मागच्या काही वर्षात भारतीय न्यायालयात अचानक वाढ झालेल्या केसेस मुखत्वे दोन प्रकारचे आहेत. एक आहेत फॅमिली केसेस तर दुसरे आहेत चेक बाऊन्सचे केसेस. यात फॅमिली केसेस बद्दल आपण नंतर बघू या. पण आता मात्र चेक बाऊन्सच्या केसेस बद्दल बघू. तर होतं काय की आपण नात्यातल्या किंवा ओळखितल्या माणसाला विश्वासाने चेक देतो व काही आर्थीक व्यवहार करतो. पण नंतर कधीतरी ती व्यक्ती आपल्यावर उलटते व दिलेला रिकामा चेक रक्कम व तारीख भरुन बॅंकेत सादर करते. आपल्या खात्यात पुरेसे पैसे नसले की हा चेक बाऊन्स होते व मग आपल्यावर १३८, Negotiable Instrument Act च्या अंतर्गत केसे दाखल होते.
मी आधीच लिहलं आहे की चेक बाऊन्सच्या केस मध्ये टाईमला खूप महत्व असतं. चेक बाऊन्स झाल्यापासुन ३० दिवसाच्या आत नोटीस धाडायची असते. ती मिळाल्या पासून १५ पर्यंत वेटीग पिरियड असतो. १५ दिवस संपल्या नंतर ३० दिवस केस दाखल करायचा पिरियड असतो. यात काही थोडिशीही चूक झाली की केस टेक्नीकल ग्राउंडवर डिसमिस होते. पण ही झाली कायदेशीर भानगड व किचकट नियमावली. एक सामान्य माणसाला ह्ते सगळं माहीत नसतं व चेक बाऊन्स झाल्यावर तो यातला कोणता ना कोणता नियम चुकवतोच. मग टाईम बारच्या नावाखाली केस रिजेक्ट होते. मग अशा वेळी काय करायचं हे माहीत असावं लागतं. कायद्यात त्याची तरतूद आहे.
आपल्या देशात माणूस आजही विश्वासावर बरेच व्यवहार करत असतो. गो-यांची भाषा व खानपान शिकलो तरी आजही बरेच व्यवहार आपण पारंपारीक पद्धतिने करत असतो. पण काही लोकं याचा गैरफायदा घेत असतात. त्यातीलच एक मोठा वाद हल्ली बघायला मिळतो तो म्हणजे रोखीत पैसे दिले व काहीच लिखापढी केलेली नाही. निव्वड विश्वासाच्या आधारे व्यवहार केला व आता मात्र पुढील पार्टी पैसे देत नाही. मग काय करावा असा प्रश्न पडतो. कारण कोर्टात जर फिर्याद घेऊन गेलात तर जज विचारणार की उसने दिल्याचा पुरावा द्या. अन आपल्याकडे नेमका तोच नसतो. मग तुम्हीच खोटे बोलत आहात म्हणून तुमचा दावा खारीज केल्या जातो. पण यावर एक जालीम उपाय आहे.
संयुक्त कुटुंब अन् विभक्त कुटुंबपद्धती यात फायदे- तोटे समसमान आहेत की कमी-जास्त???????
कोणती योग्य? तिही कोणत्या परीस्थितीत वाटू शकते?अन् कुठल्या मानसिकतेत?
काही कल्पना,अनुभव,वा ऐकीव,वाचून माहिती झालेले(वाचिक),पाहिलेले (जवळून/लांबून) प्रसंग असतील, सांगावे वाटत असतील तर उत्साहाने सांगून व्यक्तीगत बदलणारी मते होऊ द्या व्हायरल!!!!!!!!!!
मला सांगा देव म्हणजे नक्की काय असतो?
मला सांगा महिला म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा मंदीर प्रवेश म्हणजे नक्की काय असतो?
मला सांगा हे सारे वाद म्हणजे नक्की काय असतात?
?????????????????????????????????????
मला सांगा ईश्वर म्हणजे नक्की काय असतो?
मला सांगा स्त्री म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा देवळात जाणे म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा ही सारी भांडण म्हणजे नक्की काय असते?
???????????????????????????????????
मला सांगा परमेश्वर म्हणजे नक्की काय असतो?
मला सांगा बाई म्हणजे नक्की काय असते?
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या एक प्रसिद्ध शहरात आलेला अनुभव लिहित आहे. जसा घडला तसाच लिहित आहे.
मदत हवी आहे : घर मालकाने डेपोसिट परत देत नाही.