मदत हवी आहे charlotte, north carolina
येत्या काही दिवसात न्यू जर्सी हून बदली होऊन charlotte, north carolina येथे जाणार आहोत. नवऱ्याचे हापिस tyvola road येथे असणार आहे. ह्या भागाच्या आसपास राहण्यासाठी चांगल्या अपार्टमेंट सुचवू शकाल का?..मला २ वर्षाचा एक मुलगा आहे. त्याला नर्सरीत घालण्याच्या दृष्टीने सोईस्कर अशी जागा मिळाल्यास बर पडेल. तसेच भारतीय वस्ती जास्त असेल तर अजूनच चांगले होईल.
तसेच अपार्टमेंट मिळेपर्यंत राहण्यासाठी चांगले हॉटेल कोणते आहे? हॉटेल मध्ये kitchen ची सुविधा असणे आवश्यक आहे. कारण मुलगा लहान आहे.
