यवतमाळ

अजब लग्नाची गजब कहाणी

Submitted by प्रा. राहुल भिम... on 14 June, 2020 - 01:03

Prof. Rahul Bhimrao Rathod
DELNET- Network Assistant
Mob. 9503203695

वाजा-गाजा नकरता किंवा लोक एकत्र नजमता लॉकडाऊनमध्ये पार पडलेल्या अजब लग्नाची गजब कहाणी:

विषय: 
प्रांत/गाव: 

लॉकडाऊनच्या काळात "लग्नाची तयारी कोलमडली"

Submitted by प्रा. राहुल भिम... on 14 June, 2020 - 00:54

Prof. Rahul Bhimrao Rathod
DELNET- Network Assistant
Mob. 953203695

विषय: 
प्रांत/गाव: 

सुरजच्या अज्याची येंगेजमेंट

Submitted by मंगेश सराफ on 24 April, 2019 - 05:08

सूरजच्या अज्याची येंगेजमेंट
मंगेश, अमोल,अमरीश,सूरज, पराग व अजय हा आमचा मित्र परिवार... प्रत्येकाची वेगळीच एक गोष्ट.. अजयच खूप दिवसानी जुळलेलं लग्न, सूरज व अजयची जवळची मैत्री.. त्यातही सूरज PhD झाल्यामुळे त्याच पण लग्न अजूनही न झालेलं... अमरीश ने नुकतीच घेतलेली कार... परागची मीटिंग नेमकी अजयच्या engagement च्याच दिवशी... अमोल व मंगेश यांचं तऱ्हेवाईक वागणं..... अशा सर्व गोष्टीतून व प्रसंगातून जनमलेली ही कविता...

सूरजच्या अज्याची येंगेजमेंट

खुप दिवसांनी जुयल
अज्या मेघेच लग्न
सुरजच मात्र आमच्या
स्वप्न झालं भग्न

शब्दखुणा: 

नवा प्रवास..

Submitted by अमृताक्षर on 11 April, 2019 - 14:09

बऱ्याच दिवसाने घरी जायचं म्हंटल कि पॅकिंगला आपोआपच वेग येतो आणि त्यात जर फॅमिली टूर ला जायचं असेल तर दुधात साखर..

तसंच आज माझं झालेलं १८ च पुणे यवतमाळ बुकिंग कॅन्सल करून १७ ला केलं होत कारण आता एक दिवस पण इथे थांबायचं म्हणजे १ वर्षासारखं वाटलं असत मला..६ ची गाडी होती मी दुपारी ३ पासूनच सगळं आवरून बसले होते. ५.३० ला संगमवाडीला पोचले..आभाळ आलेलं होत माझी गाडी लागलेली होती मी माझी सीट शोधून सामान ठेवलं आणि निवांत बसून घेतलं..थोड्यावेळात बस निघाली ती सोबत पावसाच्या सरी घेऊनच..

विषय: 
प्रांत/गाव: 

शहाणपण..

Submitted by अमृताक्षर on 5 April, 2019 - 13:30

अशीच एक उन्हाळ्यातील रणरणती दुपार..
नुकतच जेवण करून मी नवीन टॉपिक वाचायला घेतला होता आणि नेहमीसारखी कुठली आराधना न करताही निद्रा देवी मला प्रसन्न झाली.
डोकं टेकवून 2 मिनिट पण झाली नसतील तेवढ्यात खुर्ची ओढल्याचा कर्कश आवाज झाला आणि माझ्या झोपेचा सगळा बटयाबोळ झाला.
ही अभ्यासिकेतील समस्थ भावी अधिकारी मंडळी म्हणजे ना आपल्या अभ्यासाची फारच काळजी घेतात, जरा कुणी झोपलेलं दिसलं की लगेच झोपमोड करणार..
मग आपल्याकडे परत जड झालेल्या पापण्या घेऊन डोळे चोळत अभ्यास करण्यापलीकडे काहीच पर्याय उरत नसतो.

विषय: 
प्रांत/गाव: 
Subscribe to RSS - यवतमाळ