Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

मिलिंद छत्रे

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » मिलिंद छत्रे « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 05, 200726 03-06-07  3:16 am

Meghdhara
Tuesday, March 06, 2007 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंद व्वा! शेवटचा शेर क्लास..

Zakasrao
Tuesday, March 06, 2007 - 8:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा मिल्या इथे पण तु आपल बस्तान चांगल बसवलयस. खरच ह्या कार्यशाळेमुळे मी इकडे येतोय नाहितर मी इकडे फ़िरकतच नव्हतो. कार्यशाळेची कल्पना राबवणार्‍या सर्वाना धन्यवाद. तुमच्यामुळे नविन काहितरी अनुभवायला मिळतय. फ़क्त एकच मागण आहे कि जाणकारानी प्रत्येक गजलचे रसग्रहण करावे म्हणजे आमच्यासारख्यांना बर पडतय. स्वाती लक्ष द्या मागणीकडे.

Swaatee_ambole
Tuesday, March 06, 2007 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी कोणाला काही मूलभूत शंका असल्यास
इथे उत्तर सापडतं का बघा.

Milya
Tuesday, March 06, 2007 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप खूप धन्यवाद सर्वांना.. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दिल्याबद्दल...

शोनू :


असले अपराध करायला काही scope नाही गं... कधी ही कामे करायची वेळच आली नाही...

चक्रपाणी : मतला सपाट जातोय एकदम मान्य...

दुसर्‍या आणि तिसर्‍यात शेर मध्ये थोडा फ़रक आहे दुसर्‍यात मी घायाळ झालोय तिच्या मनमोहक नेत्रकटांक्षांनी तर तिसर्‍यात तीने पण प्रतिसाद दिलाय आपले भाव डोळ्यातून व्यक्त करत....

पेशवा आणि पीक्या नुसते अभिप्राय काय देत बसला आहात.. तुमची लेखणी सरसावा की जरा... पीक्या तुझ्याकडून तर बरेच दिवसात काही नाही...

स्वाती : सहीच गं मस्त कोष्टक तयार केलेस.. खूपच उपयोगी आहे तुझा हा आगाऊपणा


मला स्वत्:ला फ़क्त मक्ता आवडला आणि चौथा शेर थोडासा आवडला... बाकीचे शेर अजुन improve करता आले असते..

वैभव तुझा आणि इतर नियामक मंडळाचा खूप आभारी आहे.. तुम्ही एवढा स्तुत्य उपक्रम सुरु केलात म्हणून गज़ल लिहायचे धाडस झाले

तसेच तू आणि पूनम दोघांच्या प्रोत्साहनानेच विनोदी सोडुन serious लिहु शकलो


Yog
Wednesday, March 07, 2007 - 1:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान जमलिये गझल. पण "पासुनि" मधे सू दीर्घ हवा(?)

Devdattag
Wednesday, March 07, 2007 - 2:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या छानच जमलिये रे गज़ल

Zaad
Wednesday, March 07, 2007 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा मिलिंद!! शेवटचा शेर ज्यास्त आवडला.

Milya
Wednesday, March 07, 2007 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही रे योग..

पासून मध्ये सू दीर्घ आनि पासुनी मध्ये र्‍हस्व..

जाणकारहो... हे बरोबर आहे का? कृपया सांगा...


Abhi_
Wednesday, March 07, 2007 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या खूप सुंदर!! ..

Vaibhav_joshi
Wednesday, March 07, 2007 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो मिल्या . तुझं बरोबर आहे .

पासून चा पासुनी होताना सू र्‍हस्व व्हायला हवा असं बर्‍याच जाणकारांचं म्हणणं आहे पण तसा लिखित नियम नाही सापडलेला अजून . अर्थात पासून आणि पासुनी चा अर्थ जवळपास एकच असल्याने त्या दोन्हींचं मिळून पासूनी केलं तर ते द्विरुक्ती सारखंच होईल .Bhramar_vihar
Saturday, March 10, 2007 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, छानच रे! ह्या गज़लेचे विडंबन करु नकोस म्हणजे झालं!

Milya
Saturday, March 10, 2007 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या गज़लेचे विडंबन करु नकोस म्हणजे झालं! >>>भ्रमरा धन्स रे पण already केलेय विडंबन अजुन फ़क्त post नाही केलय..Athak
Saturday, March 10, 2007 - 7:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कस काय सुचत बुवा तुम्हाला हे ... मिल्या वा वा लाघवी तीर भात्यात क्या बात है
मज येते आहे वाचायला


Lopamudraa
Saturday, March 10, 2007 - 8:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिच्यापासुनी वेगळे मज करावे
कुठे एवढे धैर्य काळात होते ?>>...
काय सुरेख कल्पना आहे.. मस्त आहे गज़ल..!!!

Meenu
Sunday, March 11, 2007 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स रे पण already केलेय विडंबन अजुन फ़क्त post नाही केलय.. >> असं आहे तर कच्चा मालही स्वतःच बनवायचं मनावर घेतलेलं दिसतय ...? मला मात्र वेगळिच शंका येतीये .. तु आधी विडंबन तर नाही ना रे लिहुन घेतलस ...?

Prashantkhapane
Sunday, March 11, 2007 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

atishay chaan. Khup avdli.

.
हितगुज दिवाळी अंक २००८ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions