जबरदस्त Smile

Submitted by Santosh zond on 26 July, 2020 - 13:00

तुम्ही या जगात काही पण करू शकता बस तुम्हाला त्या गोष्टी बद्दल विचार करता आला पाहिजे आणि ती गोष्ट रोज जगता आली पाहिजे,
त्या दिवसा साठी जगा ज्या दिवशी तुमचे सर्व स्वप्ने पूर्ण होतील आणि त्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर जगातली सर्वात जबरदस्त Smile असेल
मेहनत केल्यावर जी Smile येती ना त्यापूढे तर पूर्ण जगाची सुंदरता पण कमी पडते बर का !
जर तुम्ही योग्य मार्गावर आहात तर खूप असे लोक मिळतील जे तुमच्या वर हसतील,तुमच्या मागे बोलतील,कारण जगा मध्ये अस एकही मोठ काम नसेल की त्याला लोकांनी विरोध केला नसेल, पण तुम्ही जास्त तिकडे लक्ष नाही द्यायच नाही कारण कुत्रे ही फक्त हत्तीच्या मागे भुंकु शकता पुढे भुंकण्याची त्यांची हिंमत नाही होत ना!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users