अभयचा - श्री गणेश

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

माझा एक छोटा मित्र आहे. अभय मिश्रा. माझ्या घरी आल्यावर मायबोलीवरचे गणपतिचे फोटो बघून, त्याला स्फुर्ती आली आणि त्याने एक छानसा गणपति रेखाटून दिला. त्याचे वय आहे ८ वर्षे.

Ganesh.JPG

प्रकार: 
शब्दखुणा: 

व्हायोलिन धरण्यासाठी बाकीची आयुधं बाप्पाने ठेवून दिलीत पण मोदक काही सोडला नाहिये>>>

हे हे हे Biggrin मी पण तेच मार्क केलं Happy

वा, वा, बाप्पाने सोंडेचा आधार व्हायोलिनला चांगला दिलाय.... छान काढलं आहे चित्र. डोळे बोलके. मस्त!

अरे व्वा, ८ वर्षे वयाच्या तुलनेत रेषान्वर चान्गली हुकमत आहे! Happy खोडाखोड नाही, गिरमिट नाही, शिवाय आकारमानही व्यवस्थित आहे!
अधिक सराव करेल तर हा चान्गला चित्रकार बनू शकेल!