मला या प्रकाराचा जाम राग येतो. जर आपण वर्षाचे ३६४ दिवस फ़क्त व फ़क्त खर बोलत असलो तर या दिवसाच्या खोट बोलण्याला काही अर्थ उरतो व त्यामुळे एक विनोद घडतो. इथे आपण पदोपदी खोट बोलणार, समोरच्याला फ़सवणार आणि समोरच्यानी आजची तारिख लक्षात ठेऊन हे खोट बोलणं एक विनोद आहे अस मानाव अशी आपेक्षा करणार.
कदाचित आपल्याला या दिवसाचे काही चांगले वा वाईट अनुभव आलेले असतील. आपण कोणाची फ़जिती केलेली असेल कधी आपली झालेली असेल, कधी आयुष्यात परत कोणाला एप्रिलफ़ुल करणार नाही असा आपण धडा घेतलेला असेल.
चला लिहु या आपण तेच इथे.
ह्या आधीचे..........
राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश
राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस
राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १
राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २
राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस
राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट
राजाराम सीताराम....... भाग ७….. ड्रिलस्क्वेअर
राजाराम सीताराम....... भाग ८......शिक्षा
राजाराम सीताराम....... भाग ९......एक गोली एक दुश्मन।.... भाग १
राजाराम सीताराम....... भाग १० ..एक गोली एक दुश्मन।.... भाग २
राजाराम सीताराम....... भाग ११....पिटी परेड
09-Feb-12
ध्यानामध्ये ध्यान अस लागतच नाही . काल थोडीशी तंद्री लागली ,
मनात नक्की शिवशंकर आले पण स्वामींचा भास ,.... आजूबाजूला भुतावळ !
म्हनाले, म्हणजे मनातूनच फीलीन्ग्स आली - हि भुतावळ माझ्हीच लेकरं,
हिडीस फिडीस दचकवनारे चेहेरे बघून थोडी भीती वाटली.
अरे ह्या बिचार्यांना काय घाबरायचं? त्यांना मुक्तीची वाट दाखवायची कि आपणच घाबरायचं?
आयुष, आर्या मुखवटा घालून भौ: करतायत असं वाटलं . खूप वाईट वाटलं . आपल्या मुलांचा चेहरा असा असता तर ?
स्वामींना करुणासागर का म्हणतात हे कळलं. अफाट करुणा, कणव . ह्या फिलिंगनेच, डोळ्यातून अश्रू आले.....
१९९० चा तो काळ होता. मोठ्या मुलाचे शाळेत शिक्षक वर्गाशी पटत नव्हते कारण मागील भागात घडलेला नाटकातील बक्षीस सोहळा. मी वर्तमान पत्रातून शिकवणी जाहिराती बघितल्या. त्यातल्या एका दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधला. बोलण्यावरून समजले बाई "मद्रासी" होती. तिने माझ्या मुलाच्या शाळेचे नाव विचारले, मी नाव सांगताच त्या शाळेतल्या मुलांना ती शिकवत नाही सांगून दूरध्वनी बंद केला. मी यादीतला दुसरा दूरध्वनी क्रमांक शोधला. बोलण्यावरून समजले बाई "बंगाली" होती. ह्या बाईने शाळेचे नाव, इयत्ता, कोणते विषय, विषय शिकवणार्या शिक्षकाचे नाव वगैरे विचारले. तिने सांगितलेले शिकवणी शुल्क ऐकून मी दूरध्वनी बंद केला.
माझ्या पहिल्या माझदा गाडीला अपघात झाला त्यानंतर मला गाडी मिळायला चार महिने लागले. माझी नवीन गाडी माझदा ३२३च होती, रंग आम्हा सगळ्यांनाच आवडला होता. सि मिस्ट समुद्राच्या पाण्याचा हिरवा रंग, गाडीचा आकार फार आकर्षक होता. ही गाडी घेऊन ६ महिनेच झाले असतील दुबईला पुन्हा कामा निमित्त पाहाटे जाऊन दुपारी एकला परत येत होतो. गाडीत एकटाच होतो. मी युएई सीमेच्या आत होतो. गाडीचा वेग थोडा कमी केला व एका हाताने पाण्याची बाटली पकडायचा प्रयत्न केला. ति सरकून खाली पडली म्हणून उचलायला गेलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला एकही गाडी नव्हती मी एकटा रस्त्यावर होतो.