भाडेकरू-मालक खटला - अपिलाबाबत एक शंका
.
.
विविध कायद्यांची माहिती, संकलन आणि चर्चा
Discussions about various laws, rules and regulations
या ग्रूपमधे आणि इतरत्र मायबोलीवर दिलेली कायदेविषयक माहिती, चर्चा कायदेशीर सल्ला नसून फक्त वाचकांच्या माहिती साठी दिली आहे. प्रत्यक्ष व्यवहारात वापरताना योग्य त्या कायदेतज्ञाचा सल्ला घ्यावा. या माहितीचा वापर केल्यावर होणार्या कुठल्याही परिणामाला मायबोली, प्रशासन, लेखक किंवा प्रतिसाद देणारे मायबोलीकर जबाबदार नाहीत
''मुले म्हणजे देवाघरची फुले'' या उक्तीला लाजिरवाणी, न साजेशी अपकृत्ये जेव्हा भोवतालच्या समाजात घडून येताना आढळतात तेव्हा मुलांचे बालपण त्यांच्यापासून हिरावून घेणार्या, त्यांना कुस्करणार्या कुप्रवृत्तींचा राग आल्यावाचून राहवत नाही. परंतु कौटुंबिक किंवा सामाजिक पातळीवर हे विषय उघडपणे मांडणे हेही अनेकदा निषिध्द मानले जाते. अतिशय गंभीर अशा ह्या विषयावर घरात किंवा घराबाहेरही चर्चाविचार करण्यास लोक अनुत्सुक दिसतात. ''माझा काय संबंध?'' ह्या प्रवृत्तीपासून ते ''असले विषय दूर राहिलेलेच बरे'' इथपर्यंत असलेली सामाजिक उदासीनता कायदा व सुव्यवस्थेला आणि समाजाला घातकच ठरते.