विदर्भ

Submitted by admin on 5 April, 2008 - 11:33

विदर्भातले मायबोलीकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद आणि तुम्हाला आणि सगळ्यांना शुभेच्छा.
होळी खेळुन निदान दहा बारा वर्ष तरी झाली असतील.
शेजारी लहान मुलं होती मित्राची ते यायची खेळायला.

इथे हैद्राबादला होळीच्या दिवशी तुम्ही पांढरे शुभ्र कपडे घालुन सुद्धा रस्त्याने सर्रास जाऊ शकता. लोकं / पोरं रंग खेळत असतात पण अनोळखी कोणावरही अजिबात टाकत नाहीत. लहान पोरं सुद्धा ही शिस्त पाळतात.
गल्लीत तुम्हाला काळजी एवढीच घ्यावी लागेल की गुंग असलेल्या लोकांना आवाज देउन मला जाऊद्या म्हणुन सांगावे लागेल, ते थांबले की पुढे जायचे.

सामाजिक उपक्रम २०१६ तर्फे सर्वांना नमस्कार!

आपली छोटीशी मदत देखील काही जणांना मोलाची ठरू शकते. आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी येथे आपला सहभाग जरूर नोंदवा - http://www.maayboli.com/node/57984

SamajikUpakram2016.jpg

प्रवीण दिवटे यांचा आज सकाळी ८ ९ च्या दरम्यान गोळ्या घालुन तसेच घाव घालुन खुन करण्यात आला आहे..
यवतमाळातील वातावरण तणावपूर्ण..

गँगवॉर..
दोनदा अटॅक केला होता याआधी..
हा तिसरा टाईम.. दोन पोरी आहे १८ २० वर्षाच्या.. बायको धक्क्यामुळे हॉस्पिटलमधे.. भयंकर झालं सगळं..

सगळं काही हे असं नव्हतं..
काही वर्षांपूर्वी यांच्या भावाला झोपेत दुसर्‍या गँगने मारुन टाकलं.. त्यानंतर प्रकरण चिघळलं..
त्यांच्यावर मग दोनदा हल्ले झाले..पण त्यातुन ते वाचले.. यावेळी मात्र जवळपास ६ गोळ्या आणि मोठ्ठाले घाव घेउन डोळ्यात मिरचीची पूड टाकुन त्यांच्या राहत्या घराच्या खाली असलेल्या ऑफिसमधे त्यांना जीवानीशी मारण्यात आलं.. अख्ख्या गँगस्टर लॉबीत हे एकटे मराठी होते त्याबाबत पन राग होता.. यांनी पन मर्डर केले आहे पण इतर गुंडांचे म्हणुन सगळे यांच्यावर टपुनच होते..

बापरे भयकर आहे सगळे. यवतमाळातील वातावरन खुप खराब झाले. अगोदर शात होते. आता नेहमि गँगवार.......

हं...
पण निदान उगा दहशत पसरवणे म्हणुन खुन करत सुटणं किंवा शक्तीप्रदर्शन असं नव्हत कधी दिवटेंच..
आता मात्र असलेल्या गँग बेक्कार आहे.. त्यांच्यावर ज्याचा वचक होता तो हा होता..

मला विशेष माहीती नाही त्याच्याबद्दल, पण पेपरमधे जे काही येतं त्यावरुन म्हणाले
आजकाल तु पेपर बघ दर २ दिवसांनी कोणाच्या ना कोणाच्या खुनाची बातमी असतेच.

मला त्यांच्याबद्दल बर्‍यापैकी माहिती आहे..
खरतर ज्या ज्या लोकांना तो व्यक्ती पर्सनली माहिती होता..अगदी सामान्य नागरिकांपासुन पोलिसांपर्यंत ज्यांना ज्यांना हे सगळ्या प्रकरणाची सुरुवात माहिती आहे आणि कायकाय झालय हे सगळं ज्यांनी फॉलो केलं आहे ते सगळे शॉक मधे तरी आहे अथवा हळहळ तरी व्यक्त करत आहे..

खुन, मारामारी, गुंडगिरी हे सगळं वाईटच आहे म्हणा पण हे सगळं काही घडतय त्यातुन जो बरा आहे त्याला लोक उगा स्वतःचा फेवर देउन देतात.. म्हणुन याला लोक बरा म्हणायचे ते याकरिताच..

आपलं गाव कस जास्त मोठ नाही.. त्यामुळे कोण होत, काय होत, कसं होत हे बर्‍याच आधीपासुन माहित असल्याने एवढ सारं माहिती तरी आहे.. असो..

आज डायरेक यवतमाळचे अंडरवर्ल्ड आले चर्चेत! बापा! आम्हाला तर दत्त चौक अन खास दही भल्ले भेटणारेच यवतमाळ माहिती होते :O

तस सांगण्यासारखं बहोत हाय बापू यवतमाळात..
आज तर दिसभर हाच इषय सगळीकडं..
इथं जालावर मर्यादा येते सांगाच्या म्हणुन सांगा.. बाकी माराले कोण आले होते अन् किती आले होते हे कळलचं..
प्रिप्लॅन्ड होता मर्डर..

Retail Alliance Ad.jpg