भाग १ - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/11010
* चित्रपट विषयक नियम (व पोटनियम) - भाग दुसरा - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/30221
* दिल (जुनी मायबोली) - फारएण्ड - http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/114861.html?1156505597
* मुलं लाजवतात तेव्हा ! - मवा - http://www.maayboli.com/node/24545
* तिरंगा - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/42557
* तुम्ही किती व्यवस्थित आहात? - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/39102
* धरम-वीर - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/7826
* माझी लुंगी खरेदी - पुण्यातल्या दुकानातुन..... - धुंद रवी - http://www.maayboli.com/node/13195
* विपू करण्याबाबत काही नवीन नियम. - जीएस - http://www.maayboli.com/node/25985
* देशी दारुचे दुकान आणि माझा आध्यात्मिक साक्षात्कार.... - धुंद रवी - http://www.maayboli.com/node/12656
* घाणघापुरचा SMS - धुंद रवी - http://www.maayboli.com/node/12342
* हाडळीचा मुका - बाबूराव - http://www.maayboli.com/node/41851
* आक्षेप-शेवट सुचवा - एस अजित - http://www.maayboli.com/node/14896
* आयशॉटच्या वहीतून - आम्ची सहल ! - rahulphatak - http://www.maayboli.com/node/1914
* आयशॉटच्या वहीतून - विदन्यान आणि हिवाळा - rahulphatak - http://www.maayboli.com/node/15884
* ‘आयशॉट’च्या वहीतून - माझा आवडता पकशी ! - rahulphatak - http://www.maayboli.com/node/30685
* कुजबुज - 22 june 2006 (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/111549.html?1151037550
* कुजबुज - 06 december 2006 (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/120131.html?1165471856
* कुजबुज - HH - http://www.maayboli.com/node/1101
* कुजबुज - HH - http://www.maayboli.com/node/2306
* कुजबुज - द व्हिस्पर - HH - http://www.maayboli.com/node/7189
* ***...कुजबुज...*** (वा वा. एकदा तरी वाचाच!!!!!!!) - HH - http://www.maayboli.com/node/15056
* हाफ कुजबुज - क्रमश: मारके - भाग : २६ - HH - http://www.maayboli.com/node/20634
* कुजबुज दशकपूर्ती निमित्ताने - प्रकाशचित्र विशेषांक - HH - http://www.maayboli.com/node/26066
* पुणेरी पाट्या आणि 'मॅक्डी'! - rahulphatak - http://www.maayboli.com/node/21576
* कैच्या कै संगीतिका - चिमण - http://www.maayboli.com/node/6466
* वाघोभरारी - चिमण - http://www.maayboli.com/node/36267
* यन्ना रास्कला (मायबोलीवर रजनी) - मिल्या - http://www.maayboli.com/node/20993
* काय रे देवा... पुन्हा सारेगमप (विडंबन) - मिल्या - http://www.maayboli.com/node/15741
* एक आडवा न् तिडवा खड्डा (विडंबन) - मिल्या - http://www.maayboli.com/node/26790
* परदेस - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/18759
* कौंटुबिक जिव्हाळ्याच्या, भारतीय संस्कृतीचं वेधक चित्रण करणार्या, सशक्त पटकथा असलेल्या आणि बुद्धीमान प्रेक्षकांना जीवनाबद्दल सखोल विचार करण्यास भाग पाडणार्या हिंदी/मराठी सिनेमांचं परिक्षण (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/644/125869.html
* आमालाबी चित्तरगाणी व्हताना... - मृण्मयी - http://www.maayboli.com/node/22761
* चित्रपट विषयक नियम (व पोटनियम) - भाग तिसरा - स्वप्ना_राज - http://www.maayboli.com/node/43312
* मी आणि बीपी - निशदे - http://www.maayboli.com/node/24801
* घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे? - सुमेधाव्ही - http://www.maayboli.com/node/44433
* मुक्त'पिठीय' लेख: अमेरिकेच्या प्रवासासाठी काही टिप्स - संतोष किल्लेदार - http://www.maayboli.com/node/28519
* उन्हाळ्यासाठी गारेगार बर्फ - आगाऊ - http://www.maayboli.com/node/48616
* ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/49629
* हत्या: द मर्डर - मंदार - http://www.maayboli.com/node/51400
* श्रावणघेवड्याची सुकी भाजी (उपीटाच्या फोडणीसहित) - ललिता-प्रीति - http://www.maayboli.com/node/42733
* डाळ शेपु - टीना - http://www.maayboli.com/node/55227
* येताय ना दिवाळीला? - मुंगेरीलाल - http://www.maayboli.com/node/38696
* पाहुणे येती घरा - मुंगेरीलाल - http://www.maayboli.com/node/38752
* रात्रीचं जेवण - मुंगेरीलाल - http://www.maayboli.com/node/38737
* बेकरीतले पाव-पॅटीस - rmd - http://www.maayboli.com/node/50316
* सार्वजनिक कार्यक्रम आणि प्रसंगावधानाचे महत्त्व - Rajesh Kulkarni - http://www.maayboli.com/node/56622
* नकळत घडली चूक - सखा - http://www.maayboli.com/node/56788
* "बाजीराव मस्तानी" : चित्रपटविचार - अमेय२८०८०७ : http://www.maayboli.com/node/56857 (ही आईने अकबरीला टशन आहे असं सगळ्या विचारवंतांचं म्हणणं आहे.)
* कुत्रा सार्वजनिक गाडी ने गावि कसा नेता येईल??? - mansi298 : http://www.maayboli.com/node/51614
* मोहब्बतें - गुरू नॉट कूल - फारएण्ड : http://www.maayboli.com/node/43598
* "क्रांती" - कर ले घडी दो घडी! - फारएण्ड : http://www.maayboli.com/node/33200
* Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » थालीपीठ » Archive through September 07, 2006 (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/116006.html?1157634594 (कांद्याच्या थालीपीठाच्या निमित्ताने काही आरोग्यदायी टिप्स! )
* वांगमय-ए-मोहेंजोदारो : http://www.maayboli.com/node/59751
हे शोधण्यात नेहमी वेळ जातो..
हे शोधण्यात नेहमी वेळ जातो.. धन्स मामी.
सुतार पक्ष्याचा उपद्रव (
सुतार पक्ष्याचा उपद्रव ( धागाकर्ते : अजय) http://www.maayboli.com/node/12427
श्रावण घेवडा सुकी भाजी ( रेसिपी ललिता प्रीतीची, ती विनोदी नाही , लोकांची चर्चा फनी भाजी: http://www.maayboli.com/node/42733
मामी, जुन्या मायबोलीवरच्या
मामी, जुन्या मायबोलीवरच्या धमाल धाग्यांची लिंक पण इथे द्यायला हरकत नाही. जुन्या मायबोलीवर कैच्यकै पासून ते अगदी "प्रगत विचारांचे" धागे होते.
एका लग्नाची दुसरी गोष्ट
एका लग्नाची दुसरी गोष्ट मालिकेचा धागा सर्वात कहर होता
हो, जुन्या मायबोलीवरचेही
हो, जुन्या मायबोलीवरचेही सुचवा प्लीज.
कृपया, नाव सुचवताना, धागा आणि
कृपया, नाव सुचवताना, धागा आणि धागाकर्त्याचे नाव आणि लिंक द्या. वर हेडरमध्ये दिलंय तसं.
.
.
मराठी लोकांचे हिंदी.... -
मराठी लोकांचे हिंदी.... - दक्षिणा
http://www.maayboli.com/node/12145
ओ, तो मालातैंचा(?) "क्रश"
ओ, तो मालातैंचा(?) "क्रश" वाला धागा मिळंल का? धुंडाळून धुंडाळून लै वैतागलो पर घावंना कुटं.
मी केलेला वेंधळेपणा!!!!
मी केलेला वेंधळेपणा!!!! http://www.maayboli.com/node/7293
नंदिनी | 20 April, 2009 - 13:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
मायबोलीकर उखाणे -
मायबोलीकर उखाणे - च्यायला
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/138593.html?1207190989
एका लग्नाची दुसरी गोष्ट
एका लग्नाची दुसरी गोष्ट मालिकेचा धागा सर्वात कहर होता >> लिंक प्लीज :ड
मी केलेला इब्लिसपणा -
मी केलेला इब्लिसपणा - अजय
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/93663.html?1214030333
एक धागा किश्श्यांचा -
एक धागा किश्श्यांचा - अरूण
http://www.maayboli.com/node/7241
विनोद (PJ) admin |
विनोद (PJ)
admin |
http://www.maayboli.com/node/1567
१. शीर्षक क्रम नि मज्जा
१. शीर्षक क्रम नि मज्जा संदिप आहेर
http://www.maayboli.com/node/26240
२. मी केलेला वेंधळेपणा पार्ट ३ :समु
http://www.maayboli.com/node/24836
विनोदाच्या धाग्याला बांध
विनोदाच्या धाग्याला बांध घालायला लावा लोक्स.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/32153 >>> एका लग्नाची दुसरी गोष्ट मालिकेचा धागा
ऊखाणे एक विरंगुळा : नीतु
ऊखाणे एक विरंगुळा : नीतु |
http://www.maayboli.com/node/32885
मामी, झकास आयडीयेचा धागा
मामी, झकास आयडीयेचा धागा बर्का हा! खरच ते उघडले की हसता हसता पुरेवाट होतेय, वेन्धळेपणाच्या धाग्याचे तर किती ते अर्काईव्ह्ज.
बर माझ एक काम करा ना कोणीतरी. तो पुलिस्तर पुरस्कार विजेत्या गिधाड अन मरणोस्सन्न बाळाच्या फोटोचा एक धागा पूर्वीही निघाला होता, मला त्याची लिन्क हवी आहे. काये ना की सध्या निघालेल्या http://www.maayboli.com/node/43035 येथिल धाग्यात तोच विषय फोटोग्राफरच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर वेगळ्या भुमिकेतून मान्डला आहे, तर मग मागल्यावेळेस आमची भूमिका काय होती? प्लीज प्लीज मदत करा.
मी गिधाड, पुलित्झर वगैरे अनेक शब्द टाकुन सर्च केले तरी मिळाले नाही, जुनी मायबोलि देखिल शोधली, अप्ण माझ्या नजरेत येत नाहीये. कृपया मदत करा हा माझ्या अभ्यासाचा भाग आहे. चार पाच वर्षांपूर्वीचे मत, अन आजचे मत, यातिल फरक मला बघायचा आहे.
मस्त, धन्यवाद मामी
मस्त, धन्यवाद मामी
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/46/137643.html?1203754627
ही लिंक वाचा. कसली आहे ते मी सांगणार नाही
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/2876
ह्या धाग्याला कसे काय विसरले लोक??
नंदिनी.. धन्यवाद गं.. आईने
नंदिनी.. धन्यवाद गं.. आईने अकबरी शोधत होते मी.. आज परत एकदा पुनःप्रत्ययाचा आनंद घेतला.
आता एखाद्या टोणग्याने हे लिहिले असते किंवा
रत्नागिरीच्या एका हुशार माणसाने(वा महिलेने) लिहिले असते तर मी
हे खास तुझ्यासाठी
नन्दे मला वाटते की हा
नन्दे मला वाटते की हा मायबोलीवरील त्रिकालाबाधित एव्हरग्रीन विनोद ठरावा
बर, माझ्या कामाचे पण बघ ना जरा, वरल्या पोस्ट मधे लिहिलय बघ.
लग्नातल्या गमती जमती पण छान
लग्नातल्या गमती जमती पण छान होती लिंक द्या बरे
डीज्जे, श्रावणघेवड्याचा धागा
डीज्जे, श्रावणघेवड्याचा धागा म्हणजे डिप्रेशनवर रामबाण उपाय ठरण्याऐवजी व्हरटायगोचा त्रास मागे लावून देणारा ठरेल. तिथे अजूनही खटल्याचा काही निकाल लागलेला नाहीये ना?
साधना, वरची लिंक द्यायलाच आले
साधना, वरची लिंक द्यायलाच आले होते. भन्नाट आहे तो धागा.
मामी छान धागा. सगळे मजेशीर धागे एकत्र सापडतील.
देव म्हणजे काय? हा पूर्ण
देव म्हणजे काय?
हा पूर्ण धागा वाचल्यावर जो कोण गरगरणार नाही त्याला देव येऊन बक्षीस देणार.
साधना, तेव्हा माझी आणि संतुची चांगली मारामारी चाललेली असायची. च्यायला उर्फ समीर तर मला आणि त्यांना टॉम अँड जेरी म्हणायचा.
धागे देताना ते जुन्या
धागे देताना ते जुन्या मायबोलीवरचे आहेत की नविन हे ही लिहा प्लीज.
Pages