म्हणजे बघा, हं
सनी म्हटले की कोणाला सुनिल गावस्कर आठवतो, कोणाला सनी देओल आठवतो, तर कोणाला सनी लिओनी आठवते.
राहुल म्हटले की एखाद्याला राहुल द्रविड आठवतो तर एखाद्याला राहुल गांधी..... मला मात्र शाहरूख आठवतो
अगदी राम म्हटले तरी मी नास्तिक असल्याने रामायणाच्या रामाआधी मै हू ना मधील राम झालेला शाहरूखच आठवतो
अभिषेक म्हटले की ज्युनिअर बच्चन आठवत असेल लोकांना, पण मला किनई तुमचा अभिषेकच आठवतो
आमची वाडी खुप शांत झाली आहे असे म्हणतात. एक माणुस तर "वाडी शमशान हो गया" असंच म्हणत असतो. मला शांतता प्रिय असल्याने माझी याला काहीच तक्रार नसते. बाकी पूर्वी वाडीत सतत काहीन काही घडत राहायचे हे खरं आहे. एखादा दिवस शांततेत गेला की अगदीच अळणी वाटायचं. दारु पिऊन बायकांना मारझोड करणारी "अस्सल मर्द" मंडळी वाडीत होती. दंगलीत दुसर्यांची दुकाने लुटणे, सालस स्वभावाच्या मंडळींना सतत त्रास देऊन वाडी सोडून जाण्यास भाग पाडणे अशी मर्दुमकीची गाजवणारे वीर होते. आम्ही स्टेशनच्या अगेदी जवळ राहतो त्यामुळे रेल्वे रुळ घरामागुनच गेलेत.
तिचा सूड....... भाग १
प्रीती आणि रिया...... एकविसाव्या शतकातील आणि आजच्या आधुनिक युगाला साजेश्या (प्रातिनिधिक म्हणू शकतो) अशा जिवलग मैत्रिणी. एकाच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या. प्रीती नावाप्रमाणेच प्रेमळ आणि रिया तितकीच बिनधास्त.
.....................................................................................................................................
"रिया लवकर यार.... किती स्लो चालवतेस. सगळे एव्हाना पोहोचले सुद्धा असतील आणि आपण, ६ वाजत आले तरी अजून वाईला सुद्धा पोहोचलो नाही. काय करतेयस. चल ना, पळव ना गाडी."
ओळखा पाहू काय?
<<
(या प्रश्नाला आधीच आलेली उत्तरं नंतर पेस्ट करीन. तसेच शब्दखुणात बदलही नंतर. माबोकरांना जुन्या हरवत चाललेल्या गोष्टींपैकी अजून एकाची आठवण इतकाच हेतू.)
हा धागा निखळ करमणूकीसाठी सुरु करण्यात आला आहे . या धाग्यावर आपण अधिकाधिक पांचटविनोद लिहावेत फेसबुक,व्हाटसअप वरील किंवा आणखी कुठलेही आतापर्यंत विशेष प्रकाशात न आलेले पांचटविनोद चालतील,पांचट कविता ,गाणी सुद्धा चालतील या द्वारे समस्त महाराष्ट्रात आणि मराठी साहित्यात पांवि ची एक परंपरा निर्माण करण्याचा एक उच्च विचार आमच्या मनात आहे.या पुण्य कार्यात आपणही यथाशक्ती हातभार लावावा हि नम्र विनंती. मराठी मनोरंजनातील सर्व प्रकारच्या पांचट पणाचे येथे स्वागत आहे .
(वि .सू :या धाग्यावर अश्लील विनोद लिहू नयेत,कोणाच्याही भावना दुखवू नयेत )
वानगी दाखल पांचट पणाचा एक नमुना सादर करत आहे
एस टी वाय म्हणजे स्पिन द यार्न!
धागा गुंडाळा.
थोडक्यात,एक सुरूवात देऊन मग बाकीच्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीने एखादी गोष्टं थोडी थोडी पुरी करावी.
एकेक सीन देत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखकः बेफिकीर
कथा: रेवाचा निर्णय काय?
गणपती बाप्पा मोरया!
प्रत्येकाचं वेगळं रूप, जितके वेगळे तितके न्यारे
प्रत्येकाचे वेगळे गुण, ज्याला त्याला तितके प्यारे
असो बापडे आपल्याला काय
आपल्याला फक्त झब्बू द्यायचा हाय!
चला खेळूया खेळ - उलट सुलट!
नेमकं करायचय काय?
१. आधीच्या चित्रातल्या एखाद्या गोष्टीचा विरोधाभास टाकायचाय..
२.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
उदाहरणादाखलं हे पहा -
प्रसंग : सायना नेहवाल (सा ने) आणि पुल्लेला गोपीचंद (पु गो) लंडनहून परत येताहेत...
सा ने : दमले बुआ... एक तर खेळ खेळ खेळायचं, हिला हरव, तिला हरव...वर जरा मनासारखं खायला मिळेल तर तेही नाही. तिथे तुमची मेली ती शिस्त आडवी येते सारखी.
पु गो : मान्य. पण म्हणून तर टिकलीस ना.
सा ने : हे बरीक खरं हं गुर्जी. पण..पण.. आता मला खूप भूक लागली आहे... अब नही मै रुकुंगी, सारे बंधन तोड दुंगी, सारा जंक फूड खाउंगी... हिहाहाहा...