महात्मा
महात्माजी आपके देशमे ये क्या हो रहा हैॽ. निशस्त्र किसाननोपे हसला होता रहा है. न्याय मा॑गनेवालोपे अन्याय हो रहा है,. पेटकेलीए जो लोग मा॑गने गये थे रोटी
महात्माजी आपके देशमे ये क्या हो रहा हैॽ. निशस्त्र किसाननोपे हसला होता रहा है. न्याय मा॑गनेवालोपे अन्याय हो रहा है,. पेटकेलीए जो लोग मा॑गने गये थे रोटी
जमीन हमारा हक है म्हणत जेव्हा "काला" (मुख्य अभिनेते नाना पाटेकर आणि रजनीकांत) चित्रपटातला काळा रावण (रजनीकांत), स्वतःला राम समजणाऱ्या हरिदादाला (नाना पाटेकर) निळ्या रंगात न्हाऊ घालतो तेव्हा एकच प्रश्न मनात येतो की हे सगळं आपल्या नजरेसमोर घडत आहे का?
हा प्रश्न विचारला आहे भारताचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोद्दी यांनी. १५ ऑगस्टला जे भाषण प्रधानमंत्री करतात त्यामधे नागरिकांचे मुद्दे यावेत यासाठी हा उपक्रम आहे. त्यासाठी एक विशेष अॅप आहे. हे डाऊनलोड करून त्यावरून देखील प्रधानसेवकांशी संपर्क साधता येतात. आपले मुद्दे पोहोचवण्यासाठी थोडा अवधी उरला आहे.
आपल्याला काय मुद्दे पोहोचवायचे आहेत याची इथे उजळणी करावी का ? त्यामुळे युनिक आणि निसटलेले मुद्दे पीएम पर्यंत पाठवता येतील. ( आंजा वरच्या चर्चांचा धांडोळा घेण्याची एक यंत्रणा आहेच. त्यामुळे इथले मुद्दे मुद्दामून नाही पोहोचवले तरी दखल घेतली जाण्याची दाट शक्यता आहे).
मराठी तरुणाईची दोन रुपे
मला माझ्या एका मित्राने शीतल पाटील यांनी पाठवलेला अभ्यासपूर्ण मेसेज 'फॉरवर्ड' केला. तो खालील प्रमाणे:
*उठ मराठ्या जागा हो!*
आपल्या वर आरक्षण मागण्याची वेळ कुणी आणली? कोण आहे आपले शत्रू ओळख.
उमेदवाराने प्रचार करताना किंवा मते मागताना त्याच्या किंवा मतदारांच्या धर्म, जात, संप्रदाय किंवा भाषेच्या नावावर मते मागणे हे बेकायदेशीर आहे असा महत्वाचा निकाल २ जाने.२०१७ रोजी दिला आहे. खरेतर ह्यात आश्चर्यजनक किंवा अगदी विचारप्रवर्तक असे काही नाही. भारताच्या घटनेप्रमाणे इथे निवडून येणारा लोकप्रतिनिधी मग तो हिंदू मुस्लीम, ब्राह्मण, मराठा, महार, ओ बी सी कुणीही जरी असला तरी तो त्याच्या धर्माचे किंवा जातीचे प्रतिनिधित्व करीत नसतो तर तो अखिल भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करतो. इतका साधा अर्थ ह्या निकालाचा आहे.
पहाटेचे नऊ वाजले आणि काकांना घाम फुटून जाग आली. सत्ता गेल्यापासून झोपेचा जनता पक्ष झालेला आहे. काका मनाशीच म्हणाले. "आता मिक्सरवर बारीक करायचा राहीलाय. " पण आपल्याला येवढा घाम का फुटला ?
काकांना आठवले , काल रात्री चिंतनाचा विषय होता नेहमी प्रमाणे मी पंतप्रधान झालो पाहीजे. कारण राजकुमार आणि राजमाता यांच्या पंतप्रधान होण्यावर दक्षिण स्वामींनी प्रश्न चिन्ह उभ केलय. अश्यावेळी अनेक पक्षांचे कडबोळे करून बहुमत नसताना पंतप्रधान होण्याची क्षमता फक्त आपल्या मधे आहे.
जे काम करताना आपल्याला पक्ष गमवावा लागला , राजमातेने आली हकालपट्टी केली ते काम दक्षिण स्वामी यांनी लिलया केले.
शहरात निवडणुकांचे वारे वाहायला सुरवात होईल.राजकीय पक्षांना लोकहिताचा कळवळा यायला ला्गेलहे. झालेल्या कामांचे श्रेय घेण्याची रस्सीखेच चालू होईल. न झालेल्या कामांचे अपश्रेय हे पालिका प्रशासन वा अन्य राजकीय पक्षांना ढकलायला सुरुवात होईल. झालेली कामे सातत्याने लोकांपुढे करत रहायच आणि न झालेल्या कामाविषयी चकार शब्द काढायचा नाही. जनसामान्याची स्मृतीत कुठलीही गोष्ट फार काळ टिकत नाही.नुकतीच घडलेली गोष्ट मात्र स्मृतीत राहते. ही नाडी सर्वच पक्षांना माहित आहे. पुण्यातल्या विकास कामात जनसामान्यांना फारसा रस नसतो.