मधुबनी चित्रकलेचा प्रयत्न

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 23 July, 2015 - 06:40

कधीही वाटलं नव्हतं की चित्रकला मधे धागा उघडेन Wink

मधे फेसबुकवर कोणीतरी मधुबनीचं एक चित्र लाईक केल होतं ते बघून शिकावं असं वाटलं. एक क्लास मिळाला आणि आत्तापर्यंत ही २ चित्रं काढून व रंगवून झाली -

१. रंगवायची अज्जिबात सवय नसल्याने रंग बाहेर गेले खूप -

२.ह्यात जरा अंदाज आला होता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sundar