'फिर जिंदगी' - एक झलक
'हृदय प्रत्यारोपणातून वाचले तरुणाचे प्राण', 'चेन्नईकरांनी हृदयासाठी ट्रॅफिक थांबवून दिलं माणुसकीचं दर्शन', 'ब्रेन-डेड माणसाने दिले पाच जणांना जीवन', 'जिवंत हृदय अवघ्या अर्ध्या तासात पुण्याहून मुंबईला पोहोचवले' अशा बातम्या हल्ली वरचेवर आपण वर्तमानपत्रांतून वाचतो. या सार्या बातम्या अवयवदानाशी संबंधित आहेत.
सिंगापुरात ठिकठिकाणी दिसणार्या फूडकोर्टांबद्दलची रंजक माहितीही नॅशनल लायब्ररीत पुस्तकं चाळताना हाती लागली होती.