कायदा

आजकाल वृत्तबीत्त पाळतात गाढवे

Submitted by तिलकधारी on 30 April, 2013 - 02:01

आजकाल वृत्तबीत्त पाळतात गाढवे
शेपटात शेरबीर माळतात गाढवे

बोध आकलन खुमार कामयाब नाट्यमय
शब्द पाहिजेत ते विटाळतात गाढवे

ना गुरू सभोवती बघून भीड चेपली
गझललाथ झाडुनी पिसाळतात गाढवे

शेर दोन ओळ आणि ग्रंथ या प्रतिक्रिया
फुकट सर्व्हरामुळे उफाळतात गाढवे

इग्नरास्त्र मारल्यास गप्प राहतात ती
तेच तेच अन्यथा उगाळतात गाढवे

रहिवासी ईमारत, अपार्टमेंट ,वाडा ई. ठीकाणी असलेल्या सामाईक जागेत सर्व सभासदांच्या परवानगीशिवाय बांधकाम केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करता येतो का?

Submitted by हेलबॉय on 6 April, 2013 - 14:54

रहिवासी ईमारत, अपार्टमेंट ,वाडा ई. ठीकाणी असलेल्या सामाईक जागेत सर्व सभासदांच्या परवानगीशिवाय एखाद्या सभासदाने बांधकाम केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करता येतो का?
असे गुन्हे दिवाणी कायद्याखाली येतात कि फौजदारी??

विषय: 

सोसायटीचे नियम व कायदे विषयक

Submitted by ferfatka on 30 March, 2013 - 07:23

हा दुवा सोसायटीचे नियम व कायदे विषयक असून, सोसायटीमध्ये राहणा:या अनेकांना अडचणी येत असतात. अनेकवेळा नाहक त्रस सोसावा लागतो. सोसायटी कायदा व नियमांबाबत कोणाला काही माहिती असल्यास, योग्य सल्ला द्यावा. धन्यवाद.

शब्दखुणा: 

जन्मनोंद

Submitted by मेंढका on 6 March, 2013 - 01:26

एखाद्या व्यक्तीची जन्मनोंद त्या व्यक्तीच्या म्रुत्युनंतर करायची असल्यास होऊ शकते का?
क्रुपया ज्यांना माहिती असेल त्यांनी माहिती द्यावी

विषय: 
प्रांत/गाव: 

कब्जेदार म्हणजे काय ?

Submitted by हेलबॉय on 24 February, 2013 - 05:41

कब्जेदार म्हणजे काय ? नक्की कोण कब्जेदार होऊ शकतो ?मुळ मालक कब्जेदाराला कायदेशीररीत्या काढू शकतो का?
वैध आणि अवैध कब्जेदारात काय फरक आहे.

विषय: 

तत्काल मदत हवी आहे

Submitted by sanky on 22 February, 2013 - 23:42

नमस्कार,
मी संकेत तरल मायबोली id (sanky), सर्व मायबोलीकरांना माझी विनंती आहे की खाली नमुद केलेल्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही ओळ्खत असाल तर मला तत्काल संपर्क करा. मला नोकरीच्या निमित्ताने दुबई ला जाव लागतय त्यामुळे मला तत्काल पासपोर्ट साठी अर्ज करावयाचा आहे. त्यासाठी मला खाली नमुद केलेल्या अधिकार्‍यांपैकी कोणा एका अधिकार्‍या कडुन verification letter सादर करावयाचे आहे. खुप प्रयत्न केल्यावर सुद्धा माझ्या ओळखीत कुणी मदत करु शकल नाही. त्यामुळे आपल्या कुणाच्या ओळखीत कोणी मदत करु शकत असेल तर जरुर कळवा..

--आपला आभारी
संकेत तरल (sanky)
9969888352

मृत्युदंड - असावा का नको? आपले मत..

Submitted by mansmi18 on 18 February, 2013 - 09:38

नमस्कार,

काही जणांचा मृत्युदंड या संकल्पनेला विरोध आहे. त्यांची यामागची कारणे काय आहेत हे जाणुन घ्यायची इच्छा आहे.
आपली मते लिहाल का?

धन्यवाद.
(या विषयावर आधी बाफ उघडला गेला असेल तर अ‍ॅडमिन साहेब कृपया हा बाफ बंद करावा).

विषय: 

ग्राहकांची दिशाभूल

Submitted by हरिहर on 18 February, 2013 - 09:28

ग्राहकांची दिशाभूल
एखाद्या वस्तू संदर्भात विशेष करून खाद्यवस्तूसंदर्भात वेष्टन कायद्यानुसार त्या वस्तूसंदर्भातील संपूर्ण तपशील कंपनीने वेष्टनावर लिहिणे बंधनकारक असते. त्यानुसार सदर मजकूर बारीक अक्षरांमध्ये वेष्टनावर लिहिलेला असतो. पण तो वाचण्याचे आपण कष्ट घेत नसतो. तो वाचल्यानंतर कित्येकदा आपणास त्रुटी आढळतात. कित्येकदा त्यावर धोक्याच्या सूचना लिहिलेल्या असतात. अशा सूचना व त्रुटी सर्वांना कळाव्यात म्हणून हा धागा काढलेला आहे. तरी सर्वांनी आपापल्या परीने योगदान करावे.

लेडीsज (अँड जंटलमन) ऑफ द ज्युरी..

Submitted by लोला on 10 February, 2013 - 19:50

"मला तर इथं क्लॉस्ट्रोफोबिक वाटतंय... "

हाताची घडी घालत, आजूबाजूला उभ्या असलेल्या इतरांकडे आणि मग छताकडे बघत आजीबाई म्हणाल्या.

'सुजाण'तेची वयोमर्यादा

Submitted by ज्ञानेश on 30 January, 2013 - 10:09

सगळ्यांना एव्हाना कळलेच असेल की दिल्ली बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी अल्पवयीन (आणि त्यामुळे कायद्याच्या दृष्टीने 'अजाण' ) ठरला आहे.

Pages

Subscribe to RSS - कायदा