विषय क्रमांक १ - रंग दे बसंती
हा चित्रपट आला त्यावेळी मी कॉलेज मध्ये होतो. त्यावेळी मी अमीर खानचा जबरदस्त पंखा होतो (अजून सुद्धा आहे). त्याचा कोणता चित्रपट येऊ घातला आहे, त्यात कोण कोण असणार आहे, कधी release होणार वैगरे माहिती माझ्याकडे हमखास असायची. तो "रंग दे बसंती" नावाचा चित्रपट करतोय हा माझ्यासाठी कुतूहलाचा विषय होता. एकतर तो चित्रपट येईपर्यंत तो नेमका कशावर बेतलाय हे माहिती नव्हतं. आणि त्यातली starcast जी ऐकून होतो ती फारच तगडी होती. त्यामुळे त्या चित्रपटा विषयीची उत्सुकता फारच ताणली गेली होती.
कालौघात मंडळी कोबिबिला विसरली, इकडे तिकडे जीव रमवायला लागली
तर जुन्या मायबोलीच्या आठवणी काढत काढत, नव्या मायबोलीवर नव्या-जुन्या सगळ्यांच्याचसाठी हा कोथरुड बिबि अर्थात बाफ 