चित्रकला

पानगळ - नैनीताल - डिजिटल पेंटिन्ग - Paint 3D

Submitted by अश्विनी के on 18 December, 2020 - 07:57
Digital Painting

डिजिटल पेंटिन्ग - पानगळ - नैनिताल

शब्दखुणा: 

मुक्तहस्त चित्र स्पर्धा- - sonalisl- - विराज

Submitted by sonalisl on 31 August, 2020 - 09:01

मुक्तहस्त चित्र स्पर्धा
पाल्याचे नाव : विराज(वय ३ वर्ष)

Fingerprint color वापरून गाजर, लिंबू, भेंडी वापरून ठसे दिले. पानांच्या ठश्यासाठी मेथीची काडी घेतली होती. पण त्याला काही जमेना मग त्याने बोटानेच हिरवा रंग लावला.

FB5A2414-7C5E-4A74-86E9-BBAD82D816EA.jpeg

शब्दखुणा: 

श्री गणेश चित्रकला स्पर्धा-तेजो

Submitted by तेजो on 29 August, 2020 - 05:35

ब गट
गणपती चित्र

साहित्य- साधा कोरा कागद, पेन्सिल, खोडरबर, काळा बॉल पेन, स्पार्कलपेन( सोनेरी आणि शेंदरी)

पेन्सिल ने साधारण आकार,रेषा काढून घेतल्या,त्यावर आधी सोनेरी स्पार्कल ने रंगवून मग काळ्या बॉल पेन ने नक्षीकाम केलं

IMG_20200825_140333.jpg

हात, पोट,मांडी या ठिकाणी साधारण ओंकार चा मोठा आकार दिला

IMG_20200825_142458.jpg

श्रीगणेश चित्रकला स्पर्धा- - - जाई.

Submitted by जाई. on 22 August, 2020 - 11:00

||प्रथम तुला वंदितो कृपाळा ,गजानना गणराया ||

ब गट - प्रवेशिका.

मी काढलेले जलरंगातील हे श्रीगणेशाचे चित्र . मायबोलीकरांना आवडेल ही अपे़क्षा आहे.

सर्वप्रथम श्रीगणेशाचे स्केचिंग करुन घेतले.
Ganesh Sketch.jpg

त्यानंतर जलरंगाचा वापर करुन चित्र पूर्ण केले .

Ganesh painting.jpg

फोटो रेफरन्स : पिंटरेस्ट साईट

मधुबनी शैलीतली चित्रे

Submitted by अंतरा on 19 August, 2020 - 06:10

मधुबनी शैलीतली वॉटरकलर पेपर वर कॅमलिन ट्रान्स्परंट फोटो कलर वापरून काढलेली चित्रे..
अर्थात थोडा बदल केला आहे..मूळ शैलीत शेडींग करत नाही..पण मी करून बघितले...

१)
20191203_151512.jpg

२)
IMG_20190712_151517.jpg

३)
20191207_135517.jpg

शब्दखुणा: 

जलरंगातील बुकमार्क्स !

Submitted by जाई. on 16 August, 2020 - 12:25

२३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिवस म्हणून ओळखला जातो. यावर्षी लॉकडाऊनमुळे वेळ होता आणि साहित्यही हाताशी होतं . त्यानिमित्ताने हॅन्डमेड कागदावर हे जलरंगातील बुकमार्क्स तयार केले होते. तेच आता इथे टाकतेय.

कसे वाटले ते नक्की सांगा . Happy

FB_IMG_1597594684934.jpg

Pages

Subscribe to RSS - चित्रकला