राजकारण

मला समजलेला कुरुन्दकर गुरुजींचा सेक्युलरिज़म

Submitted by अदित्य श्रीपद on 14 June, 2018 - 02:39

उमेदवाराने प्रचार करताना किंवा मते मागताना त्याच्या किंवा मतदारांच्या धर्म, जात, संप्रदाय किंवा भाषेच्या नावावर मते मागणे हे बेकायदेशीर आहे असा महत्वाचा निकाल २ जाने.२०१७ रोजी दिला आहे. खरेतर ह्यात आश्चर्यजनक किंवा अगदी विचारप्रवर्तक असे काही नाही. भारताच्या घटनेप्रमाणे इथे निवडून येणारा लोकप्रतिनिधी मग तो हिंदू मुस्लीम, ब्राह्मण, मराठा, महार, ओ बी सी कुणीही जरी असला तरी तो त्याच्या धर्माचे किंवा जातीचे प्रतिनिधित्व करीत नसतो तर तो अखिल भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करतो. इतका साधा अर्थ ह्या निकालाचा आहे.

विषय: 

काकांना पडलेले दुःखद स्वप्न

Submitted by नितीनचंद्र on 9 June, 2018 - 22:17

पहाटेचे नऊ वाजले आणि काकांना घाम फुटून जाग आली. सत्ता गेल्यापासून झोपेचा जनता पक्ष झालेला आहे. काका मनाशीच म्हणाले. "आता मिक्सरवर बारीक करायचा राहीलाय. " पण आपल्याला येवढा घाम का फुटला ?

काकांना आठवले , काल रात्री चिंतनाचा विषय होता नेहमी प्रमाणे मी पंतप्रधान झालो पाहीजे. कारण राजकुमार आणि राजमाता यांच्या पंतप्रधान होण्यावर दक्षिण स्वामींनी प्रश्न चिन्ह उभ केलय. अश्यावेळी अनेक पक्षांचे कडबोळे करून बहुमत नसताना पंतप्रधान होण्याची क्षमता फक्त आपल्या मधे आहे.

जे काम करताना आपल्याला पक्ष गमवावा लागला , राजमातेने आली हकालपट्टी केली ते काम दक्षिण स्वामी यांनी लिलया केले.

विषय: 
शब्दखुणा: 

येणार येणार मतदार राजाचे दिवस येणार!

Submitted by प्रकाश घाटपांडे on 30 April, 2018 - 00:41

शहरात निवडणुकांचे वारे वाहायला सुरवात होईल.राजकीय पक्षांना लोकहिताचा कळवळा यायला ला्गेलहे. झालेल्या कामांचे श्रेय घेण्याची रस्सीखेच चालू होईल. न झालेल्या कामांचे अपश्रेय हे पालिका प्रशासन वा अन्य राजकीय पक्षांना ढकलायला सुरुवात होईल. झालेली कामे सातत्याने लोकांपुढे करत रहायच आणि न झालेल्या कामाविषयी चकार शब्द काढायचा नाही. जनसामान्याची स्मृतीत कुठलीही गोष्ट फार काळ टिकत नाही.नुकतीच घडलेली गोष्ट मात्र स्मृतीत राहते. ही नाडी सर्वच पक्षांना माहित आहे. पुण्यातल्या विकास कामात जनसामान्यांना फारसा रस नसतो.

लोकशाही झिंदाबाद

Submitted by Prshuram sondge on 3 April, 2018 - 12:37

आता आताचं ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या.गाव गावचं पुढारी निवडण्यात अालं.या गाव पातळीवरच्या निवडणूकात भी भारी रंगत अाली.नात्या गोत्यात,पावण्या रावळयातचं फाईटी लागल्या.सख्या सासू सुना आमने सामने अाल्या.भावा भावातल्या दुश्मन्या टोकाला गेल्या.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - राजकारण