आस्वाद
मुलखा वेगळी माणसं
९७ साली नगरला मराठी साहित्य संमेलनाला जायचा योग आला. संमेलनाचे अध्यक्ष होते, ना. सं. इनामदार. संमेलन नगर कॉलेजच्या परिसरात आयोजीत केले असल्याने आणि ना. सं ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध असल्याने, अध्यक्षांची ओळख करून देण्याची जबाबदारी नगर कॉलेजच्याच एका इतिहासाच्या प्राध्यापकांवर सोपवण्यात आली होती.
खूब लडी मर्दानी!
अमितदादा/असुदे यांनी हैद्राबाद बीबीवर ही धीरगंभीर, वीरश्री चेतवणारी सुंदर कविता टाकली. याबद्दल बरंच लिहायचय, पण सध्या फक्त ही कविता-
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी...झाँसी की रानी
सिंहासन हिल उठे राजवंशों ने भृकुटी तानी थी,
बूढ़े भारत में आई फिर से नयी जवानी थी,
गुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी,
दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी।
चमक उठी सन सत्तावन में, वह तलवार पुरानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।
कानपूर के नाना की, मुँहबोली बहन छबीली थी,
लक्ष्मीबाई नाम, पिता की वह संतान अकेली थी,
आजचा खास मराठी बेत
आयुष्यावर बोलु काही....:) भाग २
गेल्या आठवड्यातील सिडनी येथे झालेल्या आयुष्यावर बोलु काही ह्या कार्यक्रमाचे काही क्षणचित्रेआम्ही प्रसारित करित आहोत... चॅनेल मायबोली..... वीजे चंपक 
मनोगत १
http://www.youtube.com/watch?v=NCVKbA98scQ
मनोगत २
http://www.youtube.com/watch?v=apNEQ7d7who
सरी वर सरी
http://www.youtube.com/watch?v=empq-GCTtSA
डिपाडी १
http://www.youtube.com/watch?v=LReB9LUsKLg
डिपाडी २
http://www.youtube.com/watch?v=3ufATtaVWFI
अग्गोबाई
http://www.youtube.com/watch?v=m-_qxjPWzog
अग्गोबाई २
http://www.youtube.com/watch?v=v7LstsMcdZQ
अग्गोबाई३
वसंताची वरात
काही कामानिमित्त सिंगापूरातल्या लिटल इंडिया भागात गेलो होतो. मार्च-एप्रिलाचे दिवस. कपड्यांपासून, भाज्यांपर्यंत उपखंडातल्या बर्याच गोष्टी मिळणार्या या भागात, त्या दिवशी एका माळ्याच्या टपरीतून दवणा परिमळत होता.
गाभ्रीचा पाऊस - बावनकशी सोनं!
रस्त्यातून चालताना हलकेच ठेच लागावी आणि ज्यामुळे ठेच लागली तिथे उकरुन पहावं तर बावनकशी सोन्याची वीट सापडावी असंच काहीसं माझ्या बाबतीत नुकतंच झालं. लॅास एंजेलिसच्या भारतीय चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपट बघायला गेलो अन् जसजसा गाभ्रीचा पाऊस समोर उलगडत गेला तस तशी जाणीव होऊ लागली - हे काहीतरी विलक्षण आहे.
"स्वरार्थरमणी" (किशोरीताई) ची उत्सुकता..
श्री. कल्पेश गोसावी यांची सुलेखनचित्रे
जें देखताचि चतुर | समाधान पावती ||
वाटोळें सरळें मोकळें | वोतलें मसीचे काळे |
कुळकुळीत वळी चालिल्या ढाळे | मुक्तमाळा जैशा ||
अक्षरमात्र तितुकें नीट | आडव्या मात्रा त्या हि नीट |
आर्कुली वेलांड्या ||
पहिलें अक्षर जें काढिलें | ग्रंथ संपेतो पाहात गेलें |
येका टांकेंचि लिहिलें | ऐसें वाटे ||
अक्षराचें काळेपण | टांकाचे ठोसरपण |
तैसेचिं वळण वांकाण | सारिखेंचि ||

