TV कुठल्या कंपनीचा घ्यावा (SONY सोडून )
आजपर्यंत Sony Bravia चा LED गेली १० वर्ष्ये वापरत आहे, नवीन TV घ्यावाच ह्या निर्णयाप्रती ( सहकुटुंब ) तिसऱ्यांदा येऊन पोचले आहोत.
आता FINAL झाले आहे पण ...
१). TV कुठल्या कंपनीचा घ्यावा (SONY सोडून )
२). SMART घ्यावा कि GOOGLE TV घ्यावा ??


