मायबोलीचा सदस्य शोधायचा असेल तर कसे शोधावे? सदस्यांची लिस्ट आहे का?

Submitted by मदत_समिती on 26 July, 2009 - 10:28

"मायबोलीकरांची सूची" [निळ्या वर्तुळात दाखवलेला] हा दुवा "मदतपुस्तिका" विभागात [लाल वर्तुळात दाखवलेला] आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला मायबोलीच्या सर्व सदस्यांची सूची पाहता येईल व तिथली शोध-सुविधा वापरून सदस्य शोधता देखील येतील.

युद्धस्य कथा

Submitted by ललिता-प्रीति on 6 July, 2009 - 15:14

माझे सासरे श्री. सदाशिव छत्रे हे भारतीय वायूसेनेत होते. १९६२ सालचं चीन युद्ध आणि १९७१ सालचं बांग्लादेश युद्ध या दोन्हींत त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यावेळचे अनेक प्रसंग, थरारक आठवणी आम्ही त्यांच्याकडून ऐकत आलेलो आहोत.

"रंगीबेरंगी" या विभागात नवीन पान कसे घ्यावे?

Submitted by मदत_समिती on 19 June, 2009 - 18:56

मायबोलीवरील "रंगीबेरंगी" या विभागात स्वतःचे पान नाममात्र वार्षिक शुल्क / वर्गणी भरून सदस्यांना घेता येते. या पानाद्वारे सदस्यांना स्वतःची हक्काची जागा मिळते जिथे ते वेगवेगळ्या प्रकारचे लेखन प्रकाशित करू शकतात.

एकदा केलेले लिखाण कसे बदलायचे किंवा काढून टाकायचे?

Submitted by मदत_समिती on 31 March, 2009 - 14:36

गुलमोहर किंवा रंगीबेरंगी विभागात एकदा केलेल्या लिखाणात बदल करण्यासाठी त्या लिखाणाच्या संपादनात जाऊन हवा तो बदल करता येतो. पूर्णपणे काढण्यासाठी तो लेख खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे, संपादनात त्या लेखाची स्थिती अपूर्ण ठेवून लेख अप्रकाशित करावा. डिलीट करण्यासाठी प्रशासकांना सांगणे गरजेचे आहे.

इतर विभागातील लिखाण काढून टाकण्यासाठी प्रशासकांशी संपर्क साधावा.

माझा पहिला परदेश प्रवास

Submitted by ललिता-प्रीति on 30 October, 2008 - 18:15

मायबोलीकराना अधिक चांगल्या प्रकारे वाचनाचा आस्वाद घेता यावा यासाठी माझा पहिला परदेश प्रवासच्या सर्व लेखांना एकत्रित केले आहे

हितगुजच्या कोणत्याही ग्रूपमधे नवीन "गप्पांचं पान", "लेखनाचा धागा", "कार्यक्रम" किंवा "नवीन प्रश्न" कसा सुरू करायचा?

Submitted by मदत_समिती on 15 September, 2008 - 01:58

सगळ्यात प्रथम ज्या ग्रूपमधे तुम्हाला हे सुरू करायचंय त्या ग्रूपचे तुम्ही सभासद असणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रूपच्या पानावर जाऊन, पानाच्या वर उजव्या बाजूला पहा. तिथे तुम्हाला "सामील" होण्यासाठी दुवा किंवा अधिक माहिती मिळू शकेल.

मायबोलीवरील सर्व हितगुज ग्रूपची यादी इथे बघायला मिळेल. ही यादी बघतांनाच "सामील व्हा" हा पर्याय दिसतो. तो वापरूनपण ग्रूपमध्ये सामील होता येईल.

एखाद्या सदस्याला 'संपर्क सेवा' वापरून व्यक्तिगत निरोप (ई-मेल) कसा पाठवावा?

Submitted by मदत_समिती on 15 July, 2008 - 18:11

जुन्या हितगुज प्रमाणे ई-मेल ने व्यक्तिगत संपर्काची सोय आता नवीन मायबोलीवर उपलब्ध आहे.
ही सोय मायबोलीकरांच्या प्रोफाईल मधे गेल्यावर "संपर्क" अशा टॅब वरून उपलब्ध आहे.
तुम्ही स्वतःसाठी संपर्कसेवा उपलब्ध केली असल्यास, इतरांना हा टॅब दिसेल.
ही सुविधा वापरून आलेला निरोप, तुमच्या ससस्यत्वाशी निगडीत असलेल्या ईमेल पत्त्यावर मिळेल.
[तुमचा ईमेल पत्ता तुम्ही स्वतः इतरांना संपर्क केल्याशिवाय, अथवा संपर्कातून आलेल्या ईमेलला उत्तर दिल्याशिवाय इतरांना कळणार नाही]

मराठी साम्राज्याचा इतिहास

Submitted by केदार on 17 June, 2008 - 20:37

मायबोलीकराना अधिक चांगल्या प्रकारे वाचनाचा आस्वाद घेता यावा यासाठी सर्व लेखांना एकत्रित केले आहे.

Pages

Subscribe to Maayboli RSS