प्रसिध्दी माध्यमाचा दुरुपयोग म्हणावा का ?
खासगी एफ एम रेडिओ केंद्रावरील काही निवेदक लोकसभेच्या खासदार ,मंत्री यांची टिंगलटवाळी करतात त्याबद्दल काही खासदारांनी गाऱ्हाणी मांडली आहेत .ते बंद होणार का ?सचिन आणि लालुच्या आवाजांची नक्कल करून विनोद फार व्हायचे .
त्या दिवशी स्मिताताईंच्या घरी पोहोचायला मला चांगलाच उशीर झाला होता. 'चार वाजता येऊ दे त्याला, मग तासाभरात मुंबईला जायला निघेन', असं त्यांनी मोडककाकांना फोनवर सांगितलं होतं. तोपर्यंत मोडककाकांनी संगीत दिलेली गाणी वापरण्यासाठी मोडककाकांच्या मध्यस्थीनंच पाचसहा वेळा फोनवर त्यांच्याशी बोललो होतो. यावेळीही त्यांनीच माझ्यासाठी वेळ मागून घेतली होती, आणि लॉ कॉलेज रस्त्यावरची त्यांच्या घराची गल्ली काही केल्या मला सापडत नव्हती. मग शेवटी मला फोनवर पत्ता सांगून त्या कंटाळल्या आणि पन्नास फुटांवर असूनही सापडत नसलेल्या घरी मला नेण्यासाठी त्या खाली आल्या.
एका महिन्यात बुलेट ट्रेण रॉकेटस स्पेसमधे पाठवुन नमोंनी धक्का दिला आहे. शास्त्रद्न्यांना केले मार्ग्दर्शन आणि टिपा मोलाच्य आहेत. सार्क देशाना स्पेस मधे पाठवुन त्य़ा देशात पण मोदीसरकार येण्याची व्यवस्था केली आहे. पाच देशात मोदी सर्कार, भूतान मधे पण संघाचि राजवट येणार आहे याचि चुणुक पहायला मिळाली. नोइस्त्रोडॅम्च्या शायरन चं कोड उलगडल.
कालच मुंबईच्या महानगरपालिका आयुक्तांनी मुंबईला पाणी पुरवठा करणार्या तलावांमध्ये फक्त ४० दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे यामुळे मुंबईत आता पाणी कपात करण्याची वेळ आली आहे असे सांगीतले.
मुंबईच्या नगरसेवकांना आणि लोकसेवकांना आता मिटींग घेऊन पाणी कपातीसाठीचा प्रस्ताव स्विकारावा असे समजवावे लागेल अशी ही घोषणा होती.
मुंबईच काय पण पुण्यात आणि सर्वच शहरात आणि खेड्यात आता जर पाऊस पडला नाही तर काय कल्पनेने सर्वांच्याच तोडचे पाणी पळते.
२०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या, बर्याच तथाकथीत राष्ट्रीय पक्षाची मान्यता निवडणुक आयोग काढून घेणार असल्याच समजतय !!
निवडणुक आयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष या सारख्या
पक्षाची राष्ट्रीय मान्यता काढून घेणार आहे. याचा अर्थ येत्या वर्षात निवड णुकीच्या रींगणात फक्त तीन पक्ष
उरतील. ते म्हणजे, भाजप, काँग्रेस आणि सीपीआएम.
आपल्या विविधरंगी नाट्यप्रयोगांनी गेली दोन वर्षे जनतेचे अथक मनोरंजन करणार्या नटसम्राटाने अखेर 'कुणी घर देता का घर' असा आर्त टाहो फोडला आहे. आणि त्यांचा हा नवा नाट्यप्रवेश नेहेमीप्रमाणे जनतेपर्यंत नेण्याचे 'बहुतही क्रांतीकारी' काम अर्थातच केले आहे मिडीयातील एकमेव KCHP (केजरी सर्टिफाईड ऑनेस्ट पर्सन [या सर्टिफिकेशनसाठी देणगीसह भेटा अथवा लिहा.....]) पुण्यप्रसून वाजपेयी यांनी.
सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.
पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?
ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.
.
येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.
या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा

आत्ताच झी न्युजवर आणखी एक बातमी झळकली. आर.टी.आय कार्यकर्ते श्री सुमीत दलाल यांनी आर.टी.आय या अतर्गत श्री नितीन गडकरी यांची चौकशी प्रल्ंबित आहे का असा माहितीचा अर्ज फेब्रुवारी २०१४ मध्ये केला होता.
या संदर्भात आपला अर्ज बाद करण्यात आला आहे असे इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडुन कळवण्यात आले. हा अर्ज का बाद केला याचा खुलास इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडुन केले गेला नाही.