राजकारण

अल्पसंख्यांकांचा प्रश्न!

Submitted by अदित्य श्रीपद on 31 March, 2017 - 20:16

(संदर्भ ग्रथ-
अखंड भारत का नाकारला?-शेषराव मोरे,
छायाप्रकाश,अन्वय, आकलन- नरहर कुरुंदकर,
महात्मा गांधी- धनंजय कीर,
अब्राहम लिंकन- फाळणी टाळणारा महापुरुष- वि. ग. कानिटकर,
अल्पसंख्यांक वाद – मुझफ्फर हुसेन )

अर्थ विधेयक २०१७

Submitted by भास्कराचार्य on 31 March, 2017 - 03:41

सारा देश उत्तरप्रदेशातील निवडणुकांच्या निकालाच्या चिकित्सेत मग्न असताना अर्थविधेयक २०१७ (Finance Bill 2017) लोकसभेत पारित झाले आहे. अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांची अंमलबजावणी अशा विधेयकांद्वारे सामान्यपणे केली जाते. त्या अनुषंगाने हे विधेयक मात्र थोडेसे अनोखे आहे. वित्तविषयक नसलेल्याही जवळपास २५ दुरुस्त्या (Amendments) ह्या विधेयकाद्वारे मंजूर करून घेण्यात आलेल्या आहेत. विधेयकातील एकूण दुरुस्त्यांची संख्या ४० आहे, त्यामुळे हे प्रमाण निश्चितच दुर्लक्षिण्याजोगे नाही.[१] भारतीय संविधानानुसार विधेयक वित्तविषयक (Money Bill) असेल, तर राज्यसभेत त्यावर मतदान होत नाही.

काश्मीर आणि भारतीय जनमानस. भाग ३

Submitted by अदित्य श्रीपद on 29 March, 2017 - 13:48

आधीच्या भागांची लिंक
http://www.maayboli.com/node/62143
http://www.maayboli.com/node/62151

काश्मीर आणि भारतीय जनमानस भाग २-धोरणलकवा, शोकांतिका कि आणखी काही

Submitted by अदित्य श्रीपद on 28 March, 2017 - 21:13

आधीच्या भागांची लिंक
http://www.maayboli.com/node/62143

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

आरक्षण -भूमिका आणि गरज!

Submitted by अदित्य श्रीपद on 26 March, 2017 - 08:59

मराठा मूक मोर्चा आणि मराठ्यांची आरक्षणाची मागणी हे विषय नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या सुमारास पुन्हा ऐरणीवर आले. अपेक्षेप्रमाणे वृत्तवाहिन्यांना ऐरणीवर घेऊन ठोकत बसायला एक विषय मिळाला. (पूर्वी हि ऐरण, लोहार लोक त्यांच्या गरम लोखंडी वस्तू ठोकायला वापरायचे म्हणे. आता लोहार फारसे राहिले नसल्यामुळे मिडिया वाले उठसुठ कुठले हि प्रश्न ह्या आताशा बेकार झालेल्या ऐरणीवर घेऊन ठोकत बसतात.

...................................................................................................................

Submitted by .... on 20 March, 2017 - 11:24

काँग्रेसमुक्त भारत हा नारा दिला तेव्हां अनेकांच्या भिवया उंचावल्या होत्या. पण आदरणिय मोदीजींनी जवळजवळ हे काम करत आणले आहे. भाजप काँग्रेसयुक्त झाली आहे वगैरे वगैरे सगळं मान्य. पण या अशा शे-यांनी काँग्रेस मधे संजीवनी येण्याची चिन्हं दिसत नाहीत. त्यामुळे खालील प्रश्नांचा विचार या धाग्यावर करूयात.

१. देशात काँग्रेसची आवश्यकता आहे का ? असल्यास का ?
२. जर आवश्यकता आहे तर काँग्रेसच्या अधोगतीची कारणे काय ?
३. ही अधोगती थांबवण्याचे उपाय काय आहेत ?

विषय: 
शब्दखुणा: 

पण तो मुसलमान नव्हता..

Submitted by सई केसकर on 6 March, 2017 - 11:53

सध्या अमेरिकेत भारतीयांविरुद्ध हेट क्राईम्स होण्याच्या काही कारणांपैकी एक म्हणजे अमेरिकन लोकांना भारतीय (हिंदू), मुस्लिम आणि शीख लोकांमधला फरक समजत नाही हे दिले जाते. त्यानंतर अमेरिकन लोकांचे "जगाबद्दलचे" ज्ञान हमखास काढले जाते. साधारण अमेरिकन माणसाला जगाची कशी काहीच माहिती नसते, कारण त्यांना अमेरिका सोडून बाकी फारसे काही माहिती नसते. त्यामुळे चुकून त्यांच्या हातून मुस्लिम समजून हिंदू मारले जातात.

विषय: 

.................................................................................................................................

Submitted by .... on 5 March, 2017 - 21:22

..............................................................................................................................................................

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - राजकारण