अलीकडच्या काळातील पूर्ण जगावर परिणाम करणारी, आणि एका अर्थाने जग बदलवणारी घटना म्हणजे द्वितीय महायुध्द, ते घडून सुध्धा 80 , 82 वर्षे घडून गेली आहेत त्यामुळे त्याबद्दल नव्याने लिहिण्यासारखे माझ्याकडे काही नाही.मात्र आजकाल लोकांना 70 75 वर्षापूर्वीच्या गोष्टी उकरून काढण्यात रस असल्याने मी पण थोडे खोदकाम केले आणि काही मनोरंजक माहिती समोर आली.
या पूर्ण युध्दाचा कल बदलवणाऱ्या 2 घटना,
पहिली ,पूर्ण माघारीची, पूर्ण नाचक्कीची
आणि दुसरी अतिशय आशादायी, एक नवी सुरवात.
अर्थात या घटना तुम्हाला माहिती असतीलच.
कॉंग्रेसच्या बाजूनं कुणी व्होकल होत नव्हतं. कॉंग्रेसच्या काळात हगल्या पादल्याला चुरूचुरू बोलणारे आणि आता नंतर बिळात लपून बसलेले हे आमचे सेलिब्रिटी, कलावंत, क्रिकेटर्स..! अजून फार काय बिघडलं नाही, म्हणत वाळूत तोंड खुपसून बसलेले हे आमचे विचारवंत, लेखक..! भरपूर आणि प्रचंड स्वरूपाचे पराभव बघितले या काळात. खिल्ली उडवायचे लोक. ऐकून घेतलं. पण आता तशी काही गरज राहिली नाही, असं वाटतं. या जनादेशानं एक राक्षसी पकड ढिली केली आहे. विरोधी आवाजाला एक मुक्तिदायी अवकाश मोकळा करून दिला आहे. कॉंग्रेसमुक्त भारताच्या आरोळ्या ठोकणाऱ्यांना द्यायचं ते उत्तर दिलं आहे.
लोकमत च्या बातमी चा दुवा खाली दिलेला आहे
पारनेर मध्ये निलेश लंके ह्यांच्या विरोधात अजित पवारकडन ही सभा झाली पण त्यांनी त्यांच्या विरोधात अवाक्षर पण उच्चरले नाही
नंतर विखे पाटलांनी विनन्ती केली तेव्हा सुरु झाले
कारण काय असेल ?
तर शरद पवार अजित दादा अजूनही एकाच आहेत
बारामती ची जागा दाखवण्यासाठी अजितदादा जिंकतील हे पक्के
https://www.lokmat.com/ahmadnagar/ahmedagar-south-mva-candidate-nilesh-l...
तेलंगणातील एका प्रचारसभेत भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी शहजादा असे सं बोधत राहुल गांधींना प्रश्न विचारला आहे, की चुनाव में अंबाणी अदाणी से कितना माल उठाया है? काले धन के कितने बोरे भर कर के रुपये मारे है?क्या टेंपो भर कर के नोटें काँग्रेस के लिए पहुंची है क्या? क्या सौदा हुआ है?
असे प्रश्न विचा रण्याचे कारण, त्यांच्या मते राहुल गांधीने रातोरात अंबानी अदाणीला शिव्या देणं बंद केलं.
जरूर दाल में कुछ काला है?
आता मोदीजी ईडी, सीबी आय, आयकर खाते यांना अंबानी अदाणीवर सोडतील का?
भाजप आयटी सेल अंबानी अदाणीच्या उत्पादनांवर बहिष्काराची द्वाही फिरवेल का?
लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील.
पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल.
दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल.
तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल.
चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल.
पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल.
सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल.
सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल.
महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
अपेक्षे प्रमाणे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचनायलय ( Enforcement Directorate ED) ने गुरवारी अटक केली. त्या आधी ED ने त्यांना चौकशीसाठी अनेक समन्स पाठविले होते.
गेल्या १० वर्षांत ED (तसेच CBI ) ने विरोधी विचारांच्या नेत्यांवर PMLA ( Prevention of Money Laundering Act ) तसेच
FEMA ( Foreign Exchange Management Act ) अंतर्गत कारवाई/ अटक करण्याच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. कायद्याचे उल्लंघन झाले असल्यास, कोर्टात गुन्हा सिद्ध झाल्यास अपराध्याला शिक्षा करा.