प्रेम
हसरा चेहरा (भाग २)
जसे तसे काही वर्ष निघून गेले. सिद्धेश अाता सी. ए कोर्स करत होता. एकदा फेसबुकच्या नोटिफिकेशन मधे सजॅशन अालं “संजीवनी गुपता”. ते नाव वाचल्या बरोबर. त्याच्या मनामधे खळबळ उटली. जुन्या आठवणी परत दुःख देत होत्या. त्याने तिचा अकाउंट उघडला. तिचे पोटो बघु लागला. फोटो बघता बघता कधी त्याच्या अोठांवर हसू उमठलं त्याला ही कलळं नाही. त्याने तिच्या अकाउंट मघे ती ज्या सी. ए फर्ममधे काम करते ते नाव लक्षात ठेवलं व इंटरनेट वरुण त्या फर्मचा फोन नंबर काडला. काही महीन्यांनी त्यानी अार्टीकलशिपसाठी त्या फर्म मधे कॉल केला. त्याला इंटरव्ह्यूला बोलावला व तो पास झाला.
भुरळ .... Love and Lust
त्याने त्याचे फेसबुक अकाउंट open केलं . एक friend request होती त्याने ती check केली . sweet sneha या नावाने friend request होती . या fake accounts च काय करायचं आणि कशाला कोण उगाचच मुलीच account बनवून बसतात काय माहित आणि त्यातून वर आणखी friend request टाकत बसतात काय माहित . पण जाऊदे आपण तरी एव्हढा कशाला विचार करायचा . करूया आपणही accept . काय फरक पडतो . त्याने accept वर click केलं आणि तो स्वतःची timeline check करू लागला. तेच ते नेहमीच , बस दोघाचे नवीन pic आणि त्याच त्या नेहमीच्या शेकडॊवेळा repeat झालेल्या posts ....
रात्र
रात्र
***
आज पुन्हा चांदण्यांनी
बहरून रात्र गेली
रातराणीच्या फुलांनी
उमलून रात्र गेली
सरल्या शंका कुशंका
मूक व्यर्थ रुष्ठताही
विरहात अंध दीप
पेटवून रात्र गेली
कळले कुणास आज
जीव प्राण वाहीलेला
भरुनी डोळ्यात कुणाच्या
पाझरून रात्र आली
नियती सदैव देई
डाव अर्धा हरलेला
तव हाती बदलून
उजळून रात्र गेली
मन शुभ्र अंगणात
कोजगरी ही नटली
रित्या जगण्यास माझ्या
सजवून रात्र गेली
प्रेम की आकर्षण...(भाग ३)
आता त्या दोघांना ही उत्सुकता होती ती भेटायची दोघांना ही झोप लागत नव्हती. प्रियाच्या ही मनात आल आपण ही अमोल ला पत्र द्यावं. अता तिने ठरवलं ती पण त्याला पत्र लहीणार पण मुली जरा ह्या बाबतीत सावधान असतात हे पत्र तिने घरी न लहीता कॉलेज मध्ये
लिहायचे ठरवले. सकाळ झाली प्रिया कॉलेज ला आली लेक्चरला न बसता ती थेट लायब्ररी मध्ये गेली सकाळची वेळ लायब्ररी मध्ये जास्त गर्दी नव्हती. प्रिया ने पत्र लिहायला सुरुवात केली.
प्रेम की आकर्षण… (भाग १)
'संसार'
आघात आज आला, आधार आज आला
प्रेमात ना कधीही, हा भार आज आला
मी शोधले शब्दात अन वेळीच ना मिळाले
बंधात बांधलेला मग सार आज आला
गहिरे मनात होते जे सांगून ना कळाले
भरदाव भावनांचा सैवार आज आला
येतो अजूनही तो मंजुळ नाद कानी
बेभान अंतराचा व्यवहार आज आला
तू बोलून टाक सारे, माफी नकोस मागू
मागेच माफ झाले, दरबार आज आला
बांधून पाहिली मी प्रत्येक गाठ येथे
तुटले कधीच सारे, संसार आज आला.
- जोतिराम
शिल्लक
i care for u
" कसा आहेस ? "
" तसाच . जशी तू सोडून गेलीस , तेव्हा होतो तसाच आहे . "
" आपल्यात काही नव्हतं "
" तुझ्याबाजूने . माझ्याबाजूने तर नेहमीच होत, आहे आणि राहील "
" बाय द वे माझं लग्न झालं "
" माहित आहे मला "
" तू केलस कि नाहीस लग्न "
" जिच्यावर प्रेम आहे तिचा अजून होकार आला नाही "
" ओह्ह कोण आहे ती "
" तू आणि कोण ? "
" माझं लग्न झालय "
" माहितेय मला लग्नाचं आणि डिवोर्सचही "
तिला काय बोलावं हे सुचत नव्हतं
" तुला काय करायचं आहे ? हा माझा वैयत्तिक प्रश्न आहे "
" तुझी काळजी आहे ना "
पहिले मी जेव्हा तुला ( भाग ६ )
" I m sorry "
तिला त्याच्या डोळ्यात दिसणारं सॉरी त्याच्या ओठातूनही बाहेर पडलं होत ."असू दे रे किती मनाला लावून घेतोस . "
" नाही मी तुला असं अडवायला नको होत . " त्याच्या बोलण्यात तो दुखावल्याचे जाणवत होत .
" Its ok "
" नाही पण ... "
" पुरे यार किती तेच ते दुसरं काही तरी बोल ना मला कंटाळा आलाय तुझ्या sorry चा "
" माझा नाही ना आला कंटाळा ? "
" काहीही काय "
" हो तस असेल तर सांग "
" मी जाऊ का , म्हणजे तुला असच बोलायचं असेल तर जाते मी " ती वळून निघाली .
" कायमची निघालीस ? मला सोडून ? "
Pages
