चित्रकला

"रंगरेषांच्या देशा -उत्सव रंगांचा

Submitted by uju on 27 September, 2015 - 14:20

खरतर इशिका १३ वर्षांचीच आहे, पण तिला जेव्हा मी मोठ्यांचे चित्रकलेचे विषय सांगितले (आज) तेव्हा माझ्या मैत्रिणीच्या मोबाइल कव्हरवर खूप आधी पाहिलेले चित्र तिने काढून दिले उत्सव रंगाचा ह्या विषयासाठी.
वयोगटात ती बसत नाहिये सो जर चालत नसेल तर धागा उडवेल मी.

शब्दखुणा: 

ज्युनिअर चित्रकार - माझा आवडता पक्षी \ प्राणी - श्रावणी

Submitted by मनस्विता on 27 September, 2015 - 02:24

पाल्याचे नावः श्रावणी वयः १२ वर्षे
श्रावणीने कधीच हे चित्र काढले होते. पण इथे टाकायचे राहिले होते.

bird.jpg

विषय: 

"रंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो" - मनाकु१९३०

Submitted by हिम्सकूल on 26 September, 2015 - 01:29

ह्या वर्षी आजोबांनी देवासमोर काढलेल्या गणपतीच्या रांगोळ्या..

1-2015-09-26.jpg1-IMG_9142-001_0.JPG1-IMG_9143_0.JPG1-IMG_9146-001.JPG1-IMG_9146.JPG

रंग रेषांच्या देशा.... - तुझे रुप चित्ती राहो...

Submitted by प्रदीपा on 24 September, 2015 - 04:33

या विभागात सगळ्यात पहिला आलेला मल्लीनाथ चा गणपती पाहिला आणि ठरवले की आपण ही टाकू इकडे एखादे चित्र.. असंच झटपट काढून...

तसे भरपूर गणपती काढून झालेत... शाळेत असताना पेन्सील ने गणपती काढायचे वेगवेगळ्या मूडमधले... असा छंदच लागत असे गणपतीची सुट्टी पडली कि,

पण.. अजुन पेन्सील हातात घ्यायला सवडच झाली नाहीय... तोवर आठवलं .. मागे कधीतरी रंगां चे फटकारे मारुन एक समर्थ आणि गणपती काधलेला आहे... सध्या नवा काढुन होइपर्यन्त तो द्यावा.. माय्बोलीच्या गणेशोत्सवात आपला पण सहभाग...:)

प्रांत/गाव: 

रंगरेषांच्या देशा - तुझे रुप चित्ती राहो ।। जय मल्हार ।।

Submitted by MallinathK on 22 September, 2015 - 04:54

।। जय मल्हार ।।

'तुझे रुप चित्ती राहो' म्हणत हे [^] चित्र काढले तरी हाताची शिवशिव काही कमी होत नव्हती. म्हणुन अजून एक कागद काळा केला. हुबेहूब काढणे जमले नाही, पण हाताची शिवशिव थोडी कमी झाली Happy

माध्यम - पेन्सिल आणि पिवळा रंगखडु.
फोटोला बॉर्डर लावण्यासाठी पिकासा वापरला आहे.

(क्लिक टु एन्लार्ज. )

"रंगरेषांच्या देशा"- तुझे रूप चित्ती राहो

Submitted by तोषवी on 17 September, 2015 - 15:27

तुझे रूप चित्ती राहो...

rtpmm ganapati drawing.jpg
बाप्पा मोरया!
अ‍ॅक्रेलिक ऑन कॅन्व्हास

ज्युनिअर चित्रकार - माझी खोली - नचिकेत - मायबोली आयडी पूनम

Submitted by संयोजक on 17 September, 2015 - 01:19

मायबोली आयडी - पूनम

पाल्याचे नाव - नचिकेत

विषय: 

मायबोली गणेशोत्सव २०१५ - उपक्रम "रंगरेषांच्या देशा - चित्रकला" - प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत!

Submitted by संयोजक on 14 September, 2015 - 03:51

आपल्या मायबोलीवर वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम राबवले जात असतात. त्यातील 'जलरंगाची कार्यशाळा' ह्यावरून आम्हाला हा उपक्रम सुचला. दरवर्षी लहान मुलांसाठी चित्र रंगवणे हा उपक्रम होतोच, ह्या वर्षी आम्ही ही संधी मोठया मायबोलीकरांनासुद्धा देत आहोत.

उपक्रमाविषयी -

१) हा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.

२) हा उपक्रम फक्त मायबोलीकरांकरताच आहे.

३) उपक्रमात सहभागी होण्यासाठी मायबोलीचे सभासदत्व असणे आवश्यक आहे.

४) उपक्रमासाठी वयोगट १५ वर्षे व पुढे आहे.

५) चित्र हाताने काढून रंगवलेले असावे. जलरंग, अ‍ॅक्रिलिक, ऑइल, पेस्टल, कलर पेन्सिल असे कुठलेही रंग वापरता येतील.

६) चित्रासाठी विषय -

विषय: 

स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग -२

Submitted by पुरंदरे शशांक on 28 August, 2015 - 05:24

स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग -२

स्केच अ‍ॅप वापरताना खूपच मर्यादा (लिमिटेशन्स) येतात हे लक्षात आले होतेच.
यातील मुख्य अडथळे म्हणजे -
१] बोट नेमके कुठे टेकले आहे हे कळत नाही.
२] रेघ/ रेषा मारताना एका बाजूला जरा जाड येते तर दुसर्‍या बाजूला जरा बारीक
३] रंगांचे मिश्रण करता येत नाही.
४] एकाच रंगाच्या विविध शेड्स निर्माण करता येत नाहीत.
५] एकसारख्या रेषा कधी नीट येतात तर कधी पार गंडतात
तरीही हे अ‍ॅप इतके चॅलेन्जिंग वाटते की बस्स..

या अ‍ॅपची निर्मिती ज्याने केली त्याच्या मनात नेमके काय असेल असे राहून राहून वाटते ...

मधुबनी चित्रकलेचा प्रयत्न

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 23 July, 2015 - 06:40

कधीही वाटलं नव्हतं की चित्रकला मधे धागा उघडेन Wink

मधे फेसबुकवर कोणीतरी मधुबनीचं एक चित्र लाईक केल होतं ते बघून शिकावं असं वाटलं. एक क्लास मिळाला आणि आत्तापर्यंत ही २ चित्रं काढून व रंगवून झाली -

१. रंगवायची अज्जिबात सवय नसल्याने रंग बाहेर गेले खूप -

२.ह्यात जरा अंदाज आला होता.

Pages

Subscribe to RSS - चित्रकला