Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

Archive through February 27, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » Archive through February 27, 2007 « Previous Next »

Vaibhav_joshi
Monday, February 26, 2007 - 11:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आतापर्यंत प्राथमिक रुपात गज़ल पाठविलेल्या लोकांची नावे

१) जयश्री अंबासकर
२) डॉ. गजानन
३) देवदत्त
४)मनिषा लिमये
५)मेघधारा

ह्या सर्व गज़ल मध्ये अत्यंत सुंदर कल्पना वापरल्या गेल्या आहेत. जुजबी चर्चे नंतर त्याची निर्दोष गज़ल व्हायला वेळ लागणार नाही .

जाणकारांपैकी

१) प्रसाद शिरगावकर

यांनी गज़ल पाठवली आहे .

सर्वांचेच मनःपूर्वक आभार


Mayurlankeshwar
Monday, February 26, 2007 - 12:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटतेयं आज रात्रभर जागल्याशिवाय 'गझल' पाठविणे शक्य होणार नाही!
आता करेंगे या मरेंगे!


Chakrapani
Monday, February 26, 2007 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवराव, या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात केल्याबद्दल अभिनMदन.
गझल वेळेत पाठवण्याचा प्रयत्न करेन :-)

Vaibhav_joshi
Monday, February 26, 2007 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मोजत आहे माझे अंदाज जुने चुकलेले .........

सुरेश भटांच्या या अप्रतिम ओळी आठवण्याचे कारण म्हणजे आता खाली काही मिसरे / ओळी लिहीत आहे . त्यांच मीटर लिहीण्याचा प्रयत्न कोण कोण करेल ? ( जाणकारांना प्रवेश नाही ) :-)

१) अता राहिलो मी जरासा जरासा

२) डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी

३)ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता

४) मालवून टाक दीप चेतवून अंग अंग

५) त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का

६) मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते

७) काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी

८) प्रिया आज माझी नसे साथ द्याया

९) एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी

१०) भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले


Anilbhai
Monday, February 26, 2007 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१ चा मिटर
लगागा लगागा लगागा लगागा

२ चा मिटर
डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी
लागाग लागगा लागागा लगाग लागा

असा आहे का?. जाम कन्फ़ुजन आहे.
;)

Jayavi
Monday, February 26, 2007 - 2:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अता राहिलो मी जरासा जरासा
लगागा लगागा लगागा लगागा

डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी
गागाल गालगागा गागा लगाल गागा

ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
गा गागा गागा लललल गागाल लगालल गागा

मालवून टाक दीप चेतवून अंग अंग
गालगाल गाल गाल गालगाल गाल गाल

त्या फ़ुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का
गा लगागा गालगागा गाल गा गागाल गा

वैभव..... ह्या मात्रांचे गट कसे बनवायचे रे?


Jayavi
Monday, February 26, 2007 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते
लगालगागा लगालगागा लगा लगा गाल गाल गाल

काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी
गागा लगा लगागा गागालगाल गागा

प्रिया आज माझी नसे साथ द्याया
लगा गाल गागा लगा गाल गागा

एकाच या जन्मी जणू फ़िरुनी नवी जन्मेन मी
लगाल गा लगा लगा ललगा लगा लगाल गा

भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले
गालगा गा लगा गागा लल लगागा गालगा

वैभव....'ख' आणि जोडाक्षर मधे थोडा प्रॉब्लेम वाटतोय :-)Meenu
Monday, February 26, 2007 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनिलभाई ला नसणार आहे कधीच ल तरी नाही तर गा तरी .... गुरुजी एवढा गृहपाठ दिल्यावर गज़ल कधी लिहायची आम्ही पामरांनी ...

१ लगागा लगागा लगागा लगागा

२ गागा लगालगागा गागालगाल गागा

३ गागागा गागालललल गागालल गालल गागा

४ गाल गाल गाल गाल गाल गाल गाल गाल

५ गालगागा गालगागा गालगागा गालगा

६ लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा

७ गागालगा लगागा गागालगा लगागा

८ लगागा लगागा लगागा लगागा

९ लगा लगा लगा लगा लगा ललगा लगा लगा

१० गालगाल लल गागा लल लगागा गालगा


Yogesh_damle
Monday, February 26, 2007 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे!! हे 'गोबरे गोबरे गाल' उर्फ 'ग'-'ल' चं प्रकरण समजावून सांगाल का? मी यमकांच्याच कुबड्यांवर काहीतरी जुळवणार होतो, पण तांत्रिकतेने घाबरायला होतंय... :-(

Gajanan1
Monday, February 26, 2007 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका माणसाला एकच गजल पाठवता येते का? 'एकगजलव्रता'ची सक्ती आहे काय?

Manishalimaye
Monday, February 26, 2007 - 5:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घाबरु नकोस वत्सा!!
गुरुजी पाठीशी आहेत कायम!!
:-)
पण वैभव खरच कैतुक वाटत हं तुझं, केवढ्या तळमळीनी करतो आहेस!!
आम्हीच घेण्यात कमी पडतोय!Shyamli
Monday, February 26, 2007 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१) अता राहिलो मी जरासा जरासा
लगागा लगागा लगागा लगागा :-)
२) डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी
गागा लगाल गागा गालल गागा
३)ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
गागागा गागा लगागा (कन्फुज १ १ मात्रा मोजायची का २?)
हे रिमझिम असं वाटत्य की २लघु ला १ गुरु मोजायचं )
४) मालवून टाक दीप चेतवून अंग अंग
गालगाल गालगाल गालगाल गालगाल
५) त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का
गालगागा गालगागा गालगागा गालगा
६) मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते
लगागा गागाल गालगा गालगा लगागा लगाल गागा
७) काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी
गागाल गालगागा गागाल गालगागा
८) प्रिया आज माझी नसे साथ द्याया
लगागा लगागा लगागा लगागा :-)
९) एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी
लगालगा ललगा लगालगा ललगा लगालगा
१०) भोगले जे दुःख त्या ला सुख म्हणावे लागले
गा लगागा लगागा गा लगागा गा लगागा

हुश्य :-)Pulasti
Monday, February 26, 2007 - 7:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, गझल पाठवली आहे.
-- पुलस्ति

Chinnu
Monday, February 26, 2007 - 8:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


१) अता राहिलो मी जरासा जरासा
लगागा x ४

२) डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी
गा गा ल गा ल गा गा
गा गा ल गा ल गा गा

३) ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
गा X १४

४) मालवून टाक दीप चेतवून अंग अंग
गा ल X ७

५) त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का?
गा ल ग गा ल ल गा गा
गा ल गा गा गा ल गा

६) मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते
ल गा ल गा गा ल गा ल गा गा
ल गा ल गा गा ल गा ल गा गा

७) काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी
गा गा ल गा ल गा गा
गा गा ल गा ल गा गा

८) प्रिया आज माझी नसे साथ द्याया
ल गा गा X ४

९) एकाच या जन्मी जणु फिरुनी नवे जन्मेन मी
गा गा ल गा ल गा ल गा
गा गा ल गा ल गा ल गा

१०) भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले
गा ल गा गा ल ल गा गा
ल ल ल गा गा गा ल गा

नंबर पाच आणि दहावर गाडी अडकलीच! CBDG :-)
वैभवा स्वप्नांचा गाव आणि इतर उदाहरणे खुप सोपी आणि सुंदर! धन्यवाद!!


Mayurlankeshwar
Tuesday, February 27, 2007 - 3:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१) अता राहिलो मी जरासा जरासा
लगागा लगागा लगागा लगागा
२) डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी
गागालगा लगागा गागालगा लगागा
३)ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
गागागागा लललल...???( अगागा!! हे काय भलतेच?)
४) मालवून टाक दीप चेतवून अंग अंग
गालगाल गालगाल गालगाल गालगाल :-)
५) त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का
गालगागा गालगागा गालगागा गालगा
६) मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते
लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा
७) काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी
गागालगा लगागा गागालगा लगागा
८) प्रिया आज माझी नसे साथ द्याया
लगागा लगागा लगागा लगागा
९) एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी
लगालगा लगालगा लगा...??( पुन्हा अडलो रे लगागा :-()
१०) भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले
गालगागा गालगागा गालगागा गालगागा
(दु:ख आणि सुख वर दिलेल्या जोरामुळे दिर्घ धरले... असे चालते का?)


Sanghamitra
Tuesday, February 27, 2007 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१) अता राहिलो मी जरासा जरासा
लगागा लगागा लगागा लगागा
२) डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी
गागाल गागागा गागागा लगाल गागा
३)ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
गागागा गागागा गागागा गागागा गागा
४) मालवून टाक दीप चेतवून अंग अंग
गालगा लगाल गालगा लगाल गालगा ल
५) त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का
गालगा गागाल गागागा लगागा गालगा
६) मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते
लगाल गागाल गालगा गालगा लगागा लगाल गागा
७) काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी
गागाल गालगा गागागा लगाल गागा
८) प्रिया आज माझी नसे साथ द्याया
लगागा लगागा लगागा लगागा
९) एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी
लगाल गागागा लगागा गालगा गागाल गा
१०) भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले
गालगा गागाल गागागा लगागा गालगा

हुश्श!Meenu
Tuesday, February 27, 2007 - 4:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे हे हे सगळ्यांची वेगवेगळी उत्तर भन्नाट एकदम
स्वारी स्वारी गुरुजी ओरडतील ...


Bhramar_vihar
Tuesday, February 27, 2007 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग आणि ल याना ज़ोडणारी म्हणुन गज़ल का हो गुर्जी?

Nachikets
Tuesday, February 27, 2007 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१) अता राहिलो मी जरासा जरासा
ल गा गा X ४

२) डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी
गा गा ल गा ल गा गा X २

३)ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
गा गा गा गा गा गा गा X २ किंवा गा X १४

४) मालवून टाक दीप चेतवून अंग अंग
गा ल गा ल गा ल गा ल X २

५) त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का
गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा

६) मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते
ल गा ल गा गा X ४ ('कबीर' ची आठवण झाली, हे वाचतांना)

७) काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी
गा गा ल गा ल गा गा X २ (वरील क्र. २ प्रमाणे)

८) प्रिया आज माझी नसे साथ द्याया
ल गा गा X ४

९) एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी
गा गा ल गा X ४

१०) भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले
(वरील क्र. ५ प्रमाणे)


Suvikask
Tuesday, February 27, 2007 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१) अता राहिलो मी जरासा जरासा
लग गलग ग लगग लगग

२) डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी
गगल गलगग गग लगल गग

३)ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
ग गग गग लललल गगल लगलल गग

४) मालवून टाक दीप चेतवून अंग अंग
गलगल गल गल गलगल गल गल

५) त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का

६) मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते
लगगगग लगलगग लग लग गल गल गग

७) काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी
गग गग लगग गगलगल गग

८) प्रिया आज माझी नसे साथ द्याया
गग गल गग लग गल गग

९) एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी
लगल ग लग लग लगग लग लगल ग

१०) भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले
गलग ग गल गल लग गगग गलग


.
हितगुज दिवाळी अंक २००८ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions