शिक्षण

सर्कस आकड्यांची

Submitted by अरभाट on 31 July, 2012 - 11:37

[हा संपूर्ण लेख जशी डोक्यात विचारांची साखळी येत गेली तसाच उतरवला आहे. म्हणून तो तुटक किंवा उड्या मारत लिहिला गेलाय असे वाटण्याची खूपच शक्यता आहे. अगदी प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर तुम्ही हा लेख एका झटक्यात पूर्ण वाचणे अपेक्षित नाही...

विषय: 
शब्दखुणा: 

कोर्सेरा लिसनिंग टू वर्ल्ड म्यूझिक - सार्वजनिक धागा

Submitted by मृदुला on 31 July, 2012 - 10:26

कोर्सेराच्या लिसनिंग टू वर्ल्ड म्यूझिक या कोर्सविषयीच्या गप्पा. इथे आपल्या असाइनमेन्ट्स, शंका आणि अनुभवांची चर्चा करावी. महत्त्वाची माहिती या धाग्याच्या मजकूरात वेळोवेळी वाढवली जाईल.

पूर्वपीठीका: संयुक्ताच्या विविध उपक्रमांमध्ये, चर्चांमध्ये 'पुढे' शिकण्याबद्दल बोलणे नेहमी होत असते. अशाच गप्पांमधून कोर्सेराची माहिती पुढे आली. पुढे शिकण्याच्या वेगवेगळ्या पर्यांयांविषयी माहिती आईला शाळेत जायचंय या धाग्यात एकत्र केलेली आहे.

कोर्सेरा इंट्रोडक्शन टू फायनान्स - सार्वजनिक धागा

Submitted by मृदुला on 31 July, 2012 - 04:54

कोर्सेराच्या इंट्रोडक्शन टू फायनान्स या कोर्सविषयीच्या गप्पा. इथे आपल्या असाइनमेन्ट्स, शंका आणि अनुभवांची चर्चा करावी. महत्त्वाची माहिती या धाग्याच्या मजकूरात वेळोवेळी वाढवली जाईल.
--
भरत मयेकर यांनी दिलेली फायनान्सच्या इतर कोर्सेस विषयी माहिती:

भारतातील मंडळींना पर्सनल फायनान्ससाठी अभ्यास करण्यासाठी
http://www.nseindia.com/education/content/module_ncfm.htm
इथले पहिले दोन कोर्सेस उपयुक्त आहेत.

शाळा कॉलेज प्रवेशासाठी लागणारी पत्रकं

Submitted by झंपी on 10 July, 2012 - 21:21

अ‍ॅडमिन हे डबल झाला, प्लिज उडवून टाका. .....

(मला अर्ध मराठी, अर्धे ईंग्रजीतून अशी सुचना मिळाली.. अगदी मी पुण्यात पोहचल्याचा आनंद झाला) Proud

The मजकूर of your लेखनाचा धागा is too short. You need at least 10 words.

विषय: 
शब्दखुणा: 

मुलाचे तुट्क तुटक शब्द बोलत संवाद साधणे - उपाय

Submitted by यशस्विनी on 6 July, 2012 - 03:35

माझ्या मुलाला या वर्षीच्या एप्रिल महिन्यात ३ वर्ष पुर्ण झाली, तरी अजुनही तो पुर्ण वाक्ये बोलत नाही, शब्द शब्द बोलत संवाद साधतो, काही महिने मुंबईत होता त्यावेळी हिंदीभाषिक मुलांबरोबर राहुन खुप सारे हिंदी शब्द देखिल बोलायला लागला........... परंतु त्याच्यापेक्षा लहान मुले देखिल मुख्यत: मुली पुर्ण वाक्यात बोलताना मी बघते. माझ्या मुलाला आम्ही त्याच्याशी काय बोलतो हे पुर्ण समजते परंतु जेव्हा त्याला बोलायचे असते तेव्हा मात्र तो शब्द शब्द बोलतो.

विषय: 

महाराष्ट्र सी ई टी : अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षा

Submitted by कु. कमला सोनटक्के on 5 July, 2012 - 23:53

महाराष्ट्र सी ई टी

महाराष्ट्रात इंजिनियरिंग आणि मेडिकलसाठी सी ई टी असते. त्यासाठी हा धागा आहे.

१. ही परिक्षा कधी व कुठे असते?

२. किती प्रश्न असतात?

३. अभ्यास कसा करावा? कोणती पुस्तके वापरावीत?

४. साधारणपणे मेडिकल व इंजिनियरिंगची गेल्या वर्शीची कट ऑफ लेवल काय होती?

५. अभ्यासाबाबतचे आपले अनुभव.

६. हाच अभ्यास इतर सी ई टीला उपयोगी ठरु शकेल काय?

इ इ ....

Interactive पद्धतीने मुलांना शिकवणे..........

Submitted by यशस्विनी on 5 July, 2012 - 03:59

माझ्या मुलाला या एप्रिलमध्ये तीन वर्ष पुर्ण झाली...... कालपासुन तो "नर्सरी" मध्ये जायला सुरू झाला. मला असे विचारायचे आहे की आपण "interactive" पद्धतीने किंवा मुलाला कंटाळा न येता खुप आवडेल अश्या प्रकारे त्याचा अभ्यास किंवा इतर गाणी गोष्टी कश्या प्रकारे शिकवु शकतो...........

विषय: 
शब्दखुणा: 

पुण्यातील चांगली इंजिनीयरींग कॉलेजेस

Submitted by मी अमि on 3 July, 2012 - 13:35

माझ्या भाचीच्या इंजिनीयरींग प्रवेशाचा फॉर्म दोन दिवसात भरायचा आहे. ती मध्य प्रदेशात आहे आणि तिला AIEEE द्वारे पुण्यात IT/Computer engineering साठी प्रवेश घ्यायचा आहे. पुण्यातील चांगल्या engineering colleges ची नावे सांगाल का?

स्मरणशक्ती वाढवणे..

Submitted by सेनापती... on 2 July, 2012 - 04:59

मला स्मरणशक्ती वाढवणे आणि टिकवणे या संदर्भात ठाणे - मुंबईमध्ये कुठे क्लासेस आहेत का याची महिती हवी होती. कोणी असे क्लासेस केलेले आहेत का?

अनुभव किंवा कुठलिही माहिती असेल तर इथे किंवा विपुत लिहा..

धन्यवाद.. Happy

विषय: 

खाजगी ट्युशन्स घेणार्‍या लोकांचे हितगुज

Submitted by कु. कमला सोनटक्के on 28 June, 2012 - 11:43

खाजगी ट्युशन्स घेणार्‍या लोकांचे हितगुज

बरेच लोक खाजगी ट्युशन्स घेतात. यात बालवाडी च्या शिकवण्यांपासून मोठ्या प्रोफेशनल कोचिंग क्लास पर्यंत सर्वांचा समावेश आहे. पूर्ण वेळ ते नोकरी सांभाळून अर्धवेळ करणारे असेही लोक असतील. रेगुलर शाळा कॉलेजच्या क्लासेस पासून झटपट इंग्रजी बोला असे क्लासेस असणारेही लोक असतील. हा बीबी सर्वाना खुला आहे.

हा बीबी खास या विषयाच्या हितगुजसाठी आहे.

१. आपण आपल्या व्यवसायाची सुरुवात कशी केली? कसा वाढवला?
२. व्यवसायातील समाधान.
३. आपले काम आणखी समाधानकारक व्हायला काय करु शकतो?
४. व्यवसायातील अडचणी

Pages

Subscribe to RSS - शिक्षण