'मैत्री'

मैत्री उपक्रम माहिती आणि आवाहन - २०२१

Submitted by हर्पेन on 14 January, 2021 - 07:31

ह्या धाग्याद्वारे मैत्रीच्या ह्या वर्षातील (२०२१) उपक्रमांविषयक माहिती आणि आवाहन एकाच ठिकाणी संकलित करण्याचा मानस आहे.

Facebook चे जग

Submitted by प्रिया खोत on 21 October, 2019 - 09:52

त्या दिवशी मला फेसबुक वरच्या कोणत्यातरी एका पेज वरची पोस्ट वाचण्यापेक्षा कंमेंट वाचण्यात जास्त इंटरेस्ट वाटत होता. पोस्ट आठवत नाही कोणती होती ते पण त्याच्यात कंमेंट होत्या त्या पोस्ट ला अनुसरून अजिबात न्हवत्या. कंमेंट वाचायला खूप मज्जा येत होती म्हणून मी दुसऱ्या दिवशी पण त्याच पेज वर गेली पुन्हा तसच पोस्ट ला अनुसरून कंमेंट न्हवत्याच.

शब्दखुणा: 

मैत्री

Submitted by भागवत on 1 July, 2018 - 05:11

शब्दा पलीकडची नि:शब्द निखळ मैत्री
दुधाच्या सायी सारखी घट्ट असते मैत्री

नदी पात्रातील प्रवाही पाण्यासारखी दोस्ती
अवगुणात चांगले गुण शोधणारी असते दोस्ती

अवखळ, अल्लड, दिलदाराची यारी
यार साठी मार खायची सुद्धा असते त-यारी

दु:खातील काटे बाजूला काढणारा सखा
स्वत:चा घासातील घास भरवणारा असतो सखा

आयुष्याचा खेळ सावरत असतो सवंगडी
बेरंग अस्तिवातही रंग भरवत असतो सवंगडी

नात्याच्या पलीकडे संगत करतो सोबती
आनंद बेफिकीरीने वाटत असतो सोबती

दोन मैत्रिणी.. आणि बरेच काही..

Submitted by सखे on 16 December, 2017 - 13:42

शीर्षक: दोन मैत्रिणी.. आणि बरेच काही..

भाग पहिला:- साल १९९६

शब्दखुणा: 

मैत्री तुझी माझी

Submitted by वैभव जगदाळे. on 23 October, 2017 - 15:51

मैत्री तुझी माझ ओळखीतुन निर्माण झालेली
पण जीवनाचा भाग नाही तर जीवनच होऊन गेलेली

मैत्री तुझी माझी कधी सागराच्या लाटांसारखी बेधुंद उसळणारी
पण कधी त्या लाटेवरती डोलणार्या जीवननौकेचा तोल सांभाळणारी

मैत्री तुझी माझी कधी गुलाबाच्या फुलासारखी नाजुक असणारी
पण कधी त्याच फुलाला काटे बनून जीवापाड जपनारी

मैत्री तुझी माझी कधी रागावनारी,रडनारी आणि रुसनारी
पण कधी मनातल्या वेदना गुपचूप दडवून आपल्यासाठी हसनारी

मैत्री तुझी माझी कधी मोकळी,बिंधास्त बागडत राहणारी
पण कधी आठवणींच्या पुरासोबत नकळत डोळ्यातून वाहणारी

शब्दखुणा: 

मैत्री

Submitted by Suyog patil on 2 January, 2017 - 11:41

(ते पाच सहा जण होते. बहुतेक जन्माचे उपाशी. आयुष्यात कधी एखाद्या स्त्रीला पहिलेच नव्हते बहुधा. अशा त्या क्रूर नजरा. ती रात्र त्यांचीच होती. बाहेर गावचे होते. गरीब असतील... माहिती नाही पण एकूण चित्र पाहता हेच जाणवत होते. मात्र खरच ते गरीब होते... कि त्यांना पाहिजे असलेली उब आधीच मिळाली होती पण तरी देखील त्यांची भूक.... हो ते भूकेलेच होते. आता त्या लांडग्यांची पुढची शिकार मी होणार..... नाही मी.... या कल्पनेनेच मी घाबरून गेले आणि गाडी थांबत्या क्षणी गाडीतून उतरले. तडक स्टेशन मधून बाहेर येऊन आता या वेळी मिळेल ती गाडी पकडून पळेन.

विषय: 
शब्दखुणा: 

मैत्री (भाग ७)

Submitted by Suyog patil on 6 November, 2016 - 01:23

ते कार्य आमच्या सारखे समाज सेवक पूर्ण करतील.   मृत्यूलाही भय वाटले पाहिजे असे शासन करू.  याच दंत कथान मुळे मी मलीन झाली, मनाने नाही मानाने)
ते सर्व ऐकल्या नंतर मला धक्काच बसला.  म्हणजे ही, हे घर बांधायच्या अगोदर पासूनच इथे राहते.  वा! छान! म तू हे सर्वाना का नाही सांगितलस?  तीच उत्तर हे साहजिकच होत.  माझ्या सोबत बोलण्याची हिंमत कोण करणार.  नुस्त भूत बोललं तरी लोक

विषय: 
शब्दखुणा: 

मैत्री (भाग ६)

Submitted by Suyog patil on 6 November, 2016 - 01:11

बेड वर ती बसल्याचे प्रिंट्स दिसत होत्या.  त्या प्रिंट्स वरून मी अंदाज बांधायला सुरूवात केली.  पण काहीच जाणवत नव्हते. तिने विचारल काय पाहतो आहेस.  मी मनाशी ठरवल त्या प्रिंट ला मेजर करून हवेत बोलायचं.  म्हणजे माझी दृष्टी पारदर्शीन राहता
तिच्या पर्यंत पोहोचेल.  शेजारीच एक खुर्ची होती. तिच्यावर बसलो.  आणि फक्त इतकच विचारल "कशी आहेस."  इतक्या वर्षा नंतर पहिल्यांदाच कोणीतरी हा प्रश्न विचारला होता तिला.  म्हणून ती भाऊक झाली. आता मला तिच्या डोळ्यातून वाहणारे ते थेंब

विषय: 
शब्दखुणा: 

मैत्री (भाग ५)

Submitted by Suyog patil on 6 November, 2016 - 01:01

तेच फक्त तिथे नव्हत.  माझे कोणी मित्र मैत्रीण नाहीत ना. म्हणून मी शक्यतो स्वतःसोबतच बोलत असतो. म्हणजे मनात किंवा हळू आवाजात.  असच बोलता बोलता बोलून गेलो कि, अरे देवा मला इथे फुल स्पीड वायफाय मिळाल तर किती मज्जा येईल.  संपूर्ण

विषय: 
शब्दखुणा: 

मैत्री (भाग ४)

Submitted by Suyog patil on 6 November, 2016 - 01:51

त्याने घरात प्रवेश केला. मात्र त्या घरात घरमालकान व्यतिरिक्त इतर कोणालाही प्रवेश नव्हता.  म्हणजे घर मालकान सोबत प्रवेश केलात तर ठिक आहे.  मात्र एकटेच गेलात तर नाही चालणार.  तिने त्या भोंदूला तिथून हाकलून लावल.  मात्र त्याचा असा गैरसमज झाला कि त्याने घराच दार बंद करून घेतत्यामुळे अस घडल असावं कारण, घराच दार बंद होई पर्यंत ती शांत होती मात्र दरवाजा बंद होत्या क्षणी तिने रौद्र अवतार धारण केला.  कारण तिला पण असेच वाटले होते कि तो भोंदू आता रोज रात्री तिथे जाणार आणि रात्री च्या अंधारातील त्याचे घाणेरडे धंदे तिथे सुरू करणार.  ही घटना घडून गेल्याच्या आठवड्या भरातच इकडे मालकांना सुद्धा तो बंगला विक

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - 'मैत्री'