मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
संकीर्ण
माझ्या आईची शिवणकला.
माझ्या आईला शिवणकामाची फारच हौस! सध्या तर तिच्या उत्साहाला अजूनच उधाण आलेलं आहे.
माझ्या आज्जीला (आईची आई) शिवणकामाची आवड. तोच वारसा आईकडे आला. मात्र, तिला मोठ्याचे कपडे वगैरे शिवायला आवडत नाही. तिचे स्पेशलायझेशन लहान बाळाच्या कपड्यामधे आहे. दरवर्षी तिचा चातुर्मासाचा नेम पाच बाळगोपाळाना "ड्रेस देणे" असा असतो. :)सध्या तिने एकूणात ८० दुपटी, २५ झबली आणि अजून बरंच बरं काय काय शिवलय. अजून इकडे तिकडे दुकानात जाऊन बघून यायचं आणी घरी येऊन शिवायचं हे तिचं चालूच आहे.
जनगणना....!
सन २०११ च्या जनगणनेला (अपवाद वगळता दर १० वर्षांनी होणार्या)/ खानेसुमारी ला सुरुवात झाली. काही राज्यांत ती अजुन अधिकृतपणे सुरु व्हायची आहे. नेहमीप्रमाणे ज्या खात्यांच्या कर्मचार्यांना हे काम दिले आहे, तिथुन तक्रारी सुरु झाल्या आहेत. पण ते समजण्यासारखे आहे.
एक धक्कादायक बाब समोर येते आहे, ती म्हणजे, आमची खाजगी माहिती आम्ही इतरांना का द्यावी?
एक मोहरा निखळला.....
योगः कर्मसु कौसलम।
माझा चित्रपट सृष्टितील प्रवेश
दोन-तिन वर्षांपुर्वि Caltech च्या grad students नी (मुख्यतः) बनवलेला हा लघु चित्रपट (आयटम गाण्यासहीत)
ताकापूनामधली फूले
संशोधनकार्यात मदत हवी आहे...
पिवळी पडलेली कात्रणे - गीतरामायण
आज बर्याच दिवसांनी कपाट झाडायला घेतल्यावर, सगळा पसारा काढून वर्गवारी करताना नेहमीप्रमाणे काय ठेवायचे आणि काय टाकायचे अशा यक्षप्रश्नाने गाठले. शिंप्याकडची कोपर्यात अडकवून ठेवलेली चिंध्यांची पिशवी समोर पालथी केल्यावर जसे नाना रंगाचे, नाना आकाराचे, नाना प्रकारच्या नक्षीकामाचे कपड्यांचे तुकडे लक्ष गुंतवून ठेवतात तसे हा पसारा काढल्यावर माझे होते.
माझं टी शर्ट
Pages
