सन्मान,...
चांगले काम करण्याच्या
प्रत्येकाला संधी असतात
अन् प्रत्येकाच्या कार्याच्या
इथे सर्व नोंदी असतात
त्यांच्या सत्कार्याचा भाग
देशाचीही शान होतो
अन् प्रत्येकाच्या सत्कार्याचा
सन्मानानं सन्मान होतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
स्थळः हिंजवडीमधून दोन किलोमीटर अंतराच्या आत कोणत्याही दिशेला असलेले एक मोठे हॉटेल. "बुफे" ३५० पेक्षा कमीत मिळत असल्यास आणि जेवणाला चांगली चव असल्यास हॉटेल बाद समजले जावे आणि चावडीतील मांजरे ही उंदीर समजण्यात यावीत. हे सगळे एका वर्कशॉपसाठी जमले आहेत. यातून खूप काही नवीन मुद्दे निघाले आणि खूप अद्वितीय सुधारणा झाल्या असं यांना या दिवसाच्या अंती एका रंगीत एक्सेल मध्ये पुराव्याने शाबित करायचं आहे.
आम्ही ऑनलाइन PMP Certification ट्रेनिंगसाठी वेबसाइट तयार करत आहोत.
ट्रेनिंगचे विडिओ आणि इतर साहित्य ठेवणे / आमच्या साइटवर चांगल्या वेगाने डिलिवर होणे यासाठी कंटेंट डिलिवरी नेटवर्क (CDN Services) सर्विसेस वापरायचा विचार आहे. या सर्विसेस बद्दल आणि सप्लायर्स बद्दल काही माहिती नाही. या सर्विसेस बद्दल माहिती मिळवणे हा या धाग्याचा उद्देश आहे.
अशा सर्विसेस बद्दल माहिती असेल किंवा वर उल्लेख केलेल्या वेबसाइटसाठी कोणाच्या काही सूचना असतील तर जरूर सांगा.
गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असून, मंडळातील कार्यकर्ते टोळक्याने वर्गणी गोळा करताना सध्या दिसत आहेत. मोठमोठ्या गणेशमूर्ती, अवाढव्य देखावे, सजावट, गाणी, सेलिब्रिटी यांमुळे गणेशोत्सवाला वेगळेच स्वरूप येऊ लागले आहे. अनेक वेळा सामान्यांच्या काळजात धस्स होते ते वर्गणीच्या जाचामुळे. वर्गणी ऐच्छिक असावी. सोसायटी, गल्ली, वॉर्ड, बच्चे कंपनीची मंडळे, नव्याने सुरू होणारी मंडळे अशा अनेक मंडळांना एकाच व्यक्तीला गणेशोत्सवासाठी वर्गणी देण्याचे काम करावे लागत आहे.
ऑनलाईन गझलेचा प्रोसेसर उपलब्ध आहे. या यंत्रात वरून शब्द आणि इतर आवश्यक जिन्नसा घातल्या असता गझल तयार होते. वापरण्यास अत्यंत सोपा, युझर फ्रेण्डली अशा या प्रोसेसरच्या सहाय्याने आपल्या उत्पादनाचा वेग वाढवून बाजारात सर्वत्र आपल्या मालाचा बोलबाला करता येतो.

मी एक बीटेक स्क्रिप्ट लिहिली आहे.
त्यातुन मी टेराडेटाला लॉगिन करुन एका टेबलचा डेटा एका टेक्स्ट फाईलमध्ये घेतेय.
टेबलमध्ये ७ कॉलम्स आहेत.
जेंव्हा मी .set WIDTH 500 ही कमांड वापरतेय तेंव्हा तीनच कॉलमचा डेटा मला दिसतोय.
आणि जेंव्हा विड्थ १००० ला सेट करतेय तेंव्हा मला टेबल नीट फॉर्मॅट मध्ये दिसत नाहीये.
काय करावं लागेल?
महत्वाची सुचना :
नमस्कार, मला oracle hyperion शिकायचे आहे .पुण्यात oracle hyperion courses/institutes kuthe आहेत? कृपया जाणकारांनी मदत करावी.
तंत्रज्ञान प्रगत होतय, पण माणसातील संवाद हरवतोय, असा एक सूर बरेचदा ऐकायला मिळतो. पण खरं तर तंत्रज्ञानाचा वापर करुन घेणार्यांना, उलट संवाद वाढतोय, असच म्हणावं लागेल.
कित्येक वर्ष न भेटलेली लोकं भेटताहेत. आणि.......... असो.
याच रांगेतलं अजुन एक तंत्र आणि माणुस (की) चा संगम म्हणावा असं गुगल हेल्पआऊट.
आपणा जे जे ठावे, ते सकळांना सांगावे (चुभुदेघे), असं काहीसं याच रुप.
तुम्हाला दुसर्याला मदत करायची आहे, किंवा मदत पाहिजे, तर हेल्प-आऊट वापरा.
अधिक इथे बघा.
https://helpouts.google.com/home
यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवती भारत
अभ्युत्थानम् अधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम् !
परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृताम
धर्मसंस्थापनार्थाय
सम्भवामि युगे युगे . . !!
मी इलेक्ट्रिकल ईंजिनीअर..
पहिल्या पासुनच सॉफ्ट वेअर प्रोग्रॅमिंग मध्ये इंट्रेस्ट होता...
इलेक्ट्रिकल ईंजिनीअरिंग शी संबंधित कंपनीत काम करते..
इथे SAP ("Systems, Applications and Products in Data Processing") शी संबंधित काही डिपर्ट्मेंट आहेत .. त्यामध्ये काम करयचि इच्छा आहे..\
काही SAP संबंधित कोर्सेस बद्दल शोधाशोध केली .. अशे कोर्सेस उपलब्ध आहेतच पण खुपच पैसे घेतात..
आणि SAP संबंधित कोणती संस्था चांगली कोर्स करण्यासाठी ते ही कळत नाही..
कुणी असे कोर्सेस मुंबईत केले असल्यास माहिती द्यावी..
धन्यवाद