संशोधनकार्यात मदत हवी आहे...
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
0
नमस्कार दोस्तहो,
तुम्ही जर संगणक क्षेत्रात काम करत असाल आणि तुम्हाला जर UML चे मुलभुत ज्ञात असेल तर तुम्ही मला एक मदत करू शकता. खाली मी एक संकेत-स्थळ देतो आहे. तिथे जाऊन तुम्ही मी तयार केलेली एक चाचणी परिक्षा घेऊ शकता. मी UML Defects and its Effects during implementation अशा एका विषयावर संशोधन करत आहे. त्याकरिता मला तुमची ही मदत कामी पडेल. जर तुमचे कुणी ओळखीचे मित्र असतील तर त्यांनाही तुम्ही ही चाचणी परिक्षा घ्यायला सांगू शकता.
संकेतस्थळ आहे:
http://www.surveymonkey.com/s.aspx?sm=XG9C_2bCEQ08MVcQbbZ5Oq0g_3d_3d
विनम्र आभार,
- बी
विषय:
प्रकार:
शेअर करा