मला आवडलेले मायबोलीवरचे धागे ( गद्य )

Submitted by दत्तात्रय साळुंके on 15 December, 2018 - 03:14

मला आवडलेले मायबोलीवरचे धागे (गद्य )

ब-याच मायबोलीकरांनी खूप परिश्रम घेऊन काही अभ्यासपूर्ण धागे लिहिले आहेत. या धाग्यातल्या लिखाणाशी आपण कधी सहमतही नसाल पण त्याची मांडणी, विषय हाताळणे थक्क करणारी वाटते. काही धाग्यावरचे तर प्रतिसादही खूप अभ्यासपूर्ण आणि वाचनीय आहेत. मायबोलीवर मला आवडलेले पुस्तक , मला आवडलेला चित्रपट , मला आवडलेले आयटेम सॉंग, मी काय ऐकतो, मला आवडलेले वाक्य, मला आवडलेले वेबसेरीज, मला भेटलेलीआवडती व्यक्ती, मा. बो. २०१५ स्पोर्टस् धागा , मला आवडलेले नाटक असे धागे आहेत . पण माझ्या पहाण्यात एकही धागा मायबोलीवरच्या आवडलेल्या लिखाणाचे संकलन देणारा दिसला नाही. बऱ्याचदा आपण जुने धागे वाचत असतो पण वाचल्यानंतर प्रतिसाद देऊन सुद्धा ते वरती येतीलच असे नाही. कधी कधी बऱ्याच मायबोलीकरांचे आवडलेले धागे वेळेअभावी वाचणे राहून जाते अशा धाग्यांचे संकलन झाले तर मायबोलीकरांना आवडलेले लिखाण पटकन वाचता येईल. निवडक १० त सुद्धा असे धागे मिळतील. आपणास आवडलेल्या धाग्याची लिंक द्यायची आहे. एखाद्याने तुम्हाला आवडलेला धागा पूर्वीच दिला असेल तर शक्यतो पुनरावृत्ती टाळावी. येथे फक्त ललित, कथा अशा प्रकारचे धागे द्यावेत. कवितेसाठी वेगळा धागा काढत आहे.
आपल्याला आवडलेल्या धागा आणि त्याचा विषय पुढीलप्रमाणे द्यावा.

उदाहरणार्थ :-
असा वसला महाराष्ट्र
https://www.maayboli.com/node/11014

Group content visibility: 
Use group defaults

https://www.maayboli.com/node/23746 - Molecular Gastronomy चा माझा पहिला अनुभव

'कुलु' आयडीची स्वित्झर्लंड आणि “पर्थी”ची वाट या लेखमालिका तसेच
https://www.maayboli.com/node/51953- उतरी धैवत
https://www.maayboli.com/node/52592- जोग
https://www.maayboli.com/node/52136- चंद्रनंदन
https://www.maayboli.com/node/55532- डीनर सेट
https://www.maayboli.com/node/65121- इम्पोर्टेड गुरु

https://www.maayboli.com/node/58411- अर्थान्वयन - सुनता है गुरु ग्यानी : चैतन्य दिक्षित
https://www.maayboli.com/node/30228 - काकडा- चैतन्य दिक्षित

mi_anu यांचे गोळ्यांचा गोपाळकाला-रामलीला
गोळ्यांचा गोपाळकाला-रामलीला

शाली यांची फसता फसता जमलेली गोष्ट आणि मैत्रचे सगळे भाग.
फसता फसता जमलेली गोष्ट

बेफिकीर यांचा प्रवासवर्णन व काही प्रतिसाद: करता धन्यवाद साधना.

ह्या धाग्याच्या निमित्ताने आधी वाचलेल्या धाग्यांची उजळणी होते आहे आणि वाचायचे राहिलेले धागे गवसत आहेत.

अत्रुप्त आत्मा या आयडीचे धागे:

https://www.maayboli.com/node/36538- करंssट-मिसळ(४४० व्होल्ट)
https://www.maayboli.com/node/36515 - मधुची गाडी-एक खाद्यसेवा...!
https://www.maayboli.com/node/41740 - करंट मस्त...दत्त दत्त...!!!
https://www.maayboli.com/node/48932- सुरेsssssssssशं...(अण्णा!)..यिड्ली-वाला!
https://www.maayboli.com/node/44771- बादशाही...!

अत्रुप्त आत्म्याचे फुलांच्या रांगोळ्यांचे पण धागे छान आहेत.

सर्वांचे आभार...
कंपोस्टिंगचे एक वर्ष - वावे
https://www.maayboli.com/node/66338
कोकण पावसाळ्यातलं - मनीमोहर
https://www.maayboli.com/node/59497
शिमगो कोकणातलो - मनीमोहर
https://www.maayboli.com/node/62037
यात्रा - शाली
https://www.maayboli.com/node/67314

हजारो ख्वाईशे ऐसी ह्यांची कथामालिका

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग १
https://www.maayboli.com/node/67353

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग २
https://www.maayboli.com/node/67392

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ३
https://www.maayboli.com/node/67521

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ४
https://www.maayboli.com/node/67659

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ५
https://www.maayboli.com/node/67705

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ६
https://www.maayboli.com/node/67974

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ७
https://www.maayboli.com/node/68105

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ८
https://www.maayboli.com/node/68119

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - अंतिम भाग
https://www.maayboli.com/node/68429

यात धुंद रवी यांचे धागे आले आहेत का? नसतील तर त्यांचा समावेश व्हावा. विशेषत: दुकानातल्या लुंगी की कायश्या खरेदीचा धागा.

आलेत....

ही मायबोलीवरची मला आजपर्यंतची सर्वात आवडलेली गोष्ट.

जळक्या बोटांच्या मुलीच्या वहीची मायक्रो गोष्ट - मार्क ट्वेन
https://www.maayboli.com/node/47848

दाद ह्यान्चे सगळेच लेखन , आलेय का ?
फूल ह्यान्ची पाणीपुरी,पावभाजी व शाली ह्याची दाल्बाटी, मिसळ्पुराण आलच पाहिजे Happy

अशक्यप्राय कामगिरीचे अत्यंत थरारक आणि रोचक वर्णन

कोकणकडा चढाई- सह्याद्रीने प्रसवलेलं रौद्रभीषण सौंदर्य - सूनटुन्या
https://www.maayboli.com/node/50193

माझ्या कंपोस्टबद्दलच्या धाग्याचा समावेश झालेला बघून सुखद धक्का बसला Happy
आख्यान : झबी ( बालकांड) या नावाची कथा होती माबोवर ती सापडत नाहीये लिंक द्यायला. शटरबंदसारखीच ती एक छानशी निरागस कथा होती.

एकापेक्षा एक सरस लेखांमधे माझ्या 'बिच्चारा कॅन्सर' चं नाव वाचून खूप छान वाटलं. फक्त एक correction...निकिता नाही निमिता Happy

@ वावे compost is order of the day. झबी मलाही मिळत नाही.
@ nimita नावात चूक ऑटोकरेक्शन मुळे झालीय. माफ करा. प्रतिसाद संपादनाची वेळ निघून गेली. तुमची कॅंन्सरशी झुंज वाखाणण्याजोगी आहे.
@ हर्पेन "अभिमान आणि ओळख - जिज्ञासा" धागा आणि प्रतिसाद दोन्ही विचार करायला लावणारे... धन्यवाद.... कोकणकडा वाचतोय...

सर्वांचे खूप आभार...

@ हर्पेनजी
कवितेसाठी वेगळा धागा काढायचे सुचवले होते आपण. आपण काढला तरी चालेल.

Pages