कृष्णा गटग
ऐका हो ऐका.....
सिंहगड रोडवर आणि श्रीवर्धन बीबी वर अॅक्टिव्ह असलेले कृष्णा जी सध्या पुणे मुक्कामी आले आहेत हो...........
तर त्याना भेटण्यासाठी दिनांक २० एप्रिल शुक्रवार संध्याकाळी भेटणेचे ठरले आहे हो.
अर्थात अॅडमिनभेटीतच कृष्णा यांची भेट होउ शकली असती पण शनिवारी २१ ला ज्याना काहि कारणाने शक्य नाहिये अशा लोकांच्या खास आग्रहाखातर शुक्रवारी ही ही एक गटग आयोजित करण्यात आला आहे.
वेळ: ६:३०
ठिकाण: गोल्डन हार्वेस्ट क्लब, नळ स्टॉप जवळ, म्हात्रे ब्रिज जवळ, एरंडवणे, पुणे.
तर...
ज्याना शक्य आहे त्यानी इकडे लिहावे....
सध्या उपस्थित राहुच अस म्हणणारे दोस्त असे आहेत.
झकासराव
कृष्णा

शिवाय रेल्वेचे मेगाब्लॉक वगैरे यामुळे येवचे वगीच वांदे नको म्हणून शनिवार मुद्दाम धरलो हा.