Submitted by Mi Patil aahe. on 19 January, 2019 - 23:52
संयुक्त कुटुंब अन् विभक्त कुटुंबपद्धती यात फायदे- तोटे समसमान आहेत की कमी-जास्त???????
कोणती योग्य? तिही कोणत्या परीस्थितीत वाटू शकते?अन् कुठल्या मानसिकतेत?
काही कल्पना,अनुभव,वा ऐकीव,वाचून माहिती झालेले(वाचिक),पाहिलेले (जवळून/लांबून) प्रसंग असतील, सांगावे वाटत असतील तर उत्साहाने सांगून व्यक्तीगत बदलणारी मते होऊ द्या व्हायरल!!!!!!!!!!
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
किती मार्काचा प्रश्न आहे?
किती मार्काचा प्रश्न आहे?
इथे प्रश्र्न मार्कांचा नसतो
इथे प्रश्र्न मार्कांचा नसतो;मतांचा (विचारांचा)असतो किंबहुना आहे.
लग्न झाले की आईवडिलांपासून
लग्न झाले की आईवडिलांपासून दोघांनी वेगळे राहावे. अन्यथा दोघांपैकी एकाच्या आईवडिलांजवळ राहिल्यास दुसरयावर अन्याय होतो.
असा विचार फार कमी करतात.पण
>>>>>> एकाच्या आईवडिलांजवळ राहिल्यास दुसरयावर >>>>> असा विचार फार कमी करतात.पण असा विचार करणाय्रांची संख्या वाढली तर बरेच अनुत्तरित प्रश्न सहमतीने सुटतील!!!
कमाल आहे. परवाच याच विषयावर
कमाल आहे. परवाच याच विषयावर एका व्यक्तीशी चर्चा झाली (खऱ्या आयुष्यात. मायबोलीवर किंवा अन्य सोशल साईटवर नव्हे). ती व्यक्ती तुम्हीच तर नाहीत?