
फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक ठगांना वेसण घालणार का?
अस्वस्थ न्यायव्यवस्था?
आपल्या भारतात फार पूर्वी रामराज्य का काय होते म्हणतात. तशीच स्थिती सांप्रतकाली पुन्हा भारतास प्राप्त झालेली आहे. ह्या घडीस भारतात कोणी गुन्हेगारच राहिलेला नसल्याचे शुभवर्तमान वेळोवेळी जनतेला मिळेल, ह्याची पुरेपूर खात्री नियंत्याने सध्या घेतलेली दिसते. 'आम्हाला काम मिळू द्या, काम न होता पगार मिळण्याचे दुर्भाग्य आमुच्या भाळी नको' अशी आर्त विनवणी पोलिस, वाहतूक नियंत्रक इ. इ. यंत्रणा रस्तोरस्ती उभी राहून मायबाप सरकारकडे करत असतात.
ओखी वादळाचे संकट आणि मुंबईत सुरू झालेला पाऊस यामुळे दादरच्या चैत्यभूमीवर जमलेल्या जनसमुदायाच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी मुंबई महापालिकेने दादर परिसरातील ७० शाळा ६ डिसेंबर रोजी खुल्या केल्या होत्या. मात्र, ७ डिसेंबर रोजी जेव्हा शाळेतील शिक्षक, विद्यार्थी दाखल झाले तेव्हा येथील दृश्य किळसवाणे होते. अनेक ठिकाणी दारुच्या बाटल्या पडल्या होत्या, शाळेतील सुविचारांनी सजलेल्या भिंतीवर पानतंबाखुच्या पिचकाऱ्या सोडण्यात आल्या होत्या. कचरा तर संपूर्ण शाळेत पसरला होता.
अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष डानल्ड टृंप यांच्या कामगिरीवर चर्चा करण्यासाठी हा धागा. राष्ट्राध्यक्षाच्या निर्णयाचा परिणाम तळागाळातल्या माणसांपासुन "टू बिग टु फेल" संस्थांवर होत असल्याने इथे अगदि एलिमेंटरी शाळेच्या बाकापासुन ते इमिग्रेशनच्या डाका पर्यंत आणि झालंच तर रशियन कॉल पासुन मेक्सिकन वॉल पर्यंत चर्चा करायला हरकत नाहि.