Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मायबोली गज़ल कार्यशाळा -1 ...

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 « Previous Next »

  Thread Posts Last Post
अनिलभाई 31 05-11-07  8:29 am
नंदिनी देसाई 17 05-09-07  6:31 pm
वैभव जोशी 35 05-08-07  12:27 pm
नचिकेत आठवले ( nachikets ) 29 04-26-07  3:04 pm
योग 25 04-12-07  5:18 am
स्वाती आंबोळे 47 04-10-07  5:21 am
शलाका (दाद) 19 04-10-07  5:01 am
प्रिंसेस 24 04-05-07  11:46 am
गिरीराज 29 04-04-07  2:42 pm
सुधीर जोशी (jo_s) 19 04-03-07  10:45 pm
प्रसाद मोकाशी 25 04-02-07  10:16 am
मनिषा लिमये 04-02-07  5:55 am
प्रसाद 24 03-30-07  9:21 pm
नचिकेत जोशी 35 03-30-07  2:48 pm
प्रिया(चिन्नू) 37 03-29-07  8:33 pm
सतीश देशपांडे 18 03-29-07  8:29 pm
उपास 18 03-29-07  8:24 pm
झाड 22 03-29-07  8:12 pm
संघमित्रा 31 03-29-07  3:04 pm
तुषार ( Imtushar ) 16 03-29-07  1:14 pm
नीरज( niru_kul ) 03-29-07  2:30 am
आफताब 25 03-28-07  1:58 pm
सुमति वानखेडे 22 03-22-07  2:38 pm
बैरागी 23 03-20-07  3:26 pm
अश्वीनी 19 03-17-07  1:31 pm
जयश्री अंबासकर 38 03-16-07  12:05 pm
हेम्स 20 03-15-07  12:10 pm
मेघधारा 30 03-15-07  9:26 am
श्यामली 54 03-15-07  9:03 am
देवदत्त 29 03-15-07  2:43 am
मयुर लंकेश्वर 35 03-14-07  6:16 am
अभिजीत दाते 43 03-14-07  4:09 am
मीनाक्षी हर्डीकर 64 03-12-07  6:49 pm
मिलिंद छत्रे 42 03-11-07  2:53 pm
सारंग 50 03-11-07  5:22 am
Archive through February 25, 200720 02-25-07  5:45 am
Archive through February 26, 200720 02-26-07  11:43 am
Archive through February 27, 200720 02-27-07  6:01 am
Archive through February 28, 200720 02-28-07  8:46 am
Archive through March 01, 200712 03-01-07  9:55 pm
Archive through March 04, 200720 03-05-07  4:38 am
Archive through March 07, 200720 03-08-07  2:57 am
Archive through March 26, 200720 03-26-07  1:01 pm
Archive through April 10, 200720 04-10-07  9:09 am
Archive through April 15, 200720 04-15-07  11:57 am
Archive through April 18, 200720 04-18-07  12:39 pm
Archive through April 18, 200720 04-19-07  2:36 am
Archive through April 20, 200720 04-20-07  7:55 am

Mankya
Friday, April 20, 2007 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जखमा किती सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा ... वाह ! सुंदर !
खूपच छान शेर Share केलास Music.. धन्यवाद !

माणिक !


Vaatsaru
Friday, April 20, 2007 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नचिकेत
मनःपूर्वक अभिनंदन, सुरेख गझल

वैभव
स्वतःच्या कामातून वेळ काढून हा उपक्रम यशस्वीपणे तडीला नेल्या बद्दल तुझे अभिनंदन आणि शेकडो आभार

आता नव्या कार्यशाळेसाठी एकच विनंति

प्रत्येक गज़लकाराने आपल्या गज़लेला एक नाव द्यावे आणि ती त्याच नावाने पोस्ट व्हावी म्हणजे कुणी कवीच्या नावामुळे स्तुती केली (किंवा टीका) असे छोटेसे का होइना गालबोट लागायला नको. गज़ल पोस्ट झाल्यावर तीन चार दिवसात कवीचे नाव यथावकाश पोस्ट करता येईल.

बघा कस वाटतंMeenu
Friday, April 20, 2007 - 1:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाटसरु तुमची सुचना चांगली आहे. हा विचार मनात आलाच नाही नविन कार्यशाळा व्यवस्थापक याचा विचार करतीलच.

पण खरं तर काही लोकांच्या मनात जो विचार आला ज्यानी गालबोट लागलस वाटतय तोही विचार मनाला क्षणभरही शिवुन गेला नाही. उलट दयाच आली त्या लोकांची की त्यांची धाव यापलिकडे जाऊ शकली नाही.


Chinnu
Friday, April 20, 2007 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्युझिक, छान लिहिला अभिप्राय. मेघधारा अगदी अगदी. वाटसरुंची सुचना चांगली आहे.

Zakasrao
Saturday, April 21, 2007 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुरुजी एक विचारायच आहे.
माझ्या पत्नीला मी नेहमीच मायबोलीविषयी सांगतो. त्यात ही गजल कार्यशाळा सुरु झाल्यानंतर तिला ह्याविषयी बोललो होतो. हे ती सर्व अनुभवु शकत नाही कारण माझ्या घरी नेट नाही. मी तिला काल रिजल्ट विषयी बोललो तर तिने मला ह्या गजल्स ची प्रिन्ट काढुन आणायला सांगितले आहे जेणेकरुन ती ह्या सर्व गोष्टींचा अनुभव घेइल. तिला गजल्स खुप आवडतात. आणि तीला त्यातल माझ्यापेक्षा जास्त कळत. मी तिला बाहेर नेटवर घेवुन गेलो होतो पण काही गजल्स दिसतात काही दिसत नाहित शिवाय निवांतपणे वाचता येत नाही त्यामुळे आस्वाद घेता येत नाही.
तर जर कोणाची हरकत नसेल तर मी गजल्स ची प्रिंट घेवु का?


Meenu
Saturday, April 21, 2007 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झ अरे घे की प्रिंट बिनधास्त .. फक्त गज़लकाराचं नाव त्यावर लिही म्हणजे झालं ..

Swaatee_ambole
Monday, April 23, 2007 - 4:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव आणि प्रसादच्या कार्यक्रमाची ई सकाळमधे आलेली छोटीशी झलक
इथे बघायला मिळेल.

Supermom
Friday, May 04, 2007 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, कार्यशाळा क्रमांक दोन कधी सुरू होणार?

Shyamli
Monday, May 07, 2007 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह .. वा ..!! नचिकेत, अभिनंदन :-)

चीन्नुचा आढावा मस्त,माझ्या अजुन ब-याच गझल वाचायच्या राहील्या आहेत एकेक करुन वाचत्ये आता

गुर्जी २ री कार्यशाळा कधी?

Mankya
Friday, May 11, 2007 - 1:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा .. लवकर सुरू कर रे दुसरी कार्यशाळा ! आतुरतेने वाट पहतोय कार्यशाळेची !

माणिक !


Niru_kul
Monday, May 14, 2007 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाँदनी देखे अगर वो महज़बीं तालाबपर,
ताबे-अक्से-रुखसे पानी फेर दे माहताबपर...

[ त्या सौंदर्यवतीने तलावावर पसरलेलं हे अतिसुंदर चांदणं पाहिलं तर (तिचा मत्सर जागृत होऊन) ती स्वतःच्या सुंदर मुखाचे प्रतिबिंब (अक्स-ए-रुख) तलावात पाडून त्याच्या तेजोमयतेने (ताब) चंद्राच्या सौंदर्यावर पाणी फेरेल.]

- ज़ौक देहलवी.

Sparab
Monday, May 14, 2007 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गज़लेच्या शाळेत admission हवी आहे. कुठे aaply करायच. काय procedure आहे?
क्रुपया कळवा.
आभारी.


Jayavi
Tuesday, May 15, 2007 - 4:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संजय, अरे मराठी गझल.कॉम वर जा.....तिथे सुरु आहे.
 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators
>