Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

अनिलभाई

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » अनिलभाई « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 26, 200720 03-26-07  1:19 pm

Swaatee_ambole
Tuesday, March 27, 2007 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, छान माहिती दिली आहेस. ' मधुमास' हा शब्द वसंतऋतूच्या संदर्भात ऐकला होता, पण हे इतकं सगळं माहीत नव्हतं. ह्या ' उज्र', इष इ. चा अर्थ पण सांग ना सविस्तर.

Dineshvs
Tuesday, March 27, 2007 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, आपण झक्कीना विनंति करु या का, मला वाटते, तेच संस्कृतचे जाणकार आहेत.

Chinnu
Wednesday, March 28, 2007 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाई, दिलाची तिजोरी देखणी झालिये हं! तसेच फसलेले विसावे फार सुंदर!
श्याम कडाडून जावा? म्हणजे मीरेला श्याम कडकडुन भेटला, पण विषाचा प्याला पिल्यावर, असा अर्थ आहे का?


Anilbhai
Thursday, April 12, 2007 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नु,
खुप दिवसानी उत्तर देतोय..

त्या शेरात मला असं सांगायच होत की
मिरा त्या कृष्णात इतकी एकरुप झाली होती की, विषाच्या प्याला पिवुन जर तिला श्याम मिळणार असेल तर ती तेही करायला तयार होती.
श्याम यावा, व आपल्याला स्वतात विलिन कराव. असं कसलं निमंत्रण त्या विषाच्या प्याल्यात होतं?.

नविन बदल कसे वाटले तेही सांगा.

परत एकदा सगळ्यांचे आभार.


Ashwini
Thursday, April 12, 2007 - 3:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाई, नविन बदल मस्त आहेत. पण 'दर्द देखणे' अजूनही सगळ्यात देखणा शेर आहे. :-)

Swaatee_ambole
Thursday, April 12, 2007 - 3:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीही अश्विनीशी सहमत आहे. :-)

Chinnu
Thursday, April 12, 2007 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है भाई! नवीन मतला, नवीन मक्ता, वा वा!
त्यातही, मक्त्यात तर मार डाला :-) लयी भारी.


Yog
Friday, April 13, 2007 - 7:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाई,
(तुमच्या)"प्याला" च शन्का निरसन केलत ते बर केलत...:-)
फ़ेरबदल आवडले.


Shyamli
Wednesday, May 09, 2007 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आज वाचतीये म्हणुन आज प्रतीक्रिया :-)

तीजोरी दिलाची...
खर्रचच देखणी उतरलीये
अभिप्राय दिल्याशीवाय राहवलच नाही मला :-)

Anilbhai
Thursday, May 10, 2007 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्याना पुन्हा एकदा थॅंक्यु. :-)

Radha_t
Friday, May 11, 2007 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनिल भाई टोपी उतरली तुमच्यापुढे :-)

.
हितगुज दिवाळी अंक २००८ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions