एक श्वान जोडी

Submitted by विनायक.रानडे on 14 December, 2011 - 01:23

ही जोडी मी रोज बघत होतो, कुतुहूल वाढले, मालक फोटो करता तयार झाला. सकाळी ९ ला घेतलेल्या ह्या प्रतिमा.

44.jpg46.jpg52.jpg58.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वॉव ! काय मस्त कपल आहे. एकदम मेड फॉर इच अदर. लॅब आहेत का हे? मस्त फोटोज आहेत. दोघांचेही डोळे मला विशेषच आवडले. त्यातही तिचे तर अगदी प्रेमळ वगैरे दिसतायत. आणि तो हसतोय का?

मस्त!

छान

Happy

मस्त फोटो.

त्यांना दोघांना स्वतंत्र बेल्ट हवे. ते बेल्ट त्यांना काचत असणार व गळ्याला खेचत असणार. दोन कुत्रे फिरवताना दोघांचा फिरण्याचा स्पीड वेगवेगळा असतो. प्रत्येकाला वेगळ्याच गोष्टीत रस वाट्तो. आमचे कुत्रे फिरविताना एका हातात एक व दुसर्‍या हातात दुसर्‍याचा बेल्ट धरून फिरवावे लागते. कधी कधी जरासंध होतो माझा व पळापळ पण होते पण कुत्र्यांना मजा येते. प्लीज त्या मालकाला समजावून सांगा. हवे तर वेगळी बैलजोडी घे म्हणावं पण स्पेअर द डाव्ग्ज. Happy