नायजेरीयन टोळी

मराठी उच्चपदस्थाकडून नायजेरियन भामट्यांनी उकळले तब्बल अडीच कोटी रुपये!

Submitted by अतुल. on 27 January, 2019 - 00:29

हि बातमी नक्की वाचा. ह्या बातमीमधली व्यक्ती महाराष्ट्रीयन आहे. थायलंडच्या भारतातील दुतावासात उच्चपदावर ते काम करतात. बातमीत सांगितल्यानुसार, त्यांनी पैशाच्या लोभापोटी नायजेरियन भामट्याना स्वत:चे घर विकून तब्बल अडीच कोटी रुपये दिले.

https://www.loksatta.com/maharashtra-news/lured-with-1-8-million-by-fb-f...

Subscribe to RSS - नायजेरीयन टोळी