हितगुज ग्रूप

नागेश्वर खेड चिपळूण मार्गे

Submitted by Srd on 20 March, 2013 - 11:10

भाग(१)

मी नोव्हेँबर २००६ मध्ये
फक्त नागेश्वरला गेलो होतो त्याबद्दल :
प्रथम खेड डेपोला(०२३५६ २६३०२६) डोंबिवलीहून फोन केला
"चोरवणे बस कधी सुटते ?" .
"तुम्हाला नागेशवरला जायचे असेल तर दिवा सावंतवाडीने वेळेवर आल्यास(११.००)साडेअकराची
आणि कोकणकन्याने ०३.४५ची मिळेल पण शाळेच्या बस आहेत तुमच्या रेल्वेसाठी थांबत नाहीत " इति कंट्रोलर .

दुसऱ्‍या दिवशी दिवा गाडीने गेलो ११ला खेड !!
झटपट भरणे नाक्यावरून डेपो गाठला ,
साडेअकराची चोरवणे
मिळाली .
भरणे नाक्यानंतर स्टेशनच्या उत्तरेकडल्या पुलावरही बस थांबली .

शब्दखुणा: 

ठाणाळे लेणी भाग ३

Submitted by Srd on 12 March, 2013 - 05:58

भाग३.लेण्यांपाशी पोहोचलो तेंव्हा बारा वाजले होते .हे सर्व १७-१८विहार आहेत ,एका चिंचोळ्या धोकादायक पायवाटेने जोडलेले आहेत .पावसाळ्यात येथे अपघात झाले आहेत .एक विहार फारच मोठा आहे .येथे स्वातंत्र्यवीर वासुदेव बळवंत फडके यांनी काही दिवस आसरा घेतलेला तशी तेथे पाटी आहे . विहारांच्या खिडक्यांवर नालाच्या आकाराचे शिल्प आहे ,एक मातीचा स्तुप आहे पण बुध्दाची मुर्ती कोठेही नाही . याचा अर्थ लेण्यांचा काळ इ .स .पूर्व दुसऱ्‍या शतकातील हीनयान काळातला .कार्ले , भाजे अथवा बेडसाच्याही अगोदरचा .दोन तीन टाकी होती पण पाणी आटलेले .दगड ठिसूळ आहे आणि बरीच पडझड झालेली आहे .थोडा वेळ आराम करून दीड वाजता परत फिरलो .

शब्दखुणा: 

ठाणाळे लेणी भाग २

Submitted by Srd on 12 March, 2013 - 05:53

ठाणाळे लेणी .मागच्या आठवड्यात १-२ मार्च २०१३ ला तेलबैला करून लेण्याच्या मार्गे ठाणाळे गावात येणार होतो .एका गाववाल्याने टॉवरजवळून खाली जाणारी वाघजाई घाटाची वाट दाखवली .ही वाट चांगली मळलेली आहे .टॉवर खालच्याच डोंगराच्या पुढे आलेल्या पोटात तेलबैलाच्या जवळपास तीन चतुर्थाँश उंचीवर ही लेणी आहेत .वाघजाई वाट सोडून डावीकडे वळलो ,स्पष्ट असा काही मार्ग दिसेना .ओढ्याच्यानाळेतून उतरलो पण कड्यावरच यायचो .तीन लिटर पाणी असल्यामुळे काही काळजी नव्हती .एक तास गेला तरी लेणी दिसेनात.

शब्दखुणा: 

गावांच्या नावाची व्युत्पत्ती व इतिहास

Submitted by अविनाश१ on 8 March, 2013 - 04:42

गावांच्या नावाची व्युत्पत्ती व इतिहास

गावांच्या नावाची व्युत्पत्ती व इतिहास

Submitted by अविनाश१ on 8 March, 2013 - 04:42

गावांच्या नावाची व्युत्पत्ती व इतिहास

पाऊस - एक प्रियकर

Submitted by नीत्सुश on 28 February, 2013 - 07:12

Paus – ek priyakar…

Aata tari yena - Kiti ant pahashil
Mi chatakasarakhi tahanlele nahi
Morasarakhe thui thui nachtahi mala yet nahi
Tu yavas mhanun Tansenasarakha gatahi nahi..

Tu janatos - ya saryanpeksha vegali mazi priti
Antarichya olavyache apule nate
Mazya aat khup aat- tu daba dharun baslela- veli aveli kadhihi barasanara

Tu dhund kosalavas aani mala chimb mithit bhijvavas
Pahila aavesh sampalyavar tu nusatach barsavas
an mi tuzyakade pahat rahava – dole band karun tula anubhavava

Kadhi tu khup khup garjavas, vijanbarobar tandavnrutya karun mala ghabravavas,

तत्काल मदत हवी आहे

Submitted by sanky on 22 February, 2013 - 23:42

नमस्कार,
मी संकेत तरल मायबोली id (sanky), सर्व मायबोलीकरांना माझी विनंती आहे की खाली नमुद केलेल्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही ओळ्खत असाल तर मला तत्काल संपर्क करा. मला नोकरीच्या निमित्ताने दुबई ला जाव लागतय त्यामुळे मला तत्काल पासपोर्ट साठी अर्ज करावयाचा आहे. त्यासाठी मला खाली नमुद केलेल्या अधिकार्‍यांपैकी कोणा एका अधिकार्‍या कडुन verification letter सादर करावयाचे आहे. खुप प्रयत्न केल्यावर सुद्धा माझ्या ओळखीत कुणी मदत करु शकल नाही. त्यामुळे आपल्या कुणाच्या ओळखीत कोणी मदत करु शकत असेल तर जरुर कळवा..

--आपला आभारी
संकेत तरल (sanky)
9969888352

निराशा / वैफल्य

Submitted by असो on 21 January, 2013 - 03:59

निराशा / वैफल्य या संदर्भात माहिती हवी आहे.

वैफल्यातून येणा-या प्रतिक्रिया / वैफल्यग्रस्त होण्याची कारणे / स्वतः किंवा आपल्यामुळे इतरांच्यात वैफल्य येऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी / स्वभाव विशेषाप्रमाणे होणारे परिणाम / उपचार इ. माहिती मिळाल्यास आभारी राहीन.

आम्ही बारामतीकर

Submitted by चिमुरी on 14 January, 2013 - 22:48

बारामतीच्या मायबोलीकरांसाठी गप्पा मारायला हे गप्पांचं पान. Happy

आपलं स्वागत आहे Happy

प्रांत/गाव: 

Pages

Subscribe to RSS - हितगुज ग्रूप