Macaw
Macaw प्रकारातील पोपटाचे जलरंग माध्यम वापरून काढलेले चित्र!
Macaw प्रकारातील पोपटाचे जलरंग माध्यम वापरून काढलेले चित्र!
||श्री गणेशाय नम: ||
ब गट - मोठयांसाठी
जलरंगातील श्रीगणेशाचे चित्र
फोटो रेफरन्स : पेंट विथ डेव्हिड ट्युटोरियल
||प्रथम तुला वंदितो कृपाळा ,गजानना गणराया ||
ब गट - प्रवेशिका.
मी काढलेले जलरंगातील हे श्रीगणेशाचे चित्र . मायबोलीकरांना आवडेल ही अपे़क्षा आहे.
सर्वप्रथम श्रीगणेशाचे स्केचिंग करुन घेतले.
त्यानंतर जलरंगाचा वापर करुन चित्र पूर्ण केले .
फोटो रेफरन्स : पिंटरेस्ट साईट
२३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिवस म्हणून ओळखला जातो. यावर्षी लॉकडाऊनमुळे वेळ होता आणि साहित्यही हाताशी होतं . त्यानिमित्ताने हॅन्डमेड कागदावर हे जलरंगातील बुकमार्क्स तयार केले होते. तेच आता इथे टाकतेय.
कसे वाटले ते नक्की सांगा .
शिशिरर्तुच्या पुनरागमें,
एकेक पान गळावया..
Watercolor on handmade paper