Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
प्रसाद मोकाशी

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » प्रसाद मोकाशी « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 28, 200720 03-28-07  11:40 am

Chinnu
Wednesday, March 28, 2007 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद excellent! एक शेर म्हणुन सांगता येणार नाही, संपुर्ण गझल सुंदर आहे. तरीपण स्वत:शी मुलाकात सहीच!

Kedarjoshi
Wednesday, March 28, 2007 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसे भेटती लोक कित्येक येथे
स्वतःशी कधी का मुलाकात होते ?

मला शोधले मीच विश्वात सार्‍या
परी विश्व सारेच माझ्यात होते >>>>>

क्या बात है. अताशा मला हे असे काय होते या संदीप च्या कवितेची चाल लावून म्हणुन पाहीली. जबरदस्त.


Ashwini
Thursday, March 29, 2007 - 1:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, छान आहे गझल.

Devdattag
Thursday, March 29, 2007 - 3:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या कहेने..:-).. .. ..

Prasadmokashi
Monday, April 02, 2007 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो माफ करा....उशिर झाला इथे यायाला.
कौतुकाबद्दल सर्वांचे मनापासून आभार !!
सन्मि प्रोत्साहनासाठी तुला special धन्यवाद.

फार पूर्वी कशाला गजल म्हणायचे आणि कशाला नाही मुळीच कळायचे नाही. गजलेच्या नियमांबाबत खूपच confusion होतं. नंतर काही काही गोष्टी उलगडत गेल्या.
आता तर रदीफ, काफिया, अलामत वगैरे भयावह शब्द बहुतेकांचे मित्र झालेत.

कार्यशाळेत कितीतरी उत्तमोत्तम गजल वाचायला मिळाल्यात.
मजा आली.
वैभव तुझे आभार !





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators