मायबोलीवरील थरारकथा - संकलन

Submitted by मामी on 1 September, 2015 - 09:50

मायबोलीवरील विपुल साहित्य निर्मितीमधील विज्ञानकथा, गूढकथा, रहस्यकथा, हेरकथा, कूटकथा, साहसकथा, युद्धकथा, नवलकथा, गुन्हेकथा, भयकथा, भूतकथा, अदभुतकथा या genre मधील कथांच्या लिंक्स इथे एकत्रित करूयात. प्रतिसादात जे धागे सुचवले जातील त्यातील निवडक इथे एकत्र साठवून ठेवण्यात येतील.
कृपया धाग्याचे नाव, धागा काढणार्‍या आयडीचे नाव आणि धाग्याची लिंक अशा फॉरमॅटमधे माहिती द्या.. क्रमशः असलेल्या कथांच्या पहिल्या भागाच्या लिंक्स द्या.

**************************************************************************************************************
या विषयावरील मायबोलीवरील धागे :
* अमानवीय...? - आशुचँप - http://www.maayboli.com/node/12295
* अमानवीय...? - १ - दक्षिणा - http://www.maayboli.com/node/49229
* सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी) - जागोमोहनप्यारे - http://www.maayboli.com/node/33448
**************************************************************************************************************
* मला खात्री आहे..... - विशाल कुलकर्णी - http://www.maayboli.com/node/27426
* मी परत येइन ...... - विशाल कुलकर्णी - http://www.maayboli.com/node/20715
* सुरुवात - स्फिंक्स - http://www.maayboli.com/node/55155
* चालबाज - कवठीचाफा - http://www.maayboli.com/node/49440
* फ्लॅश फिक्शन ( शिकार ) - कवठीचाफा - http://www.maayboli.com/node/52344
* युद्धस्य कथा : १. एक काडी जी कधी पेटलीच नाही! - ललिता-प्रीति - http://www.maayboli.com/node/8878
* दार ठोठावून परतलो : भाग - ०१ - गामा_पैलवान - http://www.maayboli.com/node/44429
* दैव जाणिले कुणी (आमच्या बोटीवर झालेल्या हल्ल्याची हकीकत) - स्वीट टॉकर - http://www.maayboli.com/node/52087
* अनपेक्षीत - कवठीचाफा - http://www.maayboli.com/node/30972
* अखेरचा पर्याय ! - कवठीचाफा - http://www.maayboli.com/node/35954
* कृतार्थ ! - मधुरा कुलकर्णी - http://www.maayboli.com/node/49767
* "ते" - १ - प्रसन्न अ - http://www.maayboli.com/node/38066
* 'असंभव..!!' :--(एक चित्तथरारक प्रेमकथा)::=>भाग-1 - अन्नू - http://www.maayboli.com/node/29887
* ग्रहण - भाग १ - प्रसन्न अ - http://www.maayboli.com/node/29088
* तहान - प्रसिक - http://www.maayboli.com/node/19760
* ----------------……..----रिप्ले----……. - प्रकाश कर्णिक - http://www.maayboli.com/node/37051
* गुप्तहेर - प्रकाश कर्णिक - http://www.maayboli.com/node/39374
* वळणावर ती येते... - प्रियाली - http://www.maayboli.com/node/35389
* लिफ्ट - कौतुक शिरोडकर - http://www.maayboli.com/node/49380
* गुंता - कवठीचाफा - http://www.maayboli.com/node/26699
* भ्रष्टाचाराची ऐशीतैशी (मराठी रहस्यकथा) - KattaOnline - http://www.maayboli.com/node/44732
* चूक : भाग १ - प्रति कवी - http://www.maayboli.com/node/35568
* भयानक : भाग १ - प्रति कवी - http://www.maayboli.com/node/28548
* छद्मयुद्ध-१ - सोन्याबापू - http://www.maayboli.com/node/46780
* वर्तुळ - विशाल कुलकर्णी - http://www.maayboli.com/node/37725
* संशयित - प्रकाश कर्णिक - http://www.maayboli.com/node/39600
* चंद्राबाईचा आत्मा - प्रकाश कर्णिक - http://www.maayboli.com/node/40092
* बंटीचे आईबाबा - मामी - http://www.maayboli.com/node/25584
* निळ्या अनंतिकेच्या शोधात - मामी - http://www.maayboli.com/node/46108
* खून - मामी - http://www.maayboli.com/node/25051
* आवर्त - मामी - http://www.maayboli.com/node/22652
* मधुचंद्र - विशाल कुलकर्णी - http://www.maayboli.com/node/8846
* एक प्लान ..... खुनाचा - कौतुक शिरोडकर - http://www.maayboli.com/node/12190 @(१)
* या चाफ्याचं काय करू ? - विशाल कुलकर्णी - http://www.maayboli.com/node/12752 @(२)
* खरच हे शक्य आहे ? - कवठीचाफा - http://www.maayboli.com/node/13017 @(३)
(@ वरील ३ कथा याच क्रमाने वाचाव्यात. सिक्वेल्स आहेत.)
* वारसा - पायस - http://www.maayboli.com/node/52349
* एक खुन हुकलेला-एका गडावर - बेफिकिर - http://www.maayboli.com/node/18833
* मुद्रिका (संपुर्ण) - कौतुक शिरोडकर - http://www.maayboli.com/node/12748
* दे कॉल मी इ. झेड - कौतुक शिरोडकर - http://www.maayboli.com/node/13598
* संशयित - कौतुक शिरोडकर - http://www.maayboli.com/node/5768
* युरुगुचे पुस्तक : भाग ० - पायस - http://www.maayboli.com/node/53487
* कालरात्री - संपूर्ण - नानबा - http://www.maayboli.com/node/11574
* सावट (भाग १ ते ११) - बेफिकीर - http://www.maayboli.com/node/25615
* एक भयाण अनुभव .....(गूढ कथा) - मयी - http://www.maayboli.com/node/40701
* ते २४ तास........... हेर कथेचा एक छोटा प्रयत्न - सोन्याबापू - http://www.maayboli.com/node/46382
* अद्भुत आविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय - सुज्ञ माणुस - http://www.maayboli.com/node/46319
* झुला - कौतुक शिरोडकर - http://www.maayboli.com/node/11333
* बुजगावणं - कौतुक शिरोडकर - http://www.maayboli.com/node/11242
* सल्ला - कौतुक शिरोडकर - http://www.maayboli.com/node/15761
* शांती....... - कौतुक शिरोडकर - http://www.maayboli.com/node/9185
* मी अरू बोलतोय... - कौतुक शिरोडकर - http://www.maayboli.com/node/8811
* खाणावळ - कौतुक शिरोडकर - http://www.maayboli.com/node/8625
* टॅबलेट - कौतुक शिरोडकर - http://www.maayboli.com/node/8072
* पार्टनर - कौतुक शिरोडकर - http://www.maayboli.com/node/8193
* याला म्हणतात नशीब.... - कौतुक शिरोडकर - http://www.maayboli.com/node/6778
* पैंजण - कौतुक शिरोडकर - http://www.maayboli.com/node/5268
* दोन मिनिटात........ - कौतुक शिरोडकर - http://www.maayboli.com/node/5104
* भीती - कौतुक शिरोडकर - http://www.maayboli.com/node/3974
* धक्का - कौतुक शिरोडकर - http://www.maayboli.com/node/3832
* शक्य ..अशक्य - कौतुक शिरोडकर - http://www.maayboli.com/node/3777
* गुजर - बेफ़िकीर - http://www.maayboli.com/node/35125
* राखण - नितीनचंद्र - http://www.maayboli.com/node/14421 @(१)
* बोलका - नितीनचंद्र - http://www.maayboli.com/node/14500 @(२)
(@ वरील २ कथा याच क्रमाने वाचाव्यात.)
* चकवा - नितीनचंद्र - http://www.maayboli.com/node/38587
* अघटीत - नितीनचंद्र - http://www.maayboli.com/node/18721
* ऋणानुबंध - नितीनचंद्र - http://www.maayboli.com/node/49549
* मात - कवठीचाफा - http://www.maayboli.com/node/56322
* गफलत ! - कवठीचाफा - http://www.maayboli.com/node/4682
* परीणाम ! (गफलत भाग २) - कवठीचाफा - http://www.maayboli.com/node/4945
* चकवा ! (गफलत भाग ३) - कवठीचाफा - http://www.maayboli.com/node/5112
* वाचला र वाचला!!! - रावण - http://www.maayboli.com/node/34723
* बळी - रावण - http://www.maayboli.com/node/34903
* 'सिडनी' मधला थरार आणि सख्या रे घायाळ मी हरिणी - atuldpatil -http://www.maayboli.com/node/53112
* कापूसकोन्ड्याची गोष्ट - केदार१२३ - http://www.maayboli.com/node/12835
* माझी गोष्ट - केदार१२३ - http://www.maayboli.com/node/2171
* आप्पा आणिक बाप्पा - केदार१२३ - http://www.maayboli.com/node/2581
* गोष्टीतली गोष्ट - केदार१२३ - http://www.maayboli.com/node/960
* कोण्या एका निलीमाची गोष्ट - केदार१२३ - http://www.maayboli.com/node/833
* मेरीची डायरी (मायबोली दिवाळी अंकात प्रकाशित ) - केदार१२३ - http://www.maayboli.com/node/3782

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिर्षक आणि धागाकर्त्याचे नाव पाहुन असे वाटले की, नेहमी प्रमाणे माबो आयडींचे लेखन / वर्तन आणि त्यावर मामींचे विनोदी लेखन वाचायल मिळेल. Uhoh

शिर्षक आणि धागाकर्त्याचे नाव पाहुन असे वाटले की, नेहमी प्रमाणे माबो आयडींचे लेखन / वर्तन आणि त्यावर मामींचे विनोदी लेखन वाचायल मिळेल. >>>>>+१२३४५६७८९

मलाही तेच वाटले, म्हणून उड्या मारत आले.

आंबटशौकिन कुठले! Proud

तर कालच मी मॅजेस्टिकमधून

निवडक धनंजय - तृतीय नेत्र आणि निवडक धनंजय - विज्ञान कथा अशी दोन धनंजय मासिकातील कथा संकलित करून बनवलेली दोन पुस्तकं आणली.

आपल्या मायबोलीवरीलही अशा कथा इथे एकत्रित करण्यास मदत करा. धमाल धाग्यांसारख्याच या ही कथा चटकन सापडतील.

मामी मस्त धागा. एकाच ठिकाणी भयकथा, थरारकथा सापडतील. धन्यवाद तुम्हाला आणि लिंका शोधुन देणार्‍यांनाही.

माबोबाहेरची कथा... एकमेव अपवाद म्हणून चालत असल्यास.. गानू आज्जी !!!! प्लीज लिंक द्या ना. एकदा वाचली आहे भयंकर आवडली आहे. परत वाचायची आहे आणि लेकीलाही ऐकवायची आहे.

आशिका, तुला स्पेशल धन्यवाद. मी मागितलंय त्या फॉरमॅटमध्ये कथा दिल्याबद्दल.

गानू आज्जी मायबोलीवर नसल्याने लिंक हेडरमध्ये देत नाही आहे. कोणी प्रतिसादात दिली तरी चालेल.

एक प्लान ..... खुनाचा कौतुक शिरोडकर http://www.maayboli.com/node/12190
या चाफ्याचं काय करू ? विशाल कुलकर्णी http://www.maayboli.com/node/12752
खरच हे शक्य आहे ? कवठीचाफा http://www.maayboli.com/node/1301

वाचतांना याच क्रमाने वाचायच्या. सिक्वेल आहेत.

ज्या वेळेला माबोवर ट्रॅप चालू होती तेंव्हाही एक अशीच कोणती तरी मस्त कथा चालू होती. थोडीशी थरार, थोडीशी गुढ, थोडीशी हॉरर. एक गणितकार पुर्वजांचं एक कोडं सोडवतो वगैरे.
मला कथेचं आणि लेखकाचं नाव नाही आठवतेय.
आठवतेय का कोणाला? ती ही हवीच इथे

Correct!

मस्त धागा मामी ..
एक विनंती आहे - ते जमल्यास हे अस करा..
म्हणजे प्रत्येक कथेनंतर एकेक लाइन मोकळी सोडली तर बर होईल..
एक नाव वाचून दुसऱ्यावर क्लिकले जाणार नाही..

Pages