प्रोग्रॅमींग

BMM २०१३ वेबसाईट

Submitted by लोला on 12 April, 2013 - 18:35

BMM 2013 ची वेबसाईट हा एक धाग्याचा विषय असूदे का?
http://www.bmm2013.org/

माझ्या तक्रारी आहेत.
नको असल्यास काढून टाकू शकता.

गूगल पेज-रँक पद्धती

Submitted by गामा_पैलवान on 1 April, 2013 - 05:49

वाचकहो,

पेजरँक पद्धती हे गूगलच्या शोधप्रणालीचे नाव आहे. आपण सगळे गूगल वापरण्यात पटाईत आहोत. पण शोधपद्धती कशी चालते हे कुणास फारसे ठाऊक नाही. यावर एक अतिशय रंजक लेख मिळाला (इंग्रजी दुवा).

लेख जुना आहे, तरीही ही माहिती बर्‍याच जणांसाठी नवीन आहे. लेख इंग्रजीत असल्याने इथे कॉपीपेस्ट करू इच्छित नाही. वाचकांनी लेखाचा मुळातून लाभ घ्यावा ही विनंती.

asp.net मद्ये फ्रिलांसिग कसे करायचे?

Submitted by पियापेटी on 14 March, 2013 - 13:50
  1. कोणते भांडवल लागेल?
  2. किती वर्षाचा अनुभव लागेल?
  3. किती जण यात सहभाग घेउ शकतात ?/ घ्यायला पाहीजे?
  4. यात फायदा आणी तोट्याचा अंदाजा साठी कोणत्या बाबी लक्षात घ्याव्या लागतील?

यात कोणचे अनुभव असतील तर कॄपया ईथे द्यावी.

मायबोली सारखे संकेतस्थळ

Submitted by विजय देशमुख on 11 January, 2013 - 02:46

मायबोली हे संकेतस्थळ कोणत्या प्रणालीवर आधारीत बनवले आहे?

मराठी मंडळ कोरियाचे अश्याच प्रकारचे संकेत-स्थळ बनवण्याचा विचार आहे,त्याकरीता संकेतस्थळ बनवणारे निष्णात तज्ज्ञ असणे गरजेचे आहे का की ज्याला थोडाफार अनुभव आहे, तोही (मर्यादीत प्रमाणात का होईना) बनवु शकेल?

अगावू धन्यवाद

सोप्या पद्धतीने मराठीत लेखन

Submitted by shantanuo on 19 December, 2012 - 23:10

मायबोलीसारख्या संकेतस्थळावर बहुतेक सर्व लोक ब्राऊजरमध्येच ऑनलाईन लेखन करत असावेत. पण जर आपल्याला ऑफलाईन लेखन करायचे असेल तर त्यासाठी बरीच डोकेफोड करावी लागते. ऑफलाईन लेखनाचे फायदेही बरेच आहेत. आपण आपले लेखन नीट सेव्ह करू शकतो, स्पेल चेक करू शकतो. अ‍ॅटो करेक्ट, अ‍ॅटो टेक्स्ट वापरू शकतो. पानेच्या पाने लिखाण करायचे असेल तर ऑफलाईनला पर्याय नाही. खाली दिलेली सॉफ्टवेअर वापरून मराठीत टंकलेखन करणे अगदी सुलभ आहे. हे सॉफ्टवेअर उतरवून घ्यायला काही मिनिटांपासून ते काही तासांपर्यंत वेळ लागू शकतो. (इंटरनेटच्या स्पीडवर अवलंबून) पण एकदा का डाऊनलोड झाले, की इन्स्टॉल मात्र काही मिनिटांत होईल.

सॉफ्ट्वेअर टेस्टिंग

Submitted by दिपु. on 27 August, 2012 - 05:04

मला software testing course करायचा आहे . मी नोकरी करत असुन शक्यतो weekend batch preferable आहे. मुंबईमध्ये बोरिवली- अंधेरी या दरम्यान चांगली institute बद्द्ल कुणाला माहिती आहे का? शक्यतो placement assistance असावा..

लोगो संगणकीय भाषेविषयी माहिती हवी आहे.

Submitted by अश्विनी डोंगरे on 21 August, 2012 - 00:55

लेकाला इयत्ता ३ रीच्या सायबर ऑलिंपियाडसाठी लोगो संगणकभाषा ह्या विषयाची जुजबी माहिती हवी आहे. गुगलवर शोधले, विकीमध्ये काही माहिती आहे, पण ती वय वर्षे ८ ला कशी समजवावी हा प्रश्न आहे.
काही basic commands, नेहमी वापरल्या जाणार्‍या संज्ञा- त्यान्चे अर्थ अशा स्वरुपाची माहिती अपेक्षित आहे.
कोणी जाणकार असल्यास कृपया माहिती द्या.

फ्रंट पेज, वेब पेज

Submitted by शेळी on 14 August, 2012 - 14:04

मल वेब पेज करायच्या आहेत. मला फ्रंट पेजवरुन वेब पेज करता येते. पण नवीन विंडो ०७ मध्ये फ्रंट पेज नाही.. दुसरा कोणता उपाय आहे??? फ्रंट पेज नेटवर मिळते का? ते बाय्डिफॉल्ट असते ना? मग आता का येत नाही?? Sad

शब्दखुणा: 

ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग जॉब

Submitted by जागोमोहनप्यारे on 2 June, 2011 - 01:26

ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग जॉब

सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग शिकलं तर ऑन लाईन जॉब मिळू शकतात का? मध्ये मी एक अशी वेब साइट पाहिली होती. तिच्यावर घेतलेलं काम काही दिवसात पूर्ण करुन द्यायला लागायचं.

ज्याला प्रॉग्रॅमिंग माहीत नाही, त्याने शिकताना कसे आणि काय शिकावे?

ब्लॉगमधील चित्रपटांच्या गुणांची उलथापालथ

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

पुस्तकं वाचण्यापेक्षा कमी वेळ लागतो म्हणुन कधिकधी चित्रपट पाहतो. बरेचसे चित्रपट सुमार असतात म्हणुन विचारुन, गुण तपासुन मगच पाहतो. तरीही काहीकाही आवडत नाहीत. इतका वेळ घालवलाच आहे तर आपणही वाईट चित्रपटांबद्दल लोकांना सावध करावे म्हणुन व चांगल्यांची थोडी तारीफ करावी म्हणुन चित्रपटांना गुण देऊन माझ्या संकेतस्थळावर काही पाने भरतो. पण तुमच्याशी मी खोटे नाही बोलणार - अजुन एक अंतस्थ हेतु आहे. मी कोणते चित्रपट पाहिले हे विसरून जातो म्हणुन खरेतर हा लिहुन ठेवायचा खटाटोप - पुन्हा चुकुन तोच चित्रपट पाहु नये म्हणुन. त्यामुळे अनेकदा अगदी थोडक्यात लिहितो. आणि पुन्हा कथानकही तर reveal करायचे नसते.

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - प्रोग्रॅमींग