"रंगरेषांच्या देशा -उत्सव रंगांचा

Submitted by uju on 27 September, 2015 - 14:20

खरतर इशिका १३ वर्षांचीच आहे, पण तिला जेव्हा मी मोठ्यांचे चित्रकलेचे विषय सांगितले (आज) तेव्हा माझ्या मैत्रिणीच्या मोबाइल कव्हरवर खूप आधी पाहिलेले चित्र तिने काढून दिले उत्सव रंगाचा ह्या विषयासाठी.
वयोगटात ती बसत नाहिये सो जर चालत नसेल तर धागा उडवेल मी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Ka nahi chalanar?
Apratim
Shabbas ishu :*

BTW Uju, kashachi MRP १३० rs ahe? Proud

रिया, कागदाच्या पॅडची असणार. साईझपण लिहिला आहे, एज्युकेशनल युझ पण लिहिलं आहे Wink

उजू, छान काढलं आहे तिने चित्रं Happy