मला आवडलेले मायबोलीवरचे धागे ( गद्य )

Submitted by दत्तात्रय साळुंके on 15 December, 2018 - 03:14

मला आवडलेले मायबोलीवरचे धागे (गद्य )

ब-याच मायबोलीकरांनी खूप परिश्रम घेऊन काही अभ्यासपूर्ण धागे लिहिले आहेत. या धाग्यातल्या लिखाणाशी आपण कधी सहमतही नसाल पण त्याची मांडणी, विषय हाताळणे थक्क करणारी वाटते. काही धाग्यावरचे तर प्रतिसादही खूप अभ्यासपूर्ण आणि वाचनीय आहेत. मायबोलीवर मला आवडलेले पुस्तक , मला आवडलेला चित्रपट , मला आवडलेले आयटेम सॉंग, मी काय ऐकतो, मला आवडलेले वाक्य, मला आवडलेले वेबसेरीज, मला भेटलेलीआवडती व्यक्ती, मा. बो. २०१५ स्पोर्टस् धागा , मला आवडलेले नाटक असे धागे आहेत . पण माझ्या पहाण्यात एकही धागा मायबोलीवरच्या आवडलेल्या लिखाणाचे संकलन देणारा दिसला नाही. बऱ्याचदा आपण जुने धागे वाचत असतो पण वाचल्यानंतर प्रतिसाद देऊन सुद्धा ते वरती येतीलच असे नाही. कधी कधी बऱ्याच मायबोलीकरांचे आवडलेले धागे वेळेअभावी वाचणे राहून जाते अशा धाग्यांचे संकलन झाले तर मायबोलीकरांना आवडलेले लिखाण पटकन वाचता येईल. निवडक १० त सुद्धा असे धागे मिळतील. आपणास आवडलेल्या धाग्याची लिंक द्यायची आहे. एखाद्याने तुम्हाला आवडलेला धागा पूर्वीच दिला असेल तर शक्यतो पुनरावृत्ती टाळावी. येथे फक्त ललित, कथा अशा प्रकारचे धागे द्यावेत. कवितेसाठी वेगळा धागा काढत आहे.
आपल्याला आवडलेल्या धागा आणि त्याचा विषय पुढीलप्रमाणे द्यावा.

उदाहरणार्थ :-
असा वसला महाराष्ट्र
https://www.maayboli.com/node/11014

Group content visibility: 
Use group defaults

दत्तात्रय साळुंके - सॉरी, कवितेवरचे धागे ह्या संकलनातून काढलेले लक्षात आले नाही. माझ्या वरच्या प्रतिसादात बदल केला आहे.

शिवाय 'मायबोलीवरच्या मला आवडलेल्या कविता' असा धागाही काढला आहे.
https://www.maayboli.com/node/68568

संयोजक_संयुक्ता

चंदेरी पडद्यावरच्या माझ्या आवडत्या स्त्री-व्यक्तीरेखा
https://www.maayboli.com/node/48019

माझ्या आयुष्यातील प्रभावशाली स्त्रिया
https://www.maayboli.com/node/48021

मराठी भाषा दिवस २०१९
कथाकथन
हिरवाई - विनिता.झक्कास
https://www.maayboli.com/node/69180
दुआ करें-विनिता.झक्कास https://www.maayboli.com/node/69181
माझं घर - प्राचीन
https://www.maayboli.com/node/69178
दुर्गभ्रमणगाथा - लेखन वावे , अभिवाचन anjali_kool
https://www.maayboli.com/node/69168
मराठी भाषा दिवस २०१९
या लिंक वरील इतर धागे
https://www.maayboli.com/marathibhashadin/2019

१. जुन्या मायबोलीवरचा 'अचाट आणि अतर्क्य सिनेमा' हा विभाग. त्यातले विशेषतः श्रद्धा आणि फारेंडचे लिखाण.
२. पूनमची क्लिक
३. ललिता प्रितीची 'रस्ता' आहे का अजून माबोवर? असेल तर ती कथा.
४. कविता नवरेची 'प्रगतीपुस्तक' वाली कथा (शीर्षक लक्षात नाहीये कथेचं)
५. आरभाटाचा कॉकटेल्सचा लेख
६. चिनूक्सची संपूर्ण 'अन्नं वै.. ' लेखमाला
७. वरदाचा 'कालप्रवाही वाहून गेला त्या युवतींचा ग्राम'
८. संशोधनातले मायबोलीकर असा एक विभाग होता. अजून असेल तर तो.
९. सिमंतिनीची 'पंधराशे हॅरिसन'
१०. २०१२ मधे जगबुडी होणार होती त्या संदर्भात एक धागा आला होता. त्यावर श्रद्धा, चिनूक्स आणि इतर काही आयडींनी पुरातन मायन आणि इंकन संस्कृतीबद्दल फार अप्रतिम संशोधन सादर केले होते. तो धागा.

रत्नजी खूप धन्यवाद या धाग्याच्या कौतुकासाठी...
यापुढे तुम्हीही तुम्हाला आवडलेल्या पण येथे आधी न दिलेल्या लिंक देऊ शकता.

Pages